एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 22, 2018
पुणे : ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साऊंड सिस्टिमवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ यंदा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी न होण्याचा इशारा पुण्यातील काही मंडळांनी आज (शनिवार) दिला. तसेच, यंदा मूर्तीही विसर्जित न करण्याची भूमिका या मंडळांनी घेतली आहे. ...
सप्टेंबर 15, 2018
साडवली : संगमेश्वर लायन्स क्लबने एक चांगला उपक्रम राबवला. गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या भक्तगणांना अविरत सेवा देणाऱ्या महावितरण ,एसटी, पोलीस स्टेशन आणि सरकारी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना घरगुती उकडीचे मोदक देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी लायन्स क्लब संगमेश्वरचे विवेकभाई शेरे, गुलामभाई...
सप्टेंबर 13, 2018
बुद्धी ज्ञान संपत्ती देणा-या भाग्यविधात्या गणपतीपुजनाचा दिवस म्हणजे गणेशचतुर्थी. या दिवशी भक्त आनंदात व उत्साहात बाप्पाचे स्वागत करतात. 11 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात गणपती आरती, गणेश मंत्र, फुले, प्रसाद आणि मोदक यांच्या बरोबर' गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रतिष्ठापना केली जाते व ' पुढच्या वर्षी लवकर...
सप्टेंबर 13, 2018
अकोला : अतीसंवेदनशील असलेल्या शहरात पोलिसांचा गणपती विसर्जनाच्या दिवशी तगडा बंदोबस्त असतो. या बंदोबस्ताला जोड मिळणार आहे, ती ड्रोनच्या नजरेची. विसर्जन मिरवणूक मार्गावर ड्रोननुसार चित्रीकरण करण्यात येणार असले तरी संपूर्ण मार्गावर आधीच सीसी कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. दहा दिवसांच्या गणपती उत्सवाला...
सप्टेंबर 13, 2018
पुणे- कसबा गणपतीच्या मिरवणुकीला ढोलताशाच्या गजरात सुरवात झाली असून चांदीच्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाली आहे. भव्य मिरवणुकीला सुरवात झाली आहे. छत्रपतीकालीन कसबा गणपती मंदिर हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. 1893 साली पुण्यात जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला त्यावेळी तत्कालीन रे मार्केटमध्ये या...
सप्टेंबर 12, 2018
बोर्डी - बोर्डीत गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली असुन, आता प्रतिक्षा आहे फक्त मुर्तिची विधीवत पुजाकरुन प्रतिष्ठापना करायची. आरास, मखर, पुजेसाठी लागणारे साहित्याची तसेच प्रसादाची त्याचसोबत उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या नातेवाईकांच्या भोजनावळीसाठी लागणाऱ्या सामानाची खरेदी देखिल झाली आहे. फक्त...
सप्टेंबर 11, 2018
धार्मिकता आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ असलेल्या गणेशोत्सवातील चांगल्या आराशीपासून ते उत्साही मिरवणुकीपर्यंत आपण आनंदाने भाग घेऊ, पण त्याचबरोबर पुण्यातील तुमचं-आमचं जिणं अधिक सुसह्य बनवण्यासाठी कार्यकर्त्यांची सकारात्मक ऊर्जा कारणी लावली तर? पुण्याचे ग्रामदैवत असलेले कसबा गणपती मंडळ नदी स्वच्छता,...