एकूण 374 परिणाम
डिसेंबर 06, 2019
मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची दखल जगभरात घेतली जात आहे.डॉ.आंबेडकरांची सामाजिक चळवळ शेजारील पाकिस्तानात ही फोफावली असून त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आंबेडकर भवनची निर्मिती करण्याचा निर्णय पाकिस्तान दलित सॉलिडेटरी नेटवर्क संस्थेने घेतला आहे....
नोव्हेंबर 30, 2019
भारत आणि रशिया या दोन देशांमधील मैत्रीसंबंध संपूर्ण जगाला माहित आहेत. कोणत्याही क्षेत्रात जेव्हा जेव्हा भारताला मदतीची गरज निर्माण झाली, तेव्हा प्रत्येकवेळी रशिया भारताच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला आहे. तसेच भारतानेही रशियाशी फक्त व्यावसायिकच नाही, तर सर्वच बाबतीत अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवले...
नोव्हेंबर 24, 2019
नसिरियाह (इराक) : दैनंदिन गरजांच्या पूर्तीसाठी येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आणखीन तीन जणांचा मृत्यू झाला आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीस सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये सातत्याने झटापट होत असल्याने आंदोलनाने...
नोव्हेंबर 17, 2019
व्हेनिस : कालव्यांचे शहर अशी ओळख असलेल्या व्हेनिसला आठवडाभरात तिसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. शहरात रविवारी पाच फुटांपर्यंत समुद्राचे पाणी घुसले होते. त्यामुळे या ऐतिहासिक शहरात आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे.  वादळासह जोरदार वाऱ्यामुळे शहरात समुद्राचे पाणी घुसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. '...
नोव्हेंबर 17, 2019
नवी दिल्ली : ''पुढील दहा वर्षांमध्ये वेगाने आर्थिक विकास करण्याची भारताची क्षमता आहे. या विकासामुळे लोक गरिबीतून वर येतील आणि सरकारलाही आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येईल,'' असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्‌स यांनी केले आहे.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 16, 2019
तेल अविव - देशातील प्रत्येक घराला २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा देण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी भारत सरकार इस्राईलकडे मदत मागणार आहे. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जलजीवन अभियाना’अंतर्गत सर्व घरांना २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे जाहीर...
नोव्हेंबर 07, 2019
पाकिस्तानात आझादी मोर्चा नावाने मोठं आंदोलन सुरू झालं आहे. या मोर्चाचं नेतृत्व संसदेतील माजी विरोधी पक्षनेते मौलाना फजल-उर-रहमान हे करत आहेत. त्यांच्या मोर्चाला पाकिस्तानात प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या मोर्चानं पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे; तर अनेक मोठ्या विरोधी पक्षांनीही...
नोव्हेंबर 04, 2019
वॉशिंग्टन - लष्करे तैयबा आणि जैशे महंमद यांसारख्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात रसद दिली जात असताना आणि भारत आणि अफगाणिस्तान हल्ले होत असताना ते रोखण्यास पाकिस्तान सरकार अपयशी ठरल्याचे अमेरिकी परराष्ट्रमंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. दहशतवादी संघटनांत युवकांची होणारी...
ऑक्टोबर 26, 2019
बाकू (अझरबैजान) - ‘दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर तपासयंत्रणांच्या परस्पर सहकार्याचा आणि माहितीच्या आदानप्रदानाचा व्यापक आंतरराष्ट्रीय करार (सीसीआयटी-कॉम्प्रिहेन्सीव्ह कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल टेररीझम) करावा,’ अशा शब्दांत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज अलिप्त राष्ट्र चळवळीच्या (नाम)...
ऑक्टोबर 25, 2019
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील एका Tik Tok युवतीच्या व्हिडिओमुळे पाकिस्तान सरकार व पंतप्रधान इम्रान खान यांची खिल्ली उडवली जात आहे. शिवाय, पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे तिने वाभाडे काढले आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. Hareem Shah the tiktoker is in...
ऑक्टोबर 23, 2019
ओटावा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या कॅनडातील सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रूडू यांच्या सत्ताधारी लिबरल पक्षाने सर्वाधिक 157 जागा जिंकल्या असल्या, तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. बहुमतासाठी 13 जागा कमी पडल्या आहेत. ट्रूडू यांनी निवडणुकीचा निकाल कळताच भर सभेत पत्नीला किस...
ऑक्टोबर 22, 2019
मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांवर सरकार, न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रांतील प्रशासनातर्फे घातल्या जाणाऱ्या निर्बंधांच्या निषेधार्थ देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी सोमवारच्या (ता. २१) अंकातील पहिले पान काळे ठेवले होते. माध्यम कंपन्यांनी सरकारच्या निषेधार्थ ‘जाणून घेण्याचा अधिकार...
ऑक्टोबर 21, 2019
मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांवर सरकार, न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रांतील प्रशासनातर्फे घातल्या जाणाऱ्या निर्बंधांच्या निषेधार्थ देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी सोमवारच्या (ता.21) अंकातील पहिले पान काळे ठेवले होते.  This is not a campaign for journalists - it’s for Australia’s...
ऑक्टोबर 16, 2019
न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना सीतारामन यांनी...
ऑक्टोबर 08, 2019
स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी (ता.8) कॅनेडियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जेम्स पीबल्स, स्विस शास्त्रज्ञ मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोझ यांना भौतिकशास्त्रातील 2019चे नोबेल पुरस्कार जाहीर केले. स्टॉकहोम येथे मंगळवारी झालेल्या आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली...
सप्टेंबर 30, 2019
इस्लामाबाद : कर्तारपूर कॉरिडॉरच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याचे निमंत्रण भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सोमवारी (ता.30) दिली.  भारतातील शीख भाविकांसाठी 9 नोव्हेंबर रोजी...
सप्टेंबर 26, 2019
झेजियांग : सरकारी योजनांतून मोफत किंवा कमी किंमतीत घर मिळवण्यासाठी अनेकजण विविध क्लुप्त्या लढवताना दिसून येतात. यात खोटे पुरावे सादर करणे,  स्थलांतरण हे सगळे होतच असते. मात्र चीनमधील एका लबाड कुटूंबातील 11 व्यक्तींनी तर चक्क एकमेकांसह 23 वेळा लग्न करत सरकारी योजनेतून घर मिळवले आहे.   चीनच्या...
सप्टेंबर 23, 2019
ह्युस्टन (अमेरिका) : भारताने आता विकासाची वाट धरली असून, भारत न्यू इंडियाच्या दिशेने जात आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या व्यासपीठावर भारताची प्रतिमा आणखी उंचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जगात आता दहशतवादा विरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...
सप्टेंबर 22, 2019
ह्युस्टन : भारत आणि अमेरिकेतील मैत्री नव्या उंचीवर पोहोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपाने भारताला 'व्हाइट हाऊस'मध्ये विश्‍वासू मित्र मिळाला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी-भारतीयांशी संबोधित केले. या कार्यक्रमाला खुद्द ट्रम्प उपस्थित राहिल्याने इतिहास घडला...
सप्टेंबर 20, 2019
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'हाउडी मोदी' हा कार्यक्रम रविवारी (ता.22) रोजी ह्यूस्टनमध्ये होणार असून, त्याची जय्यत तयारी झाली आहे. मात्र, गुरुवारी (ता.19) टेक्‍सासमध्ये धडकलेल्या 'इमेल्डा' या वादळामुळे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. कालपासून पडणाऱ्या पावसामुळे ह्यूस्टनमधील अनेक...