एकूण 7 परिणाम
एप्रिल 14, 2018
वॉशिंग्टन : सीरियाचे वादग्रस्त अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सैन्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने आज (शनिवार) हवाई हल्ले केले. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्फोट झाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बशर अल असाद यांच्या राजवटीला लक्ष्य करण्यासाठी हे...
नोव्हेंबर 30, 2017
भडकलेल्या अमेरिकेचे चीनला आवाहन; उद्धवस्त करण्याचा इशारा न्यूयॉर्क : उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीने भडकलेल्या अमेरिकेने आज संयुक्त राष्ट्रसंघाला उत्तर कोरियाविरुद्ध निर्बंध आणखी कडक करण्याचे आवाहन केले आहे. क्षेपणास्त्र चाचणीतून उत्तर कोरियाचे अध्यक्ष हुकूमशहा किम जोंग ऊन हे जगाला...
जुलै 29, 2017
सोल : ताज्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) चाचणीमुळे न्यूयॉर्कसह संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त करण्यात उत्तर कोरियाला यश आले असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. तर, संपूर्ण अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता आम्ही प्राप्त केली असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे.  उत्तर...
जुलै 05, 2017
सोल : उत्तर कोरियाने आज त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेतील अलास्का राज्यापर्यंत पोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चाचणीमुळे अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे.  उत्तर कोरियाच्या उत्तर प्योंगान...
जुलै 04, 2017
सोल - उत्तर कोरियाने आज त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत लांब पल्ल्याच्या आंतरखंडिय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. हे क्षेपणास्त्र अमेरिकेतील अलास्का राज्यापर्यंत पोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चाचणीमुळे अमेरिकेने संताप व्यक्त केला आहे. उत्तर कोरियाच्या उत्तर प्योंगान...
एप्रिल 07, 2017
सीरिया : अमेरिकेने सीरियात हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 30 लहान मुले आणि 20 महिलांसह शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर चारहशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे 'अल-जझिरा'ने म्हटले आहे. गुरुवारी रात्रीपासून अमेरिकेने सीरिया सरकारच्या हवाई तळांवर 50 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे...
फेब्रुवारी 13, 2017
प्योंगयांग - उत्तर कोरियाकडून "बॅलिस्टिक' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. "जमिनीवरुन जमिनीवर मारा करु शकणाऱ्या या मध्यम ते मोठ्या पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची' यशस्वी चाचणी घेण्यात आल्याचे वृत्त येथील सरकारी माध्यमांनी दिले आहे. "पुकगुक्‍सॉंग 2' या या...