एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 27, 2019
इस्लामाबाद : "काश्‍मीरप्रश्‍नी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो,'' अशी दर्पोक्ती करीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुयुद्घाची धमकी सोमवारी दिली.  काश्‍मीरप्रश्‍नी 370 वे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. संयुक्त राष्ट्रापासून मुस्लिम देशांच्या दारात जाऊनही पदरी...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली - ""पाकिस्तानवर जास्त दबाव आणल्यास तेथे अस्थिरता निर्माण होऊन पाकिस्तान हा अण्वस्त्रे असलेला दहशतवादी देश बनेल,'' असा इशारा अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिला आहे. पाकिस्तानवर जास्तीतजास्त दबाव आणण्यासाठी अमेरिका सध्या प्रयत्नशील आहे. मात्र बोल्टन यांनी...
जानेवारी 08, 2018
इस्लामाबाद - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हफीझ सईद याच्या संघटनेसहित पाकिस्तानमधील इतर मुख्य दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ पुरविल्यास 1 कोटी रुपयांच्या जबर आर्थिक दंडासह पाच- दहा वर्षांचा कारावासही भोगावा लागेल, असा...
फेब्रुवारी 08, 2017
भावना, अस्मितांच्या लाटांवर निवडून आलेल्या सत्ताधीशांना मनास येईल तसा कारभार करण्याची मोकळीक मिळाल्याचा समज होण्याची दाट शक्‍यता असते. असा समज झाल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत संतुलन साधणाऱ्या किंवा नियमन करणाऱ्या संस्था या आपल्या मार्गातील धोंड आहेत, अशी त्यांची धारणा बनते. अमेरिकेचे नूतन अध्यक्ष...
डिसेंबर 01, 2016
पाकिस्तान सरकारचा दावा इस्लामाबाद : पाकिस्तानला भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही प्रकारची भूमिका बजावण्यास तयार असल्याचे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सांगितल्याचा दावा येथील पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल (ता...
नोव्हेंबर 15, 2016
(वाचकांना एक खास विनंती! हा लेख लिहिलेले लेखक माझ्या ई-मेलद्वारा परिचयाचे झाले आहेत. सध्या ते वॉशिंग्टन येथे काम करतात. "बलोच हाल' या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादकही आहेत. एके काळी ते ज्या पोटतिडिकेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर लिहीत; ती पोटतिडीक काहीशी कमी झाली आहे, असे हा लेख वाचून मला वाटते....