एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 22, 2018
पुणे : ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साऊंड सिस्टिमवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी न होण्याचा इशारा पुण्यातील काही मंडळांनी आज (शनिवार) दिला. तसेच, यंदा मूर्तीही विसर्जित न करण्याची भूमिका या मंडळांनी घेतली आहे. ...
सप्टेंबर 04, 2017
जवळपास संपूर्ण शहर एकाच विचाराने अन आचाराने भारून जाईल, अशी कोणती गोष्ट आहे, असा प्रश्‍न पुण्यात विचाराल तर एकचएक उत्तर येईल... गणेशोत्सव. शहराला उत्साहाने न्हाऊन टाकणाऱ्या या उत्सवाची सांगताही तेवढ्याच जल्लोषी मिरवणुकीने व्हावी, हे उचितच. मात्र गेल्या काही दशकांतील मिरवणुकांकडे नजर टाकली तर या...
ऑगस्ट 18, 2017
गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली की भाऊसाहेब रंगारी यांनी याबाबतच्या वादाने समाजात भेद माजायला नकोत. गणेश देवतेला पुण्यातील समाजधुरीणांनी रस्त्यावर आणून त्याचे पूजन बहुजनांना खुले केले ते स्वराज्य मिळविण्यासाठी. त्याच गणेशाच्या सार्वजनिक पूजनाची गरज आता भासते आहे ती तडे जात असलेल्या समाजाला...