एकूण 919 परिणाम
डिसेंबर 05, 2019
बंगळुरु : कर्नाटकमध्ये गुरुवारी सकाळपासून विधानसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली - बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला संसदेत आणण्याची पूर्ण तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केली आहे. मात्र, काँग्रेससह विरोधकांनी विधेयकाला कडाडून विरोध करण्याचे जाहीर केल्याने विशेषतः राज्यसभेत याला मंजुरी मिळविणे सरकारसाठी...
डिसेंबर 04, 2019
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे सपाटा चालू केला.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
डिसेंबर 02, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांनी केंद्र सरकारबद्द केलेले वक्तव्य हे 'अत्यंत धाडसा'चे असल्याचे मत त्यांचे पुत्र आणि 'बजाज ऍटो'चे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सोमवारी (ता.2) व्यक्त केले. मात्र वडिलांप्रमाणे असे धाडस उद्योग जगतात कोणीही दाखवत नाही. उलट सोईनुसार कडेला उभे राहून...
नोव्हेंबर 29, 2019
महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना गुरुवारी पूर्णविराम मिळाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि राज्यातील सत्तापेच कायमचा सुटला.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  And it's for you. *Le  And use #burnol also. pic.twitter.com/zKf87X6Q5c — नानासाहेब...
नोव्हेंबर 29, 2019
पणजी : गोव्यात सहा महिन्यांच्या  शांततेनंतर पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. विरोधात असलेल्या गोवा फॉरवर्डच्या तीन आमदारांनी आज मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली त्यानंतर गोव्यातही राजकीय भूकंप होईल, असे राऊत यांनी जाहीर केल्यानंतर गोव्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या...
नोव्हेंबर 29, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्रात भाजपने लोकशाही बुडविण्याचे लाजिरवाणे काम केले. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सरकार बनविता येऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर राज्यपालांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसारच काम केले, अशी तोफ...
नोव्हेंबर 28, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्रिपदाची लालूच दाखवून शिवसेनेचा पाठिंबा घेणे ही खरेदी-विक्री नाही काय, असा सवाल भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा ‘शरद पवार व सोनिया गांधी यांनी एकदा म्हणावे की मुख्यमंत्री आमचा होईल व नंतर शिवसेनेचा पाठिंबा मिळवून दाखवावा...
नोव्हेंबर 27, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात आज दुपारी संसदेत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तेचा नाद सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती भाजपमधून मिळाली. न्यायालयाच्या निकालानंतर सध्या राज्यातून भाजपने माघार घेतली, तरी भाजप नेते मात्र ‘आम्ही महाराष्ट्र हातून सोडून दिलेला...
नोव्हेंबर 25, 2019
पाटणा : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना राजकीय प्रलोभनं दाखवत आपल्यासोबत घेतले, आणि राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, भाजपने ही खेळी आपल्यासोबतही खेळली होती, असा दावा एका...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रणपत्र, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापनेच्या दाव्याचे पत्र आणि बंडखोर नेते अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याची दिलेली पत्रे आज (सोमवार) न्यायालयात उघड झाली असून...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रणपत्र, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापनेच्या दाव्याचे पत्र आणि बंडखोर नेते अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचे दिलेले पत्र हे दस्तावेज आज (ता. २५) सकाळी साडेदहा...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली - राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आणखीनच जटील बनला आहे. सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. उद्या (सोमवार, 25 नोव्हेंबर)  या प्रकरणावर पुन्हा सुनावणी...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी दाखललेल्या याचिकेवर आज, सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यात अटर्नी जनरल मुकूल रोहतगी, यांनी सरकारची बाजू मांडली. पण, सुनावणीत रोहतगी यांनी घुसखोरी केल्याचा आरोप...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (रविवार) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने फडणवीस सरकारला तात्पुरता दिलासा दिला आहे....
नोव्हेंबर 24, 2019
पाटणा/लखनौ/नवी दिल्ली - राष्ट्रपती राजवट असलेल्या महाराष्ट्रात रातोरात झालेल्या राजकीय हालचालींमुळे चित्र बदलले असले, तरी देशाच्या राजकारणात अशा घटना नव्या नाहीत. बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाना ही महत्त्वाची राज्ये अशा घडामोडींची साक्षीदार आहेत. केंद्रातील एनडीए सरकारबरोबर काडीमोड घेऊन बिहारमधील...
नोव्हेंबर 23, 2019
नवी दिल्ली : संविधानाची पानं फाडून सार्वजनिक मर्यादा सोडून एखाद्याचा चोरून शपथविधी झाला. कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, गोवा आणि आता बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात अशाप्रकारचे राजकारण केले जात आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित...
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांना भारतरत्न द्या, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी लोकसभा सभागृहात केली.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सध्या राजधानी दिल्लीत लोकसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या सत्रात बोलताना खासदार गावित म्हणाले, अध्यक्ष महोदय, बिरसा...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचे जवळपास ठरले असताना आज (गुरुवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे.  pic.twitter.com/XBuHSnp1dQ — Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2019 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा संजय राऊत...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्रात भाजपला पाठिंबा देण्याच्या अटीवर राष्ट्रपतीपदाची ऑफर देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या वृत्ताला कोणाकडूनही अधिकृत दुजोरा मिळाला नाही. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा Exclusive : शरद...