एकूण 69 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
एक दिवस मी रिबेरोसाहेबांशी मंडविषयी बोललो. ते बेट दहशतवाद्यांच्या दृष्टीनं सुरक्षित आश्रयस्थान बनलं असल्याचं सांगून मी त्यांना मंडवरच्या माझ्या फेऱ्या, शिकारीच्या नावाखाली तिथं केलेली पायपीट, माझ्या दोन सहकाऱ्यांनी तिथं मच्छिमारांमध्ये राहून मिळवलेली माहिती अशी सगळी माहिती दिली. त्यांनीही त्यात रस...
सप्टेंबर 25, 2019
नाशिक ः जलशक्ती जल मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून, शेतकरी गटातून वडनेरभैरवचे बापू साळुंके यांनी देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. विविध गटांतून आंध्र प्रदेशने चार आणि तेलंगणाने तीन पुरस्कार मिळवत आघाडी घेतली. राजस्थान, महाराष्ट्राला प्रत्येकी दोन पुरस्कार मिळालेत. बुधवारी...
सप्टेंबर 23, 2019
कांद्याच्या वाढत्या किमतीने हवालदिल झालेल्या केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध (स्टॉक लिमिट) लागू करण्याचा इशारा दिला आहे. राजधानी दिल्लीत आणि देशातील अनेक ठिकाणी कांद्याचे दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांवर पोचले आहेत.  कांदा पुरवठ्याची स्थिती सुधारून येत्या दोन-तीन दिवसांत...
सप्टेंबर 22, 2019
लांबवरून आम्हाला येताना पाहून भट्ट्यांजवळ एकच पळापळ झाली. तीन-चार लोक घाईघाईनं आमच्या दिशेनं येताना दिसले. त्यांचा एकंदर रोख आम्ही येऊ नये असाच दिसत होता. त्यामुळे आम्ही थांबून त्यांना येऊ दिलं. ‘‘सरदार म्हणताहेत तुम्ही येऊ नका. काल रात्री खाडकूसिंग आले आहेत. ते असताना धोका पत्करण्यात काही अर्थ...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
एप्रिल 14, 2019
कोल्हापूर - विमानसेवेची कनेक्‍टिव्हीटीच कोल्हापूरच्या विकासाची दालने खुली करेल, असा विश्‍वास युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमानिमित्त त्यांनी सायंकाळी तरुणांशी संवाद साधला. पेटाळा मैदानावर कार्यक्रम झाला. पावसाचे वातावरण, नंतर वादळी वारे यामुळे...
फेब्रुवारी 24, 2019
संपूर्ण महाराष्टाची आर्थिक प्रगती करायची असेल, तर सर्वांगीण प्रगतीमार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी शेतीचं आधुनिकीकरण, जलक्षेत्राचं आधुनिकीकरण, अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार, ग्रामीण उद्योगांचं सक्षमीकरण आणि ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेस अनुरूप शिक्षण या नवीन पंचसूत्रीवर लक्ष देणं गरजेचं...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली- शेतकऱ्यांनी दिल्लीत मोठे आंदोलन पुकारले आहे. आपल्या मागण्यासाठी देशभरातील शेतकरी दिल्लीत रस्त्यावर उतरला आहे. भारतीय किसान युनियन हे आंदोलन करत आहे. ज्याला किसान क्रांती यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. उत्तराखंडच्या हरिद्वारमधून या आंदोलनाला सुरवात झाली होती. स्वामीनाथन आयोगासह अनेक...
सप्टेंबर 03, 2018
राळेगणसिद्धी - देशातील जनतेला जलद गतीने न्याय मिळावा, सरकारी पातळवरील भ्रष्टाचाराला आळा बसावा, सरकारी कारभारातील अनियमितता आणि अधिकारी, पदाधिकारी यांच्या मनमानीला चाप बसावा, देशात स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी लोकपाल व लोकायुक्तांची नेमणुक करावी. तसेच शेतक-यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा या...
ऑगस्ट 14, 2018
सातारा - देशातील लहानसहान समाजांना आघाडी सरकारने गेली 60 वर्षे संरक्षण दिले होते. ते मोडून काढण्याची भाजपची मानसिकता आहे. या देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शहरी मतदारांना फसविल्यामुळे आगामी निवडणुकीत...
ऑगस्ट 02, 2018
पणजी : प्रादेशिक आराखडा २०२१ मध्ये चुकीने लागवडीखालील जमीन म्हणून नोंद झाल्याने विकासापासून वंचित झालेल्या गोमंतकीयांना न्याय दिला जाणार. त्यांच्या अर्जावर आता नगरनियोजन खाते विचार करेल. प्रादेशिक आराखडा २०२१ हाच प्रमाण मानून राज्यभरातील निर्णय केले जाणार असले तरी त्यात बदलही केले जातील, अशी माहिती...
जुलै 13, 2018
आजवरच्या सरकारांनी सातत्याने निर्यातबंदीचे पाऊल उचलल्याने शेतीविकासात कुंठितावस्था आली. तात्पुरता उपाय म्हणून हमीभावाची घोषणा समजावून घेता येत असली तरी शेतीला खरे पाठबळ मिळू शकते, ते निर्यातवाढीतूनच. खरीप पिकांना हमीभाव जाहीर झाल्यानंतर एकूणच शेतीप्रश्‍नांना राष्ट्रीय माध्यमांत अग्रक्रम मिळाला आहे...
जून 07, 2018
सांगली - ‘राज्यात शेतकरी संपाची आता गरज नव्हती. वेळही योग्य नाही. या घडीला देशपातळीवर शेतकऱ्यांचा दबाव निर्माण करायला हवा,’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. सरकार पुरस्कृत संप आहे. दूध  संघांचे पैसे घेऊन तो सुरू आहे, अशी टीका रघुनाथदादा पाटील...
जून 04, 2018
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी सरकारने धूमधडाक्‍यात चार वर्षे पूर्ण केली. "साफ नियत, सही विकास' ही नवी घोषणा दिली. तेव्हा खातेनिहाय कर्तबगारीबद्दल करण्यात आलेल्या बहुतेक सगळ्या सर्वेक्षणांमध्ये तळाच्या स्थानी होते ते राधामोहनसिंह यांचे कृषी खाते. त्यातून कदाचित अपयशाचा न्यूनगंड त्यांच्यात आला असावा....
जून 04, 2018
नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला झटका बसला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले, की पोटनिवडणुकांमध्ये नेता किंवा सरकार निवडले जात नाही. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नेता आणि सरकार निवडले जाते. त्या वेळी मतदार नरेंद्र मोदी व भाजपलाच...
मे 19, 2018
कोरडवाहू शेतकरी आधीच अडचणीत असताना मोझांबिकमधून तुरीसह काही कडधान्ये आयात करणार असल्याचे परिपत्रक सरकारी बाबूंनी काढले आहे. हे अज्ञानातून घडते आहे की जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना भरडले जात आहे? निवडणूक मग ती लोकसभेची असो वा विधानसभेची; त्यात शिरा ताणून सर्व पक्षांचे नेते आपणच कसे शेतकऱ्यांचे तारणहार...
मे 16, 2018
सिद्धनेर्ली - ‘तुमच्या विविध प्रश्‍नांसाठी दहा लाख शेतकऱ्यांनिशी दिल्लीला धडक द्या, संसदेला घेराव घालून वीस दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावयास लावून, सरकारच्या छाताडावर बसून मागण्या मान्य करून घ्या, असे परखड आवाहन मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’...
मार्च 23, 2018
नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य शेतकऱ्यांच्या मागण्या, लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आजपासून उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे हजारे यांच्या गावी राळेगणसिद्धी (नगर) येथे नागरिकांनी साखळी-लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. सरकारने रेल्वे व गाड्या अडवल्याचा निषेध...