एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
वॉशिंगटन: ओबामा प्रशासनातील परराष्ट्र सेवेतील जेष्ठ अधिकाऱ्याला लिंक्डइन या सोशल साईटवरून, "तुम्ही चीन मध्ये या, तुम्हाला चांगल्या पगाराच्या नोकरी मिळेल". असा संदेश आला होता. त्या अधिकाऱ्याला धक्का बसला. कारण या नोकरीचे स्वरूप होते, चीनसाठी हेरगीरी करणे. अशाच आशयाचा संदेश डॅनिश देशाचे माजी...
ऑक्टोबर 11, 2018
आज आंतरराष्ट्रीय बालिका दिन. यानिमित्ताने आपण जगातल्या सगळ्यात लहान पत्रकार बालिकेविषयी जाणून घेणार आहोत. पॅलेस्टाईनच्या नबी सालेह गावातील केवळ १२ वर्षाची बालिका जना जिहाद ही जगातली सर्वात लहान युद्धभूमीवरची युद्धाचं कव्हरेज करणारी पत्रकार आहे. सततचे हल्ले, जळती भूमी, धुरांचे लोट, पॅलेट गन्स,...
जुलै 10, 2018
चियांग राइ (थायलंड) : थायलंडच्या उत्तरेकडील थाम लुआंग नांग या गुहेत अडकलेल्या 12 मुलांसह त्यांच्या एका प्रशिक्षकाला गुहेबाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला अखेर यश आले आहे. याबाबतची माहिती थायलंडच्या 'नेव्ही सिल'ने फेसबुक पेजवर दिली.  23 जून रोजी 12 मुले व त्यांचे 25 वर्षीय प्रशिक्षक फुटबॉल खेळण्यासाठी...
मार्च 21, 2018
नवी दिल्ली : म्यानमारचे अध्यक्ष तीन क्याव यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, असे तेथील स्थानिक माध्यमांनी अध्यक्ष कार्यालयाच्या फेसबुक पेजवर केलेल्या पोस्टवरून सांगितले.  म्यानमारमध्ये शतकानुशतके लष्करी नेतृत्वाच्या वर्चस्वाखाली असलेल्या सत्तेत 2016 मधील निवडणूकीनंतर चित्र पालटले व तीन क्याव हे...
मे 30, 2017
इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने बंदी घातलेल्या 64 पैकी 41 दहशतवादी संघटना "फेसबुक'वर सक्रिय असल्याचे येथील माध्यमांनी सांगितले आहे. "फेसबुक'वर विखारी प्रचार करणाऱ्या या संघटनांमध्ये पाकिस्तानी तालिबान आणि लष्करे जांघवी यांचाही समावेश आहे. या दहशतवादी संघटना सोशल मीडियातून सर्रास प्रचार करत असल्याने...
फेब्रुवारी 17, 2017
नेपल्स- अमेरिकेत अल्पसंख्यांक असणाऱ्या स्थलांतरित लोकांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या संस्थांमध्ये नोकरी करून उपजीविका करणारे अमेरिकन नागरिकही स्थलांतरितांवरच टीकेची झोड उठवत असल्याचा प्रकार आता समोर येत आहे.  एका शैक्षणिक संस्थेत नोकरी करणाऱ्या अमेरिकन शिक्षिकेने स्थलांतरितांवर कुत्सितपणे जाहीर...
फेब्रुवारी 08, 2017
भावना, अस्मितांच्या लाटांवर निवडून आलेल्या सत्ताधीशांना मनास येईल तसा कारभार करण्याची मोकळीक मिळाल्याचा समज होण्याची दाट शक्‍यता असते. असा समज झाल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत संतुलन साधणाऱ्या किंवा नियमन करणाऱ्या संस्था या आपल्या मार्गातील धोंड आहेत, अशी त्यांची धारणा बनते. अमेरिकेचे नूतन अध्यक्ष...