एकूण 108 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
विधानसभेतील निकालात मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत देऊनही सत्तास्थापनेचा जो पोरखेळ चालला त्याला तोड नाही. ‘मुख्यमंत्रिपदाहून कमी असं काहीही मान्य नाही,’ ही शिवसेनेची भूमिका आणि ‘मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्‍नच नाही, सत्तेचा निम्मा वाटाही ठरला नव्हता,’ हे भारतीय जनता पक्षाचं सांगणं यातून युतीतलं...
ऑक्टोबर 18, 2019
गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 02, 2019
मनमाड : नांदगाव तालुक्यातील शेती पावसावर अवलंबून आहे. सिंचनाचा दुसरा मार्गच नसल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर नियमितपणे अर्थप्राप्ती होत नाही. दूध उत्पादन व्यवसायाद्वारे मात्र शेतकऱ्यांना वर्षभर आर्थप्राप्ती होते. हेच सूत्र ओळखून मनमाड शहराच्या अवतीभवती असलेल्या गावातील शेतकरी तरुण दूध उत्पादन...
सप्टेंबर 25, 2019
नाशिक ः जलशक्ती जल मिशनतर्फे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून, शेतकरी गटातून वडनेरभैरवचे बापू साळुंके यांनी देशात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. विविध गटांतून आंध्र प्रदेशने चार आणि तेलंगणाने तीन पुरस्कार मिळवत आघाडी घेतली. राजस्थान, महाराष्ट्राला प्रत्येकी दोन पुरस्कार मिळालेत. बुधवारी...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
सप्टेंबर 22, 2019
लांबवरून आम्हाला येताना पाहून भट्ट्यांजवळ एकच पळापळ झाली. तीन-चार लोक घाईघाईनं आमच्या दिशेनं येताना दिसले. त्यांचा एकंदर रोख आम्ही येऊ नये असाच दिसत होता. त्यामुळे आम्ही थांबून त्यांना येऊ दिलं. ‘‘सरदार म्हणताहेत तुम्ही येऊ नका. काल रात्री खाडकूसिंग आले आहेत. ते असताना धोका पत्करण्यात काही अर्थ...
ऑगस्ट 12, 2019
कोल्हापूर - सरकारने पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली प्रति दिन 60 रुपयांची मदत व जनावरांसाठी दिवसाची शंभर रुपयांची मदत उपुरी आहे. ही मदत आणखीन वाढवावी लागेल. सरकार पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे, मात्र ही मदत समाधानकारक नाही, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.   शाहू...
ऑगस्ट 04, 2019
बांधकाममजुरांच्या मृत्यूच्या वेदनामय कहाण्या असंख्य आहेत. जिवानिशी जीवही जातो आणि मागं राहिलेल्या कुटुंबीयांचं जीवनही कठीण होऊन बसतं. इतरही अनेक गंभीर प्रश्न या मजुरांपुढं उभे असतात... पुण्यात गेल्या महिन्यात कोंढव्यातल्या दुर्घटनेत बिचारे बांधकाम मजूर मातीत गाडले गेले. मुंबईतल्या दुर्घटनेतही असेच...
जुलै 17, 2019
सायगाव  : कुलभुषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून फाशीची स्थगिती मिळाल्याने आनेवाडी (ता. जावळी) येथे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करुन भारतमाता की जयचा नारा दिला.  दरम्यान, गेल्या नऊ वर्षांपासून श्री. जाधव यांनी आनेवाडी (ता. जावळी) येथे फार्म हाऊस बांधल्यावर ते त्यांच्या आई- वडिलांसमवेत...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मार्च 10, 2019
एकीकडं शेती उत्पन्न देत नाही म्हणून जीव संपवणारे असताना, दुसरीकडं अनेक शेतकरी संघर्षातून हिरवाई फुलवत आहेत. संघर्ष, वेगवेगळे प्रयोग, कष्ट यांच्या साथीनं चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. प्रकाश पाटील, विजय लोहकरे आणि दिनेश देशमुख यांच्यासारख्या शेतकऱ्यांची आणि पतीच्या मागं कष्टानं शेती फुलवणाऱ्या पंचफुला...
मार्च 03, 2019
सलगर बुद्रूक (सोलापूर) : राज्य सरकारने दुधाला दिलेले प्रती लिटर पाच रुपयांच्या अनुदानाची मुदत जानेवारी अखेरीस संपली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सर्व खासगी तसेच सहकारी दूध संघांनी दूध दरात पाच ते सात रुपयांची कपात केली. काही संघाचा प्रति लिटर दुध दर आठरा ते वीस रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे...
फेब्रुवारी 17, 2019
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांना पेरणीची नवीन पद्धती सांगण्यासाठी आता सरकार, एनजीओ पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील 17 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पेरणीसह खते, कीटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती व तज्ज्ञांचे...
फेब्रुवारी 03, 2019
जालना : महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार म्हणून जे जे करात येईल ते तर करूच, परंतू सरसकट कर्जमुक्तीसाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तरी चालेल पण ती करवून घेऊच, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारने केलेल्या कर्जमुक्तीवर आपल्या...
नोव्हेंबर 01, 2018
सोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्‍यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी (ता. 3) सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी दिली. तालुक्‍याचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात करण्याच्या मागणीसाठी हे...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
ऑक्टोबर 02, 2018
राळेगणसिद्धी - लोकपाल व लोकायुक्तसाठी शोध समिती स्थापन केली आहे. लवकरच त्यांची नेमणुक करू व निवडणुक कायद्यात सुधारणा, शेती औजारे आणि ठिबक संच य़ंत्रणा यावरील जी.एस.टी. 12 टक्याऐवजी पाच टक्के करण्या बाबत  महात्मा गांधी यांच्या पुण्यातीथी म्हणजे 30 जानेवारी पर्यंत निर्णय घेऊ असे अश्वासन जलसंपदा मंत्री...
सप्टेंबर 21, 2018
पाली - रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाताला तीन हजार रूपये हमीभाव मिळावा यासाठी सुधागड तालुक्यातील ह.भ.प महेश पोंगडे महाराजांनी चक्क गणरायाला साकडे घातले आहे. आपल्या या मागणीचे निवेदन ते जिल्हाधिकारी रायगड व पाली तहसिलदारांना देणार आहेत. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. अनेक जण गणरायासमोर आपल्या इच्छा-...