एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 30, 2019
कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकऱ्यांना विषबाधा होण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, याची जाणीव असूनही सरकारी यंत्रणा गाफील राहत असेल तर दोष कुणाचा?  विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेला अमरावती विभाग यंदाही कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा होऊन मृत्यू झाल्याच्या घटनांनी हादरला आहे....
ऑगस्ट 17, 2019
घरादारात मुक्‍कामाला आलेली कृष्णामाई साठवलेले सारे समेटून निघून गेली. तिकडे विदर्भ- मराठवाड्यात मात्र "कालचा पाऊस आमच्याकडे आलाच नाही 'अशी स्थिती. एकाच जिल्ह्यात चिंब भिजलेले अन्‌ कोरडेठाक पडलेले भाग आहेत. सांगली- कोल्हापुरात लाखो खोल घरांत भरलेला चिखल खरवडून पुन्हा भवसागरातून जीवननौका तारण्याची...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑगस्ट 07, 2018
महाराष्ट्राचे भूषण असलेली पंढरपूरची वारी संपून आता जवळपास दोन आठवडे उलटले असले, तरी आषाढी एकादशीला वारीची सांगता झाल्यापासून अवघा महाराष्ट्र अस्वस्थ आहे. मुख्य म्हणजे ही अस्वस्थता हिंसक मार्गांनी व्यक्त होत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरून तोच मुहूर्त साधून सुरू झालेल्या आंदोलनाने...
जून 04, 2018
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी सरकारने धूमधडाक्‍यात चार वर्षे पूर्ण केली. "साफ नियत, सही विकास' ही नवी घोषणा दिली. तेव्हा खातेनिहाय कर्तबगारीबद्दल करण्यात आलेल्या बहुतेक सगळ्या सर्वेक्षणांमध्ये तळाच्या स्थानी होते ते राधामोहनसिंह यांचे कृषी खाते. त्यातून कदाचित अपयशाचा न्यूनगंड त्यांच्यात आला असावा....
मे 26, 2018
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला एक नवा फंडा मिळाला आहे आणि तो आहे ‘फिटनेस’चा ! मात्र हा ‘फिटनेस’ शारीरिक क्षमतेचा आहे की देशाच्या ‘फिटनेस’चा, याचा उलगडा अद्याप व्हावयाचा आहे. दस्तुरखुद्द मोदी यांनी यासंबंधातील...
मार्च 23, 2018
अब्रूनुकसानीच्या अनेक खटल्यांत सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरू केलेल्या माफीनामा सत्रावरून इतर राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे त्यांच्यावर चौफेर टीका करीत आहेत. केजरीवाल यांनी आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रस्थापित राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्या...
ऑक्टोबर 04, 2017
गेल्या महिनाभरात यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे अठरा शेतकरी मृत्युमुखी पडले, सातशे जणांना विषबाधा झाली आणि पंचवीस जणांना अंधत्व आले. एवढे होऊनही सरकारी यंत्रणेला अद्याप पुरती जाग आलेली नाही, ही संतापजनक बाब आहे.  शेतकऱ्यांची अवस्था सर्व बाजूंनीच कशी बिकट झाली आहे, याचे प्रत्यंतर यवतमाळ...
मे 04, 2017
व्यक्तिस्वातंत्र्य हे निरपवाद नसते, हे सरकारचे म्हणणे खरे असले तरी जे स्वातंत्र्य व्यक्तीला मिळालेले आहे, त्यावर अतिक्रमण तर होत नाही ना, हे पाहणेही आवश्‍यक आहे.  भारतासारख्या विशाल, खंडप्राय देशात राज्यसंस्थेला आपली कर्तव्ये बजावताना काही प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला...
मे 03, 2017
जागतिक तापमानवाढ, मोठे दुष्काळ, यादवी, अन्न-पाण्याचा तुटवडा यामुळे चार गरीब देशांमधील परिस्थिती भीषण बनली आहे. या संकटाचा विचार करताना कोणत्या धोरणांमुळे ही परिस्थिती ओढविली, याचा विचार टाळता येणार नाही.  पृथ्वीचे सरासरी तापमान मोजण्याला १८६० साली सुरवात झाली. त्यालाही आता १५० वर्षे उलटली. या दीडशे...
एप्रिल 26, 2017
राज्यातील शेतीच्या समस्येचे व्यामिश्र, वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप लक्षात घेऊन उपायही बहुस्तरीय असावे लागतील. शेतीतील उत्पादकतावाढीसाठी प्रयत्न करण्याला राज्यात भरपूर वाव आहे.  महाराष्ट्र या दख्खनच्या पठारावरील राज्यामध्ये पाऊस कमी तर पडतोच आणि पडतो तोही बेभरवशाचा असतो. त्यामुळे राज्यात पावसाच्या...
एप्रिल 19, 2017
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची अतिशय क्‍लिष्ट अशी कारणे आहेत; परंतु निव्वळ कर्जमाफीची मागणी पुढे करून या प्रश्‍नाचे राजकारण केले जात आहे. खरी गरज आहे, मूलभूत उपाययोजनांची. ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ हा विषय गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे व त्याला खतपाणी मिळत चालल्यामुळे आजपावेतो तीन लाखांपेक्षा जास्त...
एप्रिल 14, 2017
आधी आर्थिक विकास व नंतर त्या विकासाच्या लाभांचे वाटप ही भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अमान्य होती. आर्थिक प्रगती आणि सामजिक न्याय ही दोन्ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य करणारी अर्थव्यवस्था त्यांना अभिप्रेत होती. बाबासाहेबांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख.   डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
एप्रिल 07, 2017
दिवसेंदिवस स्पर्धा, ताणतणाव, एकाकीपणातून डिप्रेशन किंवा उदासीनतेच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने डिप्रेशनकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आजच्या (ता. ७ एप्रिल) आरोग्य दिनानिमित्त त्यावर मनमोकळी चर्चा व्हावी, असे सांगितले आहे. या आजाराविषयी... आपल्या मनाला वाटणारे डिप्रेशन म्हणजेच...
एप्रिल 06, 2017
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना वेगवेगळ्या प्रकारे समोर येत असताना सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा तर द्यावाच; पण शेतीच्या मूळ दुखण्याला हात घालणेही अत्यावश्‍यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेते विकासावर...