एकूण 120 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुलच्या आक्रमक अर्धशतकांनंतर गोलंदाजीत दीपक चहरने कहर करताना बांगलादेशा संघाला निष्प्रभ केले. टी 20 मध्ये 7 धावांत 6 गडी अशी सर्वोत्तम कामगिरी करत त्याने सामन्यावर आपली मोहोर उमटविली. या कामगिरीत त्याने हॅटट्रिकही साजरी केली. भारताने हा सामना 30...
नोव्हेंबर 10, 2019
नागपूर : मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांनी झळकाविलेल्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला रविवारी तिसऱ्या निर्णायक टी 20 सामन्यात बांगलादेशासमोर 175 धावांचे जगडे आव्हान ठेवता आले.  प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 5 बाद 174 धावा केल्या. लोकेश राहुलने 52 धावांचे योगदान दिले, तर अर्धशतकी...
नोव्हेंबर 07, 2019
राजकोट : येणार होते 'महा'चक्रीवादळ, मात्र धडकले रोहित शर्माचे महावादळ यात बांगलादेश क्रिकेट संघाचे मोठे नुकसान झाले. भारताने मालिकेतला दुसरा ट्‌वेन्टी-20 सामना आठ विकेट आणि 27 चेंडू राखून सहज जिंकून मालिकेत बरोबरी साधली. नवी दिल्लीतील पराभवाने शेपटीवर पाय पडलेल्या रोहितने आपल्या शंभराव्या सामन्यात...
नोव्हेंबर 07, 2019
राजकोट : सोप्या चुका आणि गोलंदाजीतील निष्प्रभता यामुळे सुरुवातीला मुक्त हस्ते धावा देणाऱ्या भारताने दुसऱ्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात बांगलादेशला 20 षटकांत 6 बाद 153 धावांत रोखले. रिषभ पंतची यष्टीरक्षणातील चूक आणि खलिल अहमदची महागडी गोलंदाजी भारताला डोईजड ठरली.  नवी दिल्लीतील सामन्यात भारतासाठी महागडा...
नोव्हेंबर 06, 2019
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेंटी20 सामन्यात बांगलादेशने भारतावर विजय मिळवला. हा त्यांचा भारताविरुद्धचा पहिला ट्वेंटी20 विजय होता. मात्र, या विजयाचे आनंद फार काळ टीकला नाही कारण दिल्लीतील प्रदूषणामुळे बांगलादेशच्या संघातील दोन खेळाडूंना उलट्यांचा त्रास झाल्याचे समोर...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : राष्ट्रीय क्रीडा महासंघांना फारसे महत्त्व न देता होत असलेला खेलो इंडिया प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी केंद्र सरकार महिला फुटबॉल लीग लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले. केंद्र सरकार लवकरच महिला फुटबॉल लीग सुरू करणार आहे. ही...
नोव्हेंबर 03, 2019
नवी दिल्ली : विश्‍वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून बांगलादेशच्या मालिकेकडे पाहत असलेल्या भारतास सलामीलाच धक्का बसला. प्रदूषणामुळे जास्तच चर्चेत राहिलेल्या या लढतीत मुशफीकर रहीमने दमदार अर्धशतक करीत भारतास हार पत्करण्यास भाग पाडले. त्यामुळे भारतास बांगलादेशविरुद्ध प्रथमच ट्‌वेंटी 20...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज महंमद कैफने पाकिस्तानचे पंतप्रधान इ्राम खान यांच्यावर सडकून टीका केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत इम्रान खान यांनी दिलेल्या भाषणावर टीका करत कैफने त्यांना पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांच्या हातचं बाहुलं अशी उपमा दिली आहे.  INDvsSA : रोहितसोबतची...
सप्टेंबर 26, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला काहीही दर्जा नाही. त्यात सहभागी झाल्याने वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. या स्पर्धेऐवजी विश्‍वकरंडक तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्यास त्याचा जास्त फायदा होऊ शकेल, अशी परखड टिपण्णी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली. राष्ट्रकुल...
ऑगस्ट 31, 2019
पणजी : वर्षभरातील कालावधीत गोव्यात नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस आणखी एक मुदतवाढ मिळाली आहे. बहुचर्चित स्पर्धा पुढील वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत घेण्याचे ठरले आहे. तयारीअभावी गोव्याने स्पर्धा वारंवार लांबणीवर टाकली होती. नवी दिल्ली येथे भारतीय ऑलिंपिक संघटनेची (...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : दिव्यांग खेळाडूंना आता केंद्र सरकारकडून रोख पारितोषिकासाठी वाट पहावी लागणार नाही. केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडा नियोजनात असलेल्या तरतुदींमध्ये तातडीने बदल करून त्यांना थेट रोख पारितोषिक देण्यात येईल अशी दुरुस्ती केली. याची सुरवात त्यांनी पॅरा...
ऑगस्ट 28, 2019
राष्ट्रकुल स्पर्धा 2022  नवी दिल्ली - नेमबाजीला वगळण्यावरून 2022मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याविषयी इतक्‍या लवकर घेता येणार नाही, असे मत केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी व्यक्त केले.  बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्यात...
ऑगस्ट 15, 2019
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस करंडक टेनिस लढतीबाबत भारतीय टेनिस संघटना आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ यांच्यात सोमवारी चर्चा होईल, पण त्यापूर्वी भारतीय टेनिस संघटनेने पाकिस्तानात खेळण्याची तयारी नसल्याचे जणू स्पष्ट केले आहे. लढत त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : पाकिस्तानातील डेव्हिस कप लढतीच्या सुरक्षेचा आढावा नव्याने घेण्यात यावा, हा आढावा दोन देशातील संबंध बिघडण्यापूर्वी घेण्यात आला होता, अशी सूचना भारतीय टेनिस संघटनेने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघास केली आहे. त्याच वेळी ही लढत त्रयस्थ ठिकाणी खेळण्यास आम्ही तयार आहोत, असेही सांगितले आहे. भारतीय...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : भारताची धाकड गर्ल बबिता फोगट आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दिल्लीतील हरियाणा भवनमध्ये हा कार्यक्रम होईल, अशी माहिती तिचे वडिल आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांनी दिली.  ''भाजप सरकारने काश्मिरमधून कलम 370 हटवून खीप चांगली कामगिरी केली आहे. हरियाणाचे मुख्मंत्री मनोहर लाल...
ऑगस्ट 09, 2019
मुंबई : भारतीय तिरंदाजीतील संघटनात्मक वाद मिटण्याच्या दिशेने पहिले पाऊल शुक्रवारी उचलले गेले. दोन गटांचे विलीनीकरण करून एकत्रित निवडणूक घेण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने अखेर समिती नेमली आहे. त्यामुळे भारतीय तिरंदाजांचा ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतील सहभाग सुकर होऊ शकेल. अर्जुन मुंडा आणि बी. व्ही....
जुलै 25, 2019
नवी दिल्ली : भारत आगामी टोकियो 2020 ऑलिंपिक स्पर्धेसाठी तगडा संघ पाठवेल आणि त्यांची कामगिरी आजपर्यंतची सर्वोत्तम असेल, असा विश्‍वास केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गुरुवारी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात व्यक्त केला.  लोकसभेच प्रश्‍नोत्तराच्या सत्रात बोलताना रिजीजू म्हणाले,"विविध क्रीडा...
जुलै 19, 2019
नागपूर : मानकापूर येथील क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंना निकृष्ट जेवण देणे तसेच शिवीगाळ व मारहाण करणे, प्राचार्यांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत पुढील आदेशापर्यंत प्राचार्य सुभाष रेवतकर यांना तत्काळ पदावरून हटविले. आता त्यांच्या जागी जिल्हा...
जुलै 05, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत विश्वकरंडका्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, या सामन्यात पंचांशी हुज्जत घातल्याने त्याला बंदीची शिक्षा होऊ शकते.  12 व्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सौम्या सरकार पायचीत असल्याचे अपील करण्यात आले. मात्र, मैदानावरील...
जुलै 03, 2019
वर्ल्ड कप 2019 बर्मिंगहॅम : हिटमॅन रोहित शर्माने स्पर्धेतील चौथे शतक झळकावून भारताला बांगलादेश विरुद्ध 28 धावांचा विजय मिळवायला सिंहाचा वाटा उचलला. रोहित शर्माने (104 धावा) लोकेश राहुलसह सलामीला रचलेली 180 धावांची जबरदस्त भागीदारी मोठ्या धावसंख्येचा पाया ठरली. मुस्तफीजूरने 5 फलंदाजांना बाद केले तरी...