एकूण 4 परिणाम
डिसेंबर 10, 2017
गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकार मदत करत नसल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन तीन वर्षे उलटली तरी आपण आहोत तिथेच आहोत; असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. भाजपने भुईमूग व कापसाचा खरेदीदर वाढवला हा दावा सौराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकऱ्याच्या बांधावर टिकताना दिसत नाही. शेतीचे...
मे 18, 2017
जलयुक्त शिवार अभियानातील घोटाळे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या मुद्यांवरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर तोफगोळे डागले आहेत. सत्तेत सहभागी असलो तरी सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम करत असल्याचे सांगत ठाकरेंनी जळजळीत टीका केली. 'जलयुक्त शिवार या योजनेला...
मार्च 17, 2017
राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीचा आता राजकीय फुटबॉल झाला आहे. विरोधी पक्षांनी या मागणीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या आठवड्याचे कामकाज बंद पाडले. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने या मागणीला पाठिंबा दिल्यानंतर हवालदिल झालेल्या भाजपच्या- चक्क सत्ताधारी पक्षाच्या- आमदारांनी या...
डिसेंबर 27, 2016
देशात गव्हाची टंचाई नसताना, आगामी हंगामात चांगल्या उत्पादनाची शक्‍यता असतानाही केंद्र सरकारने मागील आठवड्यात गव्हावरील आयात शुल्क शून्य करण्याचा अवसानघातकी निर्णय घेतला आहे. केवळ उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांतील निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून ग्राहकाला खूष करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याच्या...