एकूण 2 परिणाम
डिसेंबर 23, 2018
वॉशिंग्टन : सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी कॉंग्रेस संस्थगित झाल्याने अमेरिका सरकारचे "शटडाऊन' आजपासून सुरू झाले. अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसेच न मिळाल्याने पुढील काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: "बंद' असणार आहे.  अमेरिकी कॉंग्रेसमध्ये...
जानेवारी 21, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सिनेटने सरकारचे अल्पकाळासाठी लागणाऱ्या खर्चाची मागणी करणारे विधेयक नामंजूर केल्याने अमेरिका सरकार आज अधिकृतरित्या ठप्प झाले होते. गेल्या पाच वर्षांतील ही पहिलीच घटना असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाला आजच एक वर्ष पूर्ण होत असताना सरकारवर ही नामुष्की आली...