एकूण 1173 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
जालना -  जिल्ह्यात जालना, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी आणि परतूर या पाच विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (ता. 21) सकाळी सात ते सायंकाळी सहा यादरम्यान मतदान होत आहे. पाच मतदारसंघांत एकूण 79 उमेदवार रिंगणात आहेत.  नागरिकांना मतदान करता यावे यासाठी 1 हजार 653 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी...
ऑक्टोबर 20, 2019
औरंगाबाद - शहरातील दलालाला गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या संशयिताच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.22) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी शनिवारी (ता.19) दिले. शाहीद रज्जाक साहब गडबडे (रा. नांदेड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी गडबडेला पोलिसांनी अटक करून...
ऑक्टोबर 18, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवात सुमारे दहा लाख 58 हजार भाविकांनी दर्शन घेतले, अशी माहिती मंदिर समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.  तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास 29 सप्टेंबरपासून सुरवात झाली होती. कोजागरी पौर्णिमेपर्यंत चाललेल्या नवरात्रोत्सवात...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : शहरातील गरमपाणी परिसरात राहणाऱ्या सासऱ्यास स्टम्पने बेदम मारहाण करून खून करणाऱ्या जावयाला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपयांची शिक्षा सुनावली. साहेबराव गंगाधर महापुरे (रा. मस्के कॉलनी, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.  प्रकरणात सरिता गोरे यांनी...
ऑक्टोबर 18, 2019
अंबाजोगाई : भाजपची संकुचित मनोवृत्ती आहे. कर्जासाठी शेतकऱ्यांच्या घरावर जप्ती येते. त्यामुळे समाजात मानहानीच्या भितीने शेतकरी आत्महत्या करतात. पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी उद्योगपतींच्या मागे राहते. केंद्र सरकारने...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर शिगेला पोचला आहे. ही निवडणूक सुरळीत पार पाडावी, यासाठी प्रसासनही कामाला लागले आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांवरही निवडणूक कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू आहेत. त्यातच निवडणुकीचे अतिरिक्त काम आले आहे....
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद - एकीकडे डिजिटल फर्स्ट हे धोरण सरकार राबवीत असताना ई-वॉलेटवरून (मोबाईल) अवघ्या दहा रुपयांच्या ट्रॅन्झॅक्‍शननंतर हजारो रुपये युजर्सच्या खात्यातून गायब झाल्याचे प्रकार घडत आहेत. भामटे वॉलेटवरून थोडक्‍या रकमेचे ट्रॅन्झॅक्‍शन करायला सांगून परस्पर ऑनलाइन मनी ट्रान्सफर करीत असून,...
ऑक्टोबर 16, 2019
परतूर (जालना) : 'आदर्श स्वातंत्र्यसेनानी असलेला काँग्रेस पक्ष आता घराणेशाहीच्या दाबावाखाली इतका दबला आहे की आता काँग्रेस शेवटचा श्वास घेत आहे. काँग्रेसनेही स्विकारलंय की ते आता स्वातंत्र्यसेनानींचा पक्ष राहिलेला नाही,' अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परतूर येथील जाहीर सभेत केली....
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - घरी कोणी नसल्याची संधी साधत कपडे सुकवण्यासाठी गच्चीवर गेलेल्या 23 वर्षीय विवाहितेशी अश्‍लिल चाळे कळणाऱ्या नातेवाईक शिक्षकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी ठोठाविली. रूपेश दीपक तारडे (25, रा. व्यंकटेशनगर, पिसादेवी रोड) असे आरोपीचे नाव आहे. ...
ऑक्टोबर 15, 2019
अंबड : गेल्या पाच वर्षात राज्यातील तरुणांना बेरोजगार व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे महापाप भाजप-शिवसेनेच्या सरकारने केले आहे. त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. सूज्ञ मतदार बंधू भगिनींनो युती सरकारला त्यांची जागा दाखवून महाआघाडीला द्या, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - मशिदीत बेकायदा नळ लावल्याच्या व फळ विक्रेत्याला मारहाण झालेल्या अफवेने उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी प्लास्टीक गोळ्यांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. प्रकरणात मृत मुलाच्या वडीलांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज करुन संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची विनंती...
ऑक्टोबर 15, 2019
कडा : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येते आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्या काळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत असल्याचे राष्ट्रवादीचे...
ऑक्टोबर 15, 2019
परंडा (उस्मानाबाद) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.  परंडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. 14) येथे झालेल्या...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद : मशिदीत बेकायदा नळ लावल्याच्या व फळ विक्रेत्याला मारहाण झालेल्या अफवेने उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी प्लास्टीक गोळ्यांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. प्रकरणात मृत मुलाच्या वडीलांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज करुन संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची विनंती...
ऑक्टोबर 14, 2019
उस्मानाबाद : महायुतीची सत्ता आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अन्‌ शरद पवारांनाही स्वस्थ बसू देणार नसल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. महायुतीचे उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : पोलिसांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी "सुपारी किलर' इम्रान मेहंदी याने कट रचल्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मेहंदीला शुक्रवारी (ता.11) पुणे येथील येरवडा तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. त्याला शनिवारी (ता.12) न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारपर्यंत (ता.14) पोलिस कोठडीत...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद : नदीतून वाळू घेऊन गेल्याचा जाब विचारल्याच्या जुन्या कारणावरून 38 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्यास संशयितास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, मंगळवारपर्यंत (ता.15) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आय. के. सूर्यवंशी यांनी शनिवारी (ता.12) दिले. गंगाधर...
ऑक्टोबर 12, 2019
भोकर (जिल्हा नांदेड) : देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे ते केवळ थापा मारत आहे. जनतेला ऑक्सिजनवर ठेवून स्वत:चा विकास करीत आहेत. विरोधी पक्ष जोपर्यंत प्रबळ होत नाही तोवर सरकार वठणीवर येत नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी ता.(१२) सांगितले. ...