एकूण 212 परिणाम
डिसेंबर 15, 2019
पोटनिवडणुकांच्या निकालांनंतर कर्नाटकात येडियुरप्पांचे सरकार बहुमतात आले. ही पोटनिवडणूक नव्हे; तर विधानसभेसाठीची पूर्ण निवडणूक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण या निवडणुकीतूनच राज्याचे सरकार ठरणार होते. राज्यातील ही निवडणूक येडियुरप्पांना खूप काही देऊन गेली; तर...
डिसेंबर 15, 2019
पहिल्यांदाच देशात बाहेरून येणाऱ्यांना भारतीय मानावं की नाही, यासाठी धर्म आधार बनतो आहे. केंद्र सरकारनं आणलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक याच कारणामुळं चर्चेत आहे. धर्म कोणता, यावर बाहेरून आलेल्यास घुसखोर ठरवायचं, की नागरिकत्व देऊन देशात सामावून घ्यायचं, हे ठरणार आहे. ते आतापर्यंतच्या आपल्या...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या...
डिसेंबर 01, 2019
राजकारणाला गजकर्ण म्हणणारे शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा शिवसेनेचा प्रवास आहे. त्यात शिवसेनेनं अनेक वळणं घेतली त्यावर टीका होऊ शकते. मात्र, शिवसेनेसाठी संघटना आणि नंतर मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष सातत्यानं सयुक्तिक ठेवण्यात या वळणांचा, त्यातल्या...
नोव्हेंबर 30, 2019
1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून सत्तास्थापनेचा इतका मोठा (34 दिवसांचा) फार्स कधी झाला नव्हता, जो गेल्या महिन्यात झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाच वर्ष राहिल्यानंतर दुसऱ्या वेळेस केवळ 78 तास मुख्यमंत्रीपदी राहाणारे देवेंद्र फडणीस यांची तुलना केवळ 24 तास मुख्यमंत्रीपदावर...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्राचं राजकारण एखाद्या थरारक सिनेमाच्या कथानकाला लाजवेल अशा रीतीनं उलगडत जात असताना अखेर महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात वस्ताद शरद पवारच आहेत, हे त्यांनी सिद्ध केलं. पवारांसोबत आमदार, खासदार किती, यावर त्याचं महत्त्व ठरत नाही, हेही यानिमित्तानं पुन्हा सिद्ध झालं. भाजपच्या दिल्लीश्‍वरांशी...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रातल्या मातीतला अस्सल खेळ अन् भल्याभल्या पैलवानांना कोणत्याही क्षणी चितपट करता येईल असा खेळ म्हणजे कुस्ती. या खेळाची आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवण करून देणारा 79 वर्षांचा पैलवान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. भाजपकडून पूर्ण निवडणुकीत आमच्यासमोर पैलवानच नाही अशी टीका सहन...
नोव्हेंबर 24, 2019
मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुमत कोणालाच मिळालं नव्हतं तेव्हा, स्थिर सरकारसाठी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसनं भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारला टेकू देणार, असा निर्णय घेतला. तो शरद पवार यांचा निर्णय बहुमत नसताना फडणवीस सरकार वाचवणारा होता. आता या वेळी पवारांचं राजकारणच संपवायचा...
नोव्हेंबर 17, 2019
महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं सत्ताढोंग उघड झालं आहे. विचारसरणी वगैरे बाबी विसरून सत्तेसाठी सोईचं राजकारण करण्यात यातला कुठलाच पक्ष दुसऱ्यापेक्षा कमी नाही. सत्ता मिळत नसेल तर ‘उच्च...
नोव्हेंबर 14, 2019
राज्यात भाजप-शिवसेना महायुतीत पडलेली फूट, सत्ता स्थापनेचा पेच वाढल्याने लागू झालेली राष्ट्रपती राजवट आणि नव्याने आकार घेणारी 'महाशिवआघाडी' यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता समीकरणे बदलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची "महाशिवआघाडी'...
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
नोव्हेंबर 05, 2019
दिल्लीवर वायू प्रदूषणांचं संकट कोसळय. ग्रामीण भागातील बळीराजा जसा पर्जन्यासाठी ढगांकडे डोळे लावून बसतो, तसे दिल्लीकर शुद्ध हवेच्या श्‍वासासाठी आकाशाकडे पाहात आहेत. गेले दहा दिवस इथं सूर्यदेवाचं दर्शन झालेलं नाही. सकाळी धुकंमिश्रित प्रदूषित हवेचं इतकं दाट कांबळं राजधानीवर पसरलेलं असतं, की त्याला...
नोव्हेंबर 05, 2019
विधीमंडळाच्या खेळात आकड्यांना महत्त्व. तो आकडा सध्या केवळ शिवसेनेकडेच आहे. शिवसेनेच्या बालहट्टाने भाजपच्या दुढ्ढाचार्यांची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्थिती महाभारतातील अभिमन्यू सारखी झाली आहे. राजकारणात वेळेला फार महत्त्व असते. अशी सुवर्णसंधी क्वचितच चालून येते. दिवाळीपर्यंत...
नोव्हेंबर 04, 2019
भाजप-शिवसेना युतीत समसमान सत्ता वाटपावरून वाद सुरू झाल्याने विधानसभेच्या अध्यक्ष पदाला पुढील राजकीय हालचालीच्या दृष्टीने महत्त्व येणार आहे. हे अध्यक्षपद मिळविण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार का, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा येत्या आठवड्यात शपथविधी होईल....
नोव्हेंबर 03, 2019
अनेक तडजोडींनंतर हरयानात भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्ष यांच्या आघाडीचं सरकार अखेर स्थापन झालं. ‘सगळ्यांपेक्षा वेगळा पक्ष’ असं बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं, आपल्याला कशाचंच वावडं नाही, हे या सत्तास्थापनेच्या वेळीही सिद्ध केलं. हरियानाच्या तुलनेत महाराष्ट्राचा आकार, स्थान आणि...
ऑक्टोबर 31, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुरू केला. वंचित बहुजन आघाडीने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत न जाता सगळीकडे स्वतंत्र उमेदवार दिले. त्याचा त्यांना फायदा झाला नाहीच पण काँग्रेसचे नुकसान नक्की झाले. त्यामुळे आंबेडकर आणि वंबआ वर खूप टीकाही झाली....
ऑक्टोबर 30, 2019
भाजप-शिवसेना युतीचे एकत्रित राज्य सरकार स्थापण्याशिवाय दोन्ही पक्षांपुढे सध्या तरी पर्याय नाही. दोन्ही पक्षांनी प्रारंभीच्या काळात जरी ठाम भूमिका घेतल्याचे जाहीर केले, तरी शिवसेनेचा सत्तेतील वाटा वाढवून देण्याचा निर्णय भाजपला घ्यावाच लागेल, अन्यथा राज्य सरकारचा कारभार अस्थिर राहील....
ऑक्टोबर 27, 2019
राजकारण प्रवाही असतं, तिथं कायमचं काहीच नसतं याची जाणीव महाराष्ट्र आणि हरियानाच्या निकालांनी पुन्हा एकदा करून दिली आहे. जमिनीवर समीकरणं बदलत असतात त्याचा अंदाज ‘पन्नाप्रमुखी’ बांधणीतून, समाजमाध्यमी कल्लोळातून येतोच असं नाही असं हा निकाल सांगतो. ‘लोकांना गृहीत धरू नका’ असा धडाच एका अर्थानं भाजपला या...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 13, 2019
ज्या वेळी झडझडून कामाला लागायचं त्यावेळी काहींना पक्षानं कसं आत्मचिंतन करावं यावरच सुविचार सुचताहेत, तर काहींना पक्षच दमल्याची कबुली द्यावी वाटते. रणांगणात कोणाचाही पराभव होण्याआधी तो मनात होतो, असं म्हणतात. इथं तर लढायच्याही आधी दमल्याची, थकल्याचीच कबुली द्यायला सुरवात झाली आहे. असे थकलेले, खचलेले...