एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
भारत आणि रशिया या दोन देशांमधील मैत्रीसंबंध संपूर्ण जगाला माहित आहेत. कोणत्याही क्षेत्रात जेव्हा जेव्हा भारताला मदतीची गरज निर्माण झाली, तेव्हा प्रत्येकवेळी रशिया भारताच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला आहे. तसेच भारतानेही रशियाशी फक्त व्यावसायिकच नाही, तर सर्वच बाबतीत अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवले...
एप्रिल 25, 2019
बीजिंग (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागावर अवकाश यान पाठवून चीनने विक्रम केला आहे. आता चंद्रावर मानवाला पाठवून पुढील दहा वर्षांत तेथे चांद्रस्थानक उभारण्याचा विचार चीन करीत आहे, अशी माहिती येथील "झिन्हुआ' या सरकारी वृत्तसंस्थेने बुधवारी अवकाशशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांचा हवाला...
जानेवारी 04, 2019
बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागात यान उतरवून चीनने आज इतिहास घडविला. या भागात यान उतरविणारा चीन हा पहिलाच देश ठरला आहे. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात महासत्ता होण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल असल्याचे समजले जाते.  चीनने आवकाशयान "चांग इ-4' ने स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 10...
एप्रिल 14, 2018
वॉशिंग्टन : सीरियाचे वादग्रस्त अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सैन्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने आज (शनिवार) हवाई हल्ले केले. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्फोट झाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बशर अल असाद यांच्या राजवटीला लक्ष्य करण्यासाठी हे...
एप्रिल 09, 2018
बैरुत - उत्तर सीरियातील घौटा शहरामध्ये बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेशावर सीरियन सरकारकडून आज पुन्हा हवाई हल्ले करण्यात आले. घौटा भागातील या हल्ल्यात रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याचा आरोप होतो आहे. या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र संघानेही निषेध केला आहे. यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त...
जून 28, 2017
कीव्ह (युक्रेन) - संपूर्ण युरोपाला आज पुन्हा सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागले. या हल्ल्यामुळे बॅंका, वीज कंपन्या आणि सरकारी कार्यालयांना फटका बसला. या हल्ल्याचा सर्वाधिक फटका युक्रेनला बसला आहे. भारताला मात्र या हल्ल्याची झळ अद्याप बसली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  काही महिन्यांपूर्वी...
मार्च 16, 2017
नवी दिल्ली - भारतामधील विविध राज्यांत भारतीय जनता पक्षास (भाजप) मिळालेल्या विजयामुळे देशांतर्गत विरोधी पक्षांसहच आता थेट चीनच्या पोटांतही दुखू लागले आहे! भाजपला मिळालेले विजय ही चीनसाठी चांगली बातमी नसल्याचे मत "ग्लोबल टाईम्स' या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधून व्यक्त करण्यात...
फेब्रुवारी 22, 2017
न्यूयॉर्क : मागील पाच वर्षांमध्ये जगभरात शस्त्र व्यापारात मोठी वाढ झाली असून, प्रमुख शस्त्र आयातदारांच्या यादीत भारत प्रथम क्रमांकावर आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 2012 ते 2016 या कालावधीत झालेल्या शस्त्र आयातीमध्ये एकट्या भारताचा वाटा 13...
जानेवारी 09, 2017
वॉशिंग्टन - रशियाबरोबर मैत्री असणे ही चांगली गोष्ट आहे, फक्त "मूर्ख' लोकांनाच ही मैत्री नको वाटते, असे सांगत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबाबतचे आपले धोरण स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हॅकिंगच्या माध्यमातून ढवळाढवळ केल्याचा आरोप सध्याचे...