एकूण 9 परिणाम
जानेवारी 08, 2020
बगदाद : इराणच्या सैन्याकडून आज (ता. 8) पहाटे साडेपाचच्या दरम्यान इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले. इराणकडून तब्बल 15 बॅलेस्टीक मिसाईलने अमेरिकेच्या तळांवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनकडून स्पष्ट करण्यात आली. त्यानंतर इराणने दावा केलाय...
जानेवारी 04, 2020
बगदाद : सलग दुसऱ्या दिवशीही अमेरिकेनं इराकवर एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. या हवाई हल्ल्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी बगदादजवळील ताजी रोजनजीक हा अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. काल केलेल्या हल्यात कमांडर कासिम...
नोव्हेंबर 24, 2019
नसिरियाह (इराक) : दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आणखीन तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीस सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये सातत्याने झटापट होत असल्याने आंदोलनाने...
जून 07, 2018
बगदाद : इराकने सीरियातील इसिसच्या तळावर आज (गुरुवार) हवाई हल्ले केले. एफ - 16 या लढाऊ विमानाच्या साहाय्याने हवाई हल्ल्याची ही कारवाई करण्यात आली. मागील वर्षी इराकच्या हवाई दलाने सीरियामध्ये काही हवाई केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा इराककडून ही कारवाई करण्यात आली.  इराकचे इराण आणि रशियासोबत...
एप्रिल 07, 2017
सीरिया : अमेरिकेने सीरियात हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 30 लहान मुले आणि 20 महिलांसह शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर चारहशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे 'अल-जझिरा'ने म्हटले आहे. गुरुवारी रात्रीपासून अमेरिकेने सीरिया सरकारच्या हवाई तळांवर 50 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे...
एप्रिल 03, 2017
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार जेरेड कुशनर हे इराकच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकन लष्कराचे प्रमुख मरीन जनरल जोसेफ डनफोर्ड हेही त्यांच्यासोबत असल्याचे ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  कुशनर यांना स्वतःला...
मार्च 22, 2017
"यूएन'चा आनंदी देशांचा अहवाल जाहीर; नॉर्वे ठरला सरस, भारत 122 व्या स्थानावर  नवी दिल्ली : भारतात आनंद साजरा करण्यास निमित्त लागते. सण-उत्सवांची रेलचेल तर असतेच, शिवाय कौटुंबिक, सामाजिक स्तरावरील चांगल्या घटनांमुळे भारतीय लोक आनंदित होतात. मात्र, भारत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा दुःखी देश आहे, असा...
मार्च 21, 2017
नवी दिल्ली -  भारत पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा दुःखी देश आहे, असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या (यूएन) "वर्ल्ड हॅपिनेस्ट रिपोर्ट 2017'मध्ये (जागतिक आनंदी अहवाल) काढलेला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक अहवालात 122 वा आहे. जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून नॉवेने प्रथम क्रमांक...
मार्च 02, 2017
कैरो : आपल्या गटाचा इराकमध्ये पराभव झाला असल्याचे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लिव्हँट तथा इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल-बगदादी याने 'निरोपाच्या भाषणात' कबुल केले आहे.  इसिससाठी युद्ध कारवाया करणारे अरबी सदस्य सोडून इतरांनी त्यांच्या देशांमध्ये परत जावे अथवा स्वतःला बाँबने उडवून द्यावे...