एकूण 910 परिणाम
डिसेंबर 11, 2019
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यास सरुवात केली आहे. अशातच आता भाजपनेत्यांना महाविकास आघाडीचे सरकार मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. भाजप सरकारने महामंडळावर केलेल्या सर्व...
डिसेंबर 11, 2019
राज्यात शपथविधीला १३ दिवस उलटूनही सापडेना मुहूर्त मुंबई - मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन १३ दिवस उलटले, तरी खातेवाटपाला मूहूर्त सापडला नाही. ही बाब राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे विधिमंडळातील नोंदीवरून पुढे आली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप यापूर्वी विधानसभा...
डिसेंबर 11, 2019
मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येऊन त्यांच्या महाविकास आघाडीने सरकारही स्थापन केले असले, तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मात्र अजूनही शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष नैसर्गिकदृष्ट्या एकत्र असावेत, अशी इच्छा प्रकट केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
डिसेंबर 11, 2019
मुंबई - कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार पाडून भाजपच्या गोटात पळालेल्या १५ आमदारांपैकी बारा जणांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यामुळे भाजपचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे सरकार तरले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : अजित पवारांनी आमच्याकडे येण्यापूर्वी पवारसाहेबांशी चर्चा केली होती. शरद पवारांना काही माहिती नव्हते हे बरोबर नाही. त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीबाबतची बरीच कल्पना पवारसाहेबांना होती. पवारसाहेबांनी अर्धवट माहिती दिली आहे. उरलेले अर्धे मला माहिती आहे. पडद्यामागे काय...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने अनेक बंडखोरांना मदत केली. त्यांनी भाजप उमेदवाराविरोधात उमेदवार दिले. पुण्यात दोन ठिकाणी पराभव झाले, तेथे शिवसेनेने विरोधी पक्षांना मदत केली. पण, आम्ही सतत त्यांच्यासोबत राहिले. शिवसेनेने जनादेशाचा विश्वासघात केला असून, शिवसेना थेट विरोधात लढली असती तर आम्हालाच...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : मोदी हे आता पंतप्रधान आहेत व देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. नाकास कांदा लावून बेशुद्ध व्यक्तीस शुद्धीवर आणले जाते, पण आता बाजारातून कांदाच गायब झाल्यावर तेदेखील शक्य नाही. पुन्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे त्यास पंडित नेहरूंना व इंदिरा गांधींना जबाबदार धरता येणार नाही....
डिसेंबर 09, 2019
मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्ह्याट्यावर येताना दिसत आहे. सध्या ओबीसी नेत्यांवर होत असलेल्या अन्यायावरून अनेक नेते भाजपच्या नेतृत्वावर टीका करत आहेत. यावरून माजी मंत्री एकनाथ ख़डसे यांनी पक्षातील अनेक नेत्यांवर शरसंधान साधले आहे....
डिसेंबर 09, 2019
मुंबई : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडणार आहेत. या विधेयकावरून संसदेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. विरोधक जोरदारपणे या विधेयकास विरोध कऱण्याच्या तयारीत आहेत. ज्यावेळी हे विधेयक मांडले जाईल तेव्हा त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, या विधेयकावर शिवसेनेनेही...
डिसेंबर 08, 2019
कणकवली : राज्यात सत्तेत असेलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकासआघाडीचे सरकार हे काही महिन्यांचे पाहुणे सरकार आहे, ते दीर्घकाळ चालणार नाही, अशी जोरदार टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नारायण राणे...
डिसेंबर 08, 2019
मुंबई : अजित पवार माझ्याकडे सरकार बनवण्याचा प्रस्ताव घेऊन आले, त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं करून दिलं आणि राष्ट्रवादी-भाजपच्या सरकार स्थापनेविषयी शरद पवारांना कल्पना असल्याचे आम्हाला सांगितले, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
डिसेंबर 06, 2019
नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत....
डिसेंबर 05, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपच्या गोटात सहभागी झालेले, परंतु आता सत्तेबाहेर राहावे लागल्यामुळे पश्चाताप होत असलेले भाजप आमदार परतीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. याबातचे वृत्तही काही इंग्रजी संकेतस्थळांनी दिले आहे. भाजपला धक्का; राज्यसभा खासदारासह १२...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता ठाकरे सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. ठाकरे यांनी आधीच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यास सुरुवात...
डिसेंबर 04, 2019
सातारा : सातारा शहराची हद्दवाढ डिसेंबरअखेर झाली नाही, तर ती 2021 पर्यंत प्रलंबित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 2021 च्या जनगणना कामासाठी जिल्हा, महानगर आणि नगरपालिका यांच्या सीमा 31 डिसेंबरपूर्वी निश्‍चित होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे साताऱ्याच्या हद्दवाढीचा निर्णय आता नव्याने स्थापन झालेल्या...
डिसेंबर 04, 2019
हत्तरगी  (बेळगाव) :  आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर गोकाक, अथणी व कागवाड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. बेळगाव जिल्ह्याचा 1967 पासूनचा राजकीय इतिहास पाहिला असता उमेश कत्ती, भालचंद्र जारकीहोळी, राजू कागे व गणेश हुक्केरी यांनी पोटनिवडणुकीद्वारे राजकारणात प्रवेश केला आहे.  हुक्केरी...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : कोणावर अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. मी कुठले गुन्हे मागे घेण्याचा संबंध येत नाही. छोटे गुन्हे मागे घेतले जातील. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही. सरकारच्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाल्यानंतर हे सर्व निर्णय होतील. हा विषय गृहखात्याच्या अखत्यारीत आहे. अद्याप मंत्रिमंडळ व...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की, ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी यावा यासाठी...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामांचा धडाका सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेले बुलेट ट्रेनसारखे काही प्रकल्प कायमचे रद्द होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे मागील 2 दिवस काही न काही कारणाने चर्चेत आहेत. आजही त्या चर्चेत आल्या, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना ट्विटरवर दिलेल्या उत्तरामुळे! मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. आज उद्धव यांनी त्या ट्विटचे उत्तर...