एकूण 16 परिणाम
डिसेंबर 19, 2019
नांदेड : केशरी, हिरवा आणि मध्यभागी पांढऱ्या रंगावर उठुन दिसणारे निळ्या रंगाचे अशोकचक्र असलेला तीन रंगांचा मिळुन तयार झालेला राष्ट्रीय ध्वज हा भारतीयांसाठी आन, बान आणि शान आहे. पण या तिरंगी ध्वजातील तिन रंग कसे आणि कुठुन एकत्र येतात. त्याचे प्रमाणिकरण कसे केले जाते. कपड्याच्या साईजनुसार कोणती दोरी...
डिसेंबर 18, 2019
नागपूर : मेडिकलमध्ये प्रादेशिक नेत्रचिकित्सा व संशोधन संस्था उभारण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला 2012-13 मध्ये हिरवी झेंडी मिळाली होती. मात्र, 2014 मध्ये सत्ताबदल झाला. भाजपप्रणीत सरकार सत्तेवर आले व हा प्रस्ताव बारगळला. यानंतर 2017 मध्ये मेडिकलमध्ये बुबूळ संशोधन प्रयोगशाळा...
डिसेंबर 10, 2019
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया कऱ्हाड केंद्रित झाली असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साताऱ्याच्या दोन्ही राजांनी या निवडीकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत पदाधिकारी निवडीत आयाराम आणि निष्ठावंतांत रस्सीखेच सुरू...
ऑक्टोबर 21, 2019
पाली: लोकशाही बळकटीसाठी सुधागड तालुका आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविकांनी पुढाकार घेतला आहे. भारत सरकार सूचना व मंत्रालय, तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी शनिवारी पाली शहरातून मतदान जनजागृती फेरी काढली. यावेळी घोषणा देऊन व...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
डिसेंबर 09, 2018
उपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून मुलानं आईची हत्या केल्याची घटना मुंबईत नुकतीच घडली. एकीकडं उपचारांमुळं विलक्षण असे परिणाम दिसत असताना दुसरीकडं उपचारांचे खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात चालले आहेत, असंही दिसतंय. एकाबाजूला आपल्याला अद्ययावत वैद्यकीय उपकरणं, आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालेल्या...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद - प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा त्रास मृत्यूनंतरही पाठ सोडायला तयार नाही. शहरात रॉकेलचा कोटा निम्म्याने कमी करण्यात आला. त्यामुळे शहरात अंत्यविधीसाठी रॉकेल मिळत नाही, या परिस्थितीने डिझेल किंवा टायरचा वापर करून अंत्यसंस्कार करण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
नोव्हेंबर 01, 2018
पाली - लाचखोर प्रशासकीय अधिकारी व लोकसेवकांवर कारवाई करण्यासाठी नागरीकांनी भ्रष्टाचार निर्मुलन लढ्यात धाडसाने सहभागी व्हावे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडचे पोलिस उपअधिक्षक विवेक जोशी यांनी केले. पाली पोलिस स्थानकांत...
जुलै 21, 2018
महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने अलीकडेच शासन निर्णय(१५ फेब्रु.२०१८) जारी करून ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ ही शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी कामकाजाची कार्यपद्धती स्वीकारली आहे. दहा वर्षे सातत्याने विविध स्तरांवर व विविध विभागांत राबविलेल्या ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमाची सरकारने...
जुलै 12, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) - बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवुन एक वेगळा ठसा राज्यात उमटविला आहे. गाव आदर्श करुन एवढ्यावर न थांबता हागणदारीमुक्त करुन भारत सरकारचा ' निर्मल ग्राम 'पुरस्कार गावाने पटकावला आहे....
एप्रिल 29, 2018
"जलयुक्त शिवार'सारखी योजना, आमिर खानच्या पुढाकारातून सुरू झालेला "वॉटर कप', वेगवेगळ्या कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) सुरू केलेली कामं यांमुळं राज्यात जलसंधारणाच्या कामांनी एक प्रकारे चळवळीचं रूप धारण केलं आहे. हा जोर असाच कायम राहिला, त्याला मृद्‌संधारणाच्या कामाचीही...
एप्रिल 22, 2018
भारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा...
फेब्रुवारी 24, 2018
भारतीय खेळाडूंना पुरेसे सरकारी पाठबळ लाभत नाही, या आक्षेपाला छेद देत ओडिशा सरकारने राष्ट्रीय हॉकी संघाला पुरस्कृत करण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला. या निर्णयाच्या फलनिष्पत्तीचे मोजमाप आताच न करता दूरदृष्टीचा व पुरोगामी म्हणून त्याचे स्वागत करायला हवे. ओडिशा हे मागास राज्य आहे. तेव्हा हॉकी...
फेब्रुवारी 02, 2018
प्रत्येक अर्थसंकल्प ही तारेवरची कसरत असते. समाजातील विविध घटकांच्या मागण्यांसाठी तरतूद करण्याकरिता आर्थिक पुरवठा लागतो. या मागण्यांची अपेक्षा मोठी असते. ही आर्थिक गरज दोन मार्गांनी पूर्ण केली जाते. एक सरकारचे उत्पन्न आणि दुसरे सरकारने घेतलेले कर्ज. उत्पन्न मुख्यतः अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष करांमधून...
जुलै 19, 2017
मंजुळा शेट्ये हत्येसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, असे वाटत असेल तर तुरुंग प्रशासनाच्या व्यापक सुधारणांचा प्रश्‍न ऐरणीवर यायला हवा. कैद्यांना किमान सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेचा अधिकार हा तुरुंगातील सुधारणांचा गाभा असणे आवश्‍यक आहे.  काही आठवड्यांच्या अंतराने घडलेल्या आणि तुरुंगाशी संबंध...
जुलै 11, 2017
विकसनशील देशांत 86 कोटी 7 लाख दांपत्यांना आधुनिक कुटुंबनियोजन साधनांची गरज मुंबई - लोकसंख्या आटोक्‍यात राहावी, यासाठी सरकार विविध मार्गांनी प्रयत्न करत आहे. "मंत्र सुखी संसाराचा, दोन मुलांमध्ये तीन वर्षे अंतराचा' हे घोषवाक्‍य आरोग्य विभागाने बनवले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण...