एकूण 376 परिणाम
डिसेंबर 14, 2019
नांदेड : स्त्रीभ्रूणहत्या वरील हस्तशिल्प असो की बलात्कारामुळे हतबल झालेल्या मुली- महिला भारतमातेकडे शरण मागत असल्याचे चित्र असो की पद्मपाणी, फ्लाईंग अप्सरा, ग्लोबल वार्मिंग या संकल्पना मुक्ताबाई आपल्या कलाद्वारे व्यक्त करतात. अशा या बहुआयामी महिला कलाकाराची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यांनी आपल्या...
डिसेंबर 13, 2019
सिंगापूर : वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत जपानच्या ‘नोमुरा’ या संस्थेने भारताच्या संभाव्य जीडीपी विकास दरात मोठी घट वर्तविली आहे. बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांवरील (एनबीएफसी) आर्थिक संकट टळले नसल्याने देशाच्या आर्थिक वृद्धीदरात आणखी घट होईल असे ‘नोमुरा’ला वाटते. परिणामी चालू तिमाहीत (डिसेंबर) आर्थिक...
डिसेंबर 10, 2019
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या मंडलाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया कऱ्हाड केंद्रित झाली असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साताऱ्याच्या दोन्ही राजांनी या निवडीकडे दुर्लक्ष केल्याचे जाणवते आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत पदाधिकारी निवडीत आयाराम आणि निष्ठावंतांत रस्सीखेच सुरू...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : गेली 30 ते 35 वर्षे भाजप शिवसेना-भाजपने औरंगाबाद महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या हक्‍कासाठी भांडलो. शहराचा चांगल्या प्रकारे विकास केला. मात्र आता शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. यामूळे 'हिंदुह्दयसम्राट' बाळासाहेब ठाकरे आता 'वंदनीय' बाळासाहेब...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : ''मराठा आणि कुणबी समाजाच्या हितासाठी आमच्या सरकारने सारथी ही स्वायत्त संस्था स्थापन केली होती. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची त्याठिकाणी नियुक्ती करून मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी कार्य सुरू केले होते. मात्र, या सरकारने 'सारथी'सारख्या संस्थेची स्वायत्तता सरकार...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा, मराठी विद्यापीठ, ग्रंथालयांच्या अनुदानात तिप्पट वाढ आदी प्रलंबित मागण्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण कराव्यात, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांनी पत्राद्वारे...
नोव्हेंबर 27, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने रेल इंडिया टेक्‍निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसमधील (राईट्‌स लि.) 10 टक्के हिस्सा विकून 729.44 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. राईट्‌स लि.ने "ऑफर फॉर सेल'च्या (ओएफएस) माध्यमातून हे भांडवल उभारले असून, यात 2.5 कोटी इक्विटी शेअरची विक्री करण्यात आली आहे.  केंद्र सरकारने 22 आणि...
नोव्हेंबर 24, 2019
नागपूर : स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांपर्यंत आर्थिकदृष्ट्या परवडणारे प्रवासाचे साधन आणि प्रवासाच्या इतर सोयी फारशा उपलब्ध नसल्याने नॅरोगेज ट्रेनचे आकर्षणही होते आणि महत्त्वही होते. मात्र, ब्रॉडगेजचे जाळे मजबूत होण्यास सुरुवात झाल्यानंतर आणि प्रवासाचे इतर पर्याय उपलब्ध होऊ...
नोव्हेंबर 24, 2019
भारताच्या दक्षिणेला शेजारच्या श्रीलंकेतील राजकीय उलथापालथी लक्षवेधी ठरणाऱ्या आहेत. तिथल्या अध्यक्षीय निवडणुकीत गोताबाया राजपक्ष यांचा विजय अगदीच अनपेक्षित नाही. सिंहली राष्ट्रवादावर स्वार होत कणखरतेचा मुखवटा धारण करून राष्ट्रीय सुरक्षेला मुद्दा बनवणाऱ्या या नेत्याचा विजय हा सध्या जगभरात दिसणारा...
नोव्हेंबर 16, 2019
औरंगाबाद : तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तुमचे वय 35 वर्षापेक्षा जास्त आहे? तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण पोस्ट कार्यालयातर्फे देशभरात जंबो भरती घेण्यात येत आहे. 18 ते 40 वयोगटातील दहावी उर्त्तीणांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. यामुळे वाट कसली पाहता, पटकन करा अर्ज आणि...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर : सरकारने पोलिस, मिलिटरी कुणालाही उभे करावे, प्रसंगी गोळ्या झेलू, पण खासगी तेजस एक्‍स्प्रेस मध्य रेल्वेतून सहजासहजी चालवू देणार नाही, असा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू पी नायर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. एनयूआरएमच्या मडगाव येथे होणाऱ्या अधिवेशनात आंदोलनाची रूपरेषा...
नोव्हेंबर 14, 2019
पुणे : भारती एअरटेल या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत 23 हजार 045 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भरावे लागणाऱ्या शुल्काचा तडाखा बसल्यामुळे भारती एअरटेलचा तोटा गगनला भिडला आहे. या तिमाहीत सरकारला द्याव्या लागणाऱ्या...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : मुंबईतील अनेक शिधावाटपाच्या दुकानांमध्ये सध्या अन्नधान्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. सरकारी गोदामातून दुकानांपर्यंत धान्य पोहोचवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले वाहतूकदार वेळेत माल उचलत नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून वाहतूकदारांच्या या...
नोव्हेंबर 04, 2019
अलिबाग : स्पर्धात्मक शिक्षणात सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, यासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक शाळांना पटसंख्येनुसार संयुक्त शाळा अनुदान मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या 2 हजार 714 शाळांना या अनुदानातून नवी झळाळी मिळणार आहे. शाळांची दुरुस्ती, प्रयोगशाळेतील...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : राष्ट्रीय क्रीडा महासंघांना फारसे महत्त्व न देता होत असलेला खेलो इंडिया प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केंद्र सरकार महिला फुटबॉल लीग लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकार लवकरच महिला फुटबॉल लीग सुरू करणार आहे. ही...
नोव्हेंबर 03, 2019
मालेगाव : अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहायचं सोडून सत्ताधारी खुर्चीसाठी भांडत आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेत सरकारला जाग आणण्यासाठी येथील प्रवेशद्वारासमोर बायपास रस्त्यावर मराठा महासंघाच्या युवा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर : कर्कश्‍य हॉर्न, हृदयाचे ठोके चुकविणारा डी.जे. व फटाक्‍यांच्या आवाजातून निर्माण होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्याला नेहमीच फटका बसतो. यावर डेसीमलचा आधार घेत मर्यादा आखल्याचे देखील आपण ऐकतो व वाचतो. मात्र, पशू-पक्ष्यांच्या जीवनमानाच्या दृष्टीने ध्वनी आणि वायू प्रदूषणाची...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नोव्हेंबर 01, 2019
नवी दिल्ली : सोने आणि इतर मौल्यवान धातूंमध्ये दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकार लवकरच नागरिकांसाठी बेहिशेबी सोने जाहीर करणारी योजना आणेल, अशा अफवांनी समाजमाध्यमांवर सामान्यांची झोप उडवली आहे. मात्र बेहिशेबी सोने स्वत:हून जाहीर करणारी (गोल्ड एमनेस्टी स्कीम) अशा प्रकारची...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर : खेळाडूच्या आयुष्यात पायाभूत सुविधा व दर्जेदार प्रशिक्षणासोबतच आहाराचेही तितकेच महत्त्व आहे. चांगला व सकस आहार मिळत असेल, तरच खेळाडू करिअरमध्ये उंच झेप घेऊ शकतो. मात्र, महाराष्ट्रातील खेळाडू याबाबतीत खूपच कमनशिबी ठरले आहेत. येथील खेळाडूंना दैनिक भत्त्यापोटी केवळ दीडशे रुपये मिळतात. एवढ्या...