एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 30, 2017
भडकलेल्या अमेरिकेचे चीनला आवाहन; उद्धवस्त करण्याचा इशारा न्यूयॉर्क : उत्तर कोरियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीने भडकलेल्या अमेरिकेने आज संयुक्त राष्ट्रसंघाला उत्तर कोरियाविरुद्ध निर्बंध आणखी कडक करण्याचे आवाहन केले आहे. क्षेपणास्त्र चाचणीतून उत्तर कोरियाचे अध्यक्ष हुकूमशहा किम जोंग ऊन हे जगाला...
एप्रिल 21, 2017
न्यूयॉर्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेटीएम चे संस्थापक विजय शंकर शर्मा टाइम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत फक्त दोन भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन व ब्रिटीश...
फेब्रुवारी 26, 2017
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षांचे सरकारी निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसतर्फे आयोजित पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी आज (रविवार) ट्विटरद्वारे या वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे सांगितले. आपल्या सर्वांना...
नोव्हेंबर 24, 2016
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्की हेली यांची संयुक्त राष्ट्रातील (यूएन) अमेरिकेच्या राजदूतपदी निवड केली असून, ट्रम्प यांनी देऊ केलेले हे पद स्वीकारण्यास हेली यांनीही होकार दिल्याचे समजते. भारतीय-अमेरिकी वंशाच्या हेली यांनी गुरुवारी...
नोव्हेंबर 24, 2016
हवामान बदल, हिलरींना तुरुंगात टाकण्याबाबत भूमिका बदलली वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये जी मोठमोठी आश्वासने दिली होती, त्यातील प्रमुख आश्वासनांवर ट्रम्प यांनी आत्ताच "यू-टर्न' घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान बदल, कैद्यांसाठी छळ छावण्या...
नोव्हेंबर 13, 2016
निष्ठावंत आणि स्वत:च्या मुलांचा गटात समावेश; धोरणेही बदलणार वॉशिंग्टन - अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी 2017 ला अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत; मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळासाठी योग्य व्यक्ती शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. या व्यक्ती निवडण्यासाठी ट्रम्प...
नोव्हेंबर 09, 2016
सर्व अडथळे, विरोधातील मतचाचण्या आणि अनपेक्षित भाकिते या सर्वांचे ओझे सहज दूर सारत डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या अध्यक्षपदाची लढत जिंकली. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता. न्यूयॉर्कमधील हिल्टन हॉटेल येथे ट्रम्प यांच्या...
ऑक्टोबर 21, 2016
नोंव्हेबर 8 रोजी होणारी अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना दर्शविण्यात आलेल्या नापसंतीची टक्केवारी 61% आहे; तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्या नापसंतीची टक्केवारी 52% आहे. निवडणूक इतक्‍या जवळ आली असताना दोघाही...