एकूण 5 परिणाम
एप्रिल 03, 2017
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार जेरेड कुशनर हे इराकच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकन लष्कराचे प्रमुख मरीन जनरल जोसेफ डनफोर्ड हेही त्यांच्यासोबत असल्याचे ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  कुशनर यांना स्वतःला...
फेब्रुवारी 08, 2017
भावना, अस्मितांच्या लाटांवर निवडून आलेल्या सत्ताधीशांना मनास येईल तसा कारभार करण्याची मोकळीक मिळाल्याचा समज होण्याची दाट शक्‍यता असते. असा समज झाल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत संतुलन साधणाऱ्या किंवा नियमन करणाऱ्या संस्था या आपल्या मार्गातील धोंड आहेत, अशी त्यांची धारणा बनते. अमेरिकेचे नूतन अध्यक्ष...
जानेवारी 31, 2017
पाठबळ पुरविण्याचे सौदीकडून मान्य वॉशिंग्टन/रियाध: सीरिया आणि येमेनमधील संरक्षित प्रदेश (सेफ झोन) निर्माण करून त्यांना पाठबळ पुरविण्याचे सौदी अरेबियाने अमेरिकेबरोबर झालेल्या चर्चेत मान्य केले आहे. सौदीचे राजे सलमान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर हा...
जानेवारी 21, 2017
वॉशिंग्टन - "अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा जनतेचे सरकार आले आहे. यापुढे अमेरिकेमध्ये "अमेरिका फर्स्ट' या नव्या दृष्टिकोनातून सरकार चालविले जाईल आणि आपण सर्वजण मिळून अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवू,' असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वांत शक्तिमान देशाचे अध्यक्षपद आज...
नोव्हेंबर 15, 2016
(वाचकांना एक खास विनंती! हा लेख लिहिलेले लेखक माझ्या ई-मेलद्वारा परिचयाचे झाले आहेत. सध्या ते वॉशिंग्टन येथे काम करतात. "बलोच हाल' या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादकही आहेत. एके काळी ते ज्या पोटतिडिकेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर लिहीत; ती पोटतिडीक काहीशी कमी झाली आहे, असे हा लेख वाचून मला वाटते....