एकूण 8 परिणाम
मे 09, 2018
बीजिंग, ता. 8 (पीटीआय) ः चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यात आज ईशान्य चीनमधील दालियन शहरात चर्चा झाल्याची माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या जिनपिंग आणि किम...
जानेवारी 17, 2018
सेऊल : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्रांच्या बटणाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उत्तर कोरियाने आक्षेपार्ह वक्तव्य करताना ट्रम्प यांचे वक्तव्य म्हणजे भुंकणाऱ्या कुत्र्यासारखे असून, विक्षिप्त माणूस असे बोलू शकतो असे म्हटले आहे. उत्तर कोरियातील सरकारी वृत्तपत्राने...
नोव्हेंबर 30, 2017
भडकलेल्या अमेरिकेचे चीनला आवाहन; उद्धवस्त करण्याचा इशारा न्यूयॉर्क : उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीने भडकलेल्या अमेरिकेने आज संयुक्त राष्ट्रसंघाला उत्तर कोरियाविरुद्ध निर्बंध आणखी कडक करण्याचे आवाहन केले आहे. क्षेपणास्त्र चाचणीतून उत्तर कोरियाचे अध्यक्ष हुकूमशहा किम जोंग ऊन हे जगाला...
जुलै 29, 2017
सोल : ताज्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) चाचणीमुळे न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त करण्यात उत्तर कोरियाला यश आले असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. तर, संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता आम्ही प्राप्त केली असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.  उत्तर...
जुलै 05, 2017
सोल : उत्तर कोरियाने आज त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेतील अलास्का राज्यापर्यंत पोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चाचणीमुळे अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे.  उत्तर कोरियाच्या उत्तर प्योंगान...
एप्रिल 14, 2017
सोल : अमेरिकेने कोणत्याही प्रकारे आगळिक केल्यास त्याला निर्दयपणे प्रत्युत्तर देण्याचा इशारा उत्तर कोरियाच्या लष्कराने दिला आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरून आणि हा देश नव्याने शस्त्र चाचण्या घेणार असल्याच्या संभाव्य वृत्ताने सध्या तणाव निर्माण झाला आहे.  उत्तर कोरियाचा अण्वस्त्र...
एप्रिल 07, 2017
सीरिया : अमेरिकेने सीरियात हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 30 लहान मुले आणि 20 महिलांसह शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर चारहशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे 'अल-जझिरा'ने म्हटले आहे. गुरुवारी रात्रीपासून अमेरिकेने सीरिया सरकारच्या हवाई तळांवर 50 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे...
जानेवारी 21, 2017
वॉशिंग्टन - "अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा जनतेचे सरकार आले आहे. यापुढे अमेरिकेमध्ये "अमेरिका फर्स्ट' या नव्या दृष्टिकोनातून सरकार चालविले जाईल आणि आपण सर्वजण मिळून अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवू,' असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वांत शक्तिमान देशाचे अध्यक्षपद आज...