एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
ह्युस्टन (अमेरिका) : भारताने आता विकासाची वाट धरली असून, भारत न्यू इंडियाच्या दिशेने जात आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या व्यासपीठावर भारताची प्रतिमा आणखी उंचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जगात आता दहशतवादा विरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...
सप्टेंबर 22, 2019
ह्युस्टन : भारत आणि अमेरिकेतील मैत्री नव्या उंचीवर पोहोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपाने भारताला 'व्हाइट हाऊस'मध्ये विश्‍वासू मित्र मिळाला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी-भारतीयांशी संबोधित केले. या कार्यक्रमाला खुद्द ट्रम्प उपस्थित राहिल्याने इतिहास घडला...
सप्टेंबर 20, 2019
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'हाउडी मोदी' हा कार्यक्रम रविवारी (ता.22) रोजी ह्यूस्टनमध्ये होणार असून, त्याची जय्यत तयारी झाली आहे. मात्र, गुरुवारी (ता.19) टेक्‍सासमध्ये धडकलेल्या 'इमेल्डा' या वादळामुळे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. कालपासून पडणाऱ्या पावसामुळे ह्यूस्टनमधील अनेक...
ऑगस्ट 27, 2019
इस्लामाबाद : "काश्‍मीरप्रश्‍नी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो,'' अशी दर्पोक्ती करीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुयुद्घाची धमकी सोमवारी दिली.  काश्‍मीरप्रश्‍नी 370 वे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रापासून मुस्लिम देशांच्या दारात जाऊनही पदरी...
ऑगस्ट 02, 2019
नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नी मोदी सरकार व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या वादांवर आता ट्रम्प यांनी मौन सोडले आहे. काश्मीरप्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी हवी की नको हा सर्वस्वी मोदींचा निर्णय आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.  काही दिवसांपूर्वीचे ट्रम्प यांचे वक्तव्य...
जानेवारी 06, 2019
वॉशिंग्टन : मेक्‍सिको सीमेवरील भिंत बांधण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असून, यासाठी अमेरिका सरकारचे "शटडाउन' एक वर्षभर चालले, तरी त्यासाठी मी तयार आहे, असे अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. या भींतीसाठी आवश्‍यक असलेल्या 5.6 अब्ज डॉलरचा संसदेत मंजुरी न मिळाल्यास राष्ट्रीय आणीबाणी जाहीर...
डिसेंबर 23, 2018
वॉशिंग्टन : सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी कॉंग्रेस संस्थगित झाल्याने अमेरिका सरकारचे "शटडाऊन' आजपासून सुरू झाले. अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसेच न मिळाल्याने पुढील काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: "बंद' असणार आहे.  अमेरिकी कॉंग्रेसमध्ये...