एकूण 830 परिणाम
जानेवारी 24, 2020
बीड - केंद्र सरकार सामान्यांविरोधी धोरणे राबवित आहे. एनआरसी, सीएए, एनपीआर हे कायदे संविधान विरोधी असल्याचा आरोप करत शुक्रवारी (ता. 24) पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीड शहर वगळता इतर ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बीड शहरातील काही बाजारपेठा वगळता कारभार...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरुन आपल्या औरंगाबादेतील उपोषणाची घोषणा केली होती. आता त्यांची धाकटी बहीण आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची याविषयीची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.  मराठवाड्याच्या पाणी...
जानेवारी 24, 2020
नांदेड - सीएए, एनआरसी, एनपीआर या सारखे कायदे आणून देशातील नागरिकांना वेठीस धरले जात आहे. या गोंधळात सरकारने कंपन्या विकायला काढल्या आहेत. सरकारी मालकीच्या आस्थापना कवडीमोल भावाने खासगी मालकांना विकत आहेत. या सगळ्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने विरोध करणे, हा एकमेव मार्ग असल्याने वंचित बहुजन...
जानेवारी 24, 2020
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिवेशन गुरुवारी उत्साहात पार पडले. यात पक्षाच्या नव्या झेंड्याबरोबरच नव्या भूमिकांचाही साक्षात्कार मनसैनिकांना झाला. अमित ठाकरे यांच्या रूपाने नवा नेताही मिळाला. पण त्याचबरोबर राज ठाकरे यांनी आणखी एक घोषणा केली, ती म्हणजे शॅडो कॅबिनेटची...  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे...
जानेवारी 23, 2020
हिंगोली: येथील जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात डिसेंबरअखेर ३७ हजार बांधकाम कामगारांनी नोंदणी केली आहे. गुरुवारी (ता. २३) येथे पाचशे कामगारांनी विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी नाव नोंदणी केली आहे. त्यामुळे कार्यालयाच्या बाहेर कामगारांची रांगा लागल्या होत्या. राज्य शासनाच्या पंधरा ते सोळा...
जानेवारी 23, 2020
बीड - ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन देऊनही त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समाजाच्या विविध संघटनांनी बुधवारी (ता. 22) एकत्र येत धरणे आंदोलन केले. "एक ब्राह्मण, नेक ब्राह्मण' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.  समाजाच्या...
जानेवारी 23, 2020
बीड - बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्यास जन्मठेप व दीड हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. टी. पोळ यांनी बुधवारी (ता. 22) हा निकाल दिला.  शेख अमजद शेख अहमद ऊर्फ बाबू असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव...
जानेवारी 23, 2020
नांदेड : निवड प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्षांनी मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद स्थापनेपासून पहिल्यांदाच महिला अध्यक्षांना उपाध्यक्षाही महिला सखी मिळाली आहे. त्यामुळे महिला म्हणून महिलांच्या समस्या बऱ्यापैकी मार्गी लागणार, अशा अपेक्षा ठेवणे...
जानेवारी 21, 2020
नांदेड - नांदेडचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कॉँग्रेस आणि शिवसेनेला मागे टाकत भाजपने जिल्ह्यात बऱ्यापैकी जम बसविला. मागील निवडणुकीत फक्त एक आमदार असलेल्या भाजपचे आता तीन आमदार आणि एक खासदार झाले आहेत. येत्या ता. २७ जानेवारीला भाजपच्या वतीने जिल्ह्यात मेळाव्यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...
जानेवारी 20, 2020
पाथरी (जि.परभणी) : साईबाबांच्या जन्मभूमीवरून शिर्डीकरांनी वाद निर्माण केला असला तरी, श्री साईबाबाची पाथरी हीच जन्मभूमी असल्याचे अनेक पुरावे श्री साई स्मारक समितीकडे उपलब्ध आहेत. यावरून साईबाबाचा जन्म पाथरी येथेच झाल्याच्या दाव्याला पुष्टी मिळते. मुळत: श्री साईबाबा हे दत्ताचे अवतार होते. श्रीपाद...
जानेवारी 20, 2020
नांदेड : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीला अवघे काही तास उरल्याने महाविकास आघाडीतील पक्षश्रेष्ठींच्या मॅरेथॉन बैठका सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील घटकपक्षांना जिल्हा परिषदच्या सत्तेत स्थान देण्याचे जाहीर केल्यानुसार पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता.२०) जानेवारीला हॉटेल...
जानेवारी 20, 2020
नांदेड : आपल्या घरासमोर उभ्या राहिलेल्या एका १७ वर्षीय मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या तिघांना येथील जिल्हा न्यायाधीश (दुसरे) के. एन. गौत्तम यांनी सोमवारी (ता. २०) तीन वर्षाची सक्त मजुरी व प्रत्येकी आठ हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.  शहराच्या चौफाळा येथील राहणारा विजय माधव कोमटवार (वय १७) हा ता. २४...
जानेवारी 20, 2020
नांदेड : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार प्रत्येक नागरिकास या देशात राहण्याचा अधिकार आहे. परंतु भाजपने मात्र जातीधर्मामध्ये तेढ निर्माण करुन अल्पसंख्यांकामध्ये भीतीचे वातावरण तयार केले आहे. सीएए सारखा संविधानविरोधी कायदा राज्यात लागू होवू देणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे...
जानेवारी 19, 2020
नांदेड : भोकर तालुक्यातील हाडोळी येथील एका पंधरा वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास भोकर न्यायालयाने शनिवारी (ता. १८) तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय आरोपीस नऊ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. भोकर तालुक्यातील हाडोळी येथील पंधरा वर्षीय फिर्यादी मुलगी ही दुपारी...
जानेवारी 19, 2020
लातूर : एखादी गंभीर घटना घडल्यानंतर पोलिसांचे वाहन घटनास्थळी वेळेवर पोहोचले का? नेमून दिलेल्या वेळी पोलिस अधिकारी-कर्मचारी आपल्या वाहनातून शहरात गस्त घालत आहेत का? खासगी कामासाठी सरकारी वाहनांचा वापर होतोय का? या आणि अशा अनेक बाबींवर आता कडक लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. याबाबतची पडताळणी जीपीएस...
जानेवारी 18, 2020
नांदेड : बालिकेचा विनयभंग करणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाला येथील अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांनी दोन वेगवेगळ्या कलमान्वये शुक्रवारी (ता. १७) सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली. अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ता. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी दहा...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : देशाचा विकासदर गेल्या सहा वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचलेला असतानाच, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीला सुरवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् १ फेब्रुवारीला मोदी सरकारच्या नव्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करतील. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी...
जानेवारी 16, 2020
औरंगाबाद : आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका ढाप्यात टाकला. तिथे दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतून पेटवून दिले व पळ काढला. गाजलेल्या चित्रा डकरे खूनातील संशयित अमोल घुगेचा अशा पद्धतीने...
जानेवारी 15, 2020
उस्मानाबाद : भाजप सरकार 2014 साली अस्तित्वात आले होते, त्यावेळी मोठ्या दिमाखात शपथविधी पार पडला होता. त्यानंतर आता 2019 ला तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन करीत राज्याचे नेतृत्व उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपविले. श्री. ठाकरे यांचा शपथविधी सोहळादेखील थाटामाटात पार पडला. त्यामुळे या...
जानेवारी 15, 2020
नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेची निवडणूक होऊन दोन वर्षे तीन महिने उलटले, तरीही कॉँग्रेसच्या पाच स्वीकृत सदस्यांची अजून निवड झाली नाही. आता पावणेतीन वर्षे राहिली असून नवीन २०२० या वर्षात तरी इच्छुकांना संधी मिळणार का? अशी चर्चा महापालिकेसह राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापालिकेची आॅक्टोबर २०१७ मध्ये...