एकूण 4132 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई : गेल्या 26 दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण, येत्या 25 तारखेच्या आसपास महाशिवआघाडीच्या सरकारचा शपथविधी होईल, असा दावा   शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.  तसेच एवढंच नाही शुक्रवारी होणाऱ्या बैठकीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन...
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (बुधवार) पुन्हा एकदा आपला ट्विट कार्यक्रम सुरुच ठेवला असून, आज त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट केली आहे. आहुति बाकी, यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, नव दधीचि हड्डियां गलाएं।आओ फिर से दिया जलाएं। अटल...
नोव्हेंबर 19, 2019
जयपूर : राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मतदारांनी भाजपला स्पष्ट नाकारल्याचे समोर आले आहे. २ महापालिका, ३० नगरपालिका आणि १७ नगरपरिषदा अशा एकूण ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसनं २३ ठिकाणी आपला झेंडा फडकवला...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षामुळे मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात भाजपकडून उमेदवार दिला जाण्याची शक्‍यता होती, परंतु भाजपने संख्याबळाचा मुद्दा आणि विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती करणार नाही असे सांगत निवडणुकीतून माघार घेतली. पुढील महापौर भाजपचाच, असे भाजपने जाहीर...
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जो निर्णय घेतील, तो आघाडीसाठी हिताचा असेल. पुढचा निर्णय लवकरच होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाराष्ट्रात 288 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या होत्या....
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना होत आला असून, आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार अस्तित्वात येणाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच वर्षांसाठी...
नोव्हेंबर 19, 2019
नवी दिल्ली - शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या आजच्या बहुचर्चित भेटीनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर तोडगा निघालेला नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्यावर दोन्ही नेत्यांची काहीही बोलणी झाली नाही. मात्र, सहमतीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकमेकांशी चर्चा करणार आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस...
नोव्हेंबर 18, 2019
महाराष्ट्रात कधी सरकार स्थापन होणार यावर मंथन सुरु आहे. दरम्यान, महाशिवआघाडी म्हणजेच शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस गोड बातमी कधी देणार याचीच वाट महाराष्ट्र पाहतोय. मात्र, शिवसेना-भाजप आणि महायुतीचं सरकार आता येणारच नाही असं देखील स्पष्टपणे सांगता येत नाहीये...
नोव्हेंबर 18, 2019
महाराष्ट्र, हरियाना विधानसभा निवडणुकीनंतर आता झारखंड विधानसभेचे वेध लागले आहेत. झारखंड विधानभेची निवडणूक पाच टप्प्यांत होत असून, त्याचा निकाल २३ डिसेंबरला लागणार आहे. राज्यातील ८१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होत...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना केंद्रिय मंत्री रामदास आठवले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षातील संवाददूत बनले आहेत. त्यांनी सत्ता स्थापनेचा नवा फॉर्म्युला जाहीर केला असून यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी बोलणे झाल्याचा दावाही केला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 18, 2019
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि म्हणूनच देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिक म्हणजे मुंबई महानगरपालिका. राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत २१ नोव्हेंबरला संपतेय. अशातच बुधवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी...
नोव्हेंबर 18, 2019
बंगळुरु : हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेना आग्रमक असून, तुलनेत भाजपचं हिंदुत्व सॉफ्ट आहे. त्यामुळं काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबतच जावे असे, असे मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज (सोमवार) लोकसभेत शपथ  घेतली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. यापुर्वी दोन वेळा मी या सभागृहाचा सदस्य होतो. तिसऱ्यांदा...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत तुम्ही सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजप आणि शिवसेनेला विचारा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शरद पवार म्हणाले, की सरकार...
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई : संख्याबळ नसल्याने आम्ही मुंबई महापौरपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. 2022 ला मुंबईचा महापौर भाजपचाच असेल. भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढविणार नाही, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. मुंबई महापालिकेत आम्ही आता तुल्यबळ आहोत...मात्र संख्याबळ नाही. विरोधी...
नोव्हेंबर 18, 2019
नवी मुंबई : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी व खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे नवी मुंबई काँग्रेसतर्फे सीबीडी-बेलापूर येथे आंदोलन करण्यात आले. कोकण भवनच्या प्रवेशद्वारासमोर नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तर भाजप सरकारने गांधी...
नोव्हेंबर 18, 2019
सूत्रे म्हणजे काय? याविषयी थोडके चिंतन आज आपण करू. सूत्रे म्हणजे संस्कृत साहित्य व व्याकरणातील किंवा तत्त्वज्ञानातील काही नीतिनियम असे म्हटले जाते; पण तो एक गैरसमज आहे. उपनिषदांचे अन्वयार्थ सांगणारी अनेक सूत्रे समाधी, साधना, विभूती आणि कैवल्य अशा चार पदांमध्ये विभागलेली आहेत, असे जरी प्राचीन...
नोव्हेंबर 18, 2019
लोकांसाठी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आघाडीने एकत्र यावे  मुंबई - महाराष्ट्रातील सत्ताकोंडी मुख्यमंत्री कोणाचा यावरून तयार झाली. शत्रू-मित्र बदलायला लागले तरीही सरकार काही स्थापन होत नाही. या सगळ्यात विचारसरणी, त्यावर आधारीत भूमिका आणि धोरणे या बाबी कुठल्या कुठे उडून गेल्या आहेत. तसेही...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यावर अमित शहा यांनी काळजी करू नका. भाजप-शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल, असे सांगितले आहे. असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास...
नोव्हेंबर 17, 2019
औरंगाबाद : राज्यात भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. जनतेनेही युतीला स्पष्ट कौल दिला; मात्र निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांनी आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले. खरे तर सत्ता स्थापनेसाठी जनतेने बहुमत दिले होते. या विषयी ठाकरे यांना फोन केला; मात्र त्यांनी घेतला नाही. आम्हाला...