एकूण 19521 परिणाम
जून 27, 2019
पुणे - डिजिटल इंडिया व कॅशलेस व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी एकीकडे सरकार दरबारी धाडसी निर्णय घेतले जात आहेत. मात्र दुसरीकडे अनेक ठिकाणी डिजिटल व्यवहारावर शुल्क आकारून ग्राहकांची लूट केली जात आहे. असाच काहीसा अनुभव गौरव जोशी यांना नुकताच आला. मात्र याबाबत प्रधानमंत्री कार्यालयाकडे...
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 27, 2019
पश्‍चिम आशियातील गेल्या दशक-दीड दशकांतील संघर्षाचा धुराळा आता कुठे खाली बसत असताना ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे तेथे पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण व अमेरिकेने परस्परांविरुद्ध दंड थोपटल्याने तेथील परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.  ओमानच्या खाडीत दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला, त्याच्या आधी...
जून 27, 2019
लोकांना आता उत्सुकता काँग्रेसने इतिहासकाळात काय चुका केल्या याची नसून भाजप भविष्यासाठी काय करणार याची आहे. समन्वयाचा पंतप्रधानांचा स्वर आश्‍वासक असला तरी राजकीय अभिनिवेशातून ते पुरते बाहेर आलेले नाहीत, हेच त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले.  लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच...
जून 27, 2019
नागपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी म्हणून सरकारने डिजिटल शाळांकडे मोर्चा वळविला. मात्र, सरकारची ही योजना फसवी निघाली. राज्यातील 33 हजार शाळांमध्ये संगणकच नसल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. डिजिटल तर सोडाच, 29 हजार शाळांतील विद्यार्थ्यांच्या वर्गखोल्याही धोकादायक...
जून 27, 2019
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने यंदा राज्यभर 22 कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला असून, यासंदर्भात सर्व उच्चाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी राज्य सरकारच्या नर्सरीमधून मोफत रोपांचे वाटप केले जाणार असून, 2019-20 या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे वन विभागाचे मुख्य सचिव कल्पना...
जून 27, 2019
नवी दिल्ली : "कॉंग्रेसमध्ये मोठा गोंधळ आहे, की हा पक्ष विजय पचवू शकत नाही व पराभव स्वीकारत नाही,'' असे सांगतानाच, कॉंग्रेस हरली म्हणजे काय देश हरला का, असा संतप्त सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केला.  वरिष्ठ सभागृहात गेली पाच वर्षे बहुमताच्या जोरावर कॉंग्रेस व विरोधकांनी आपल्या...
जून 26, 2019
पुणे : कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी पालखीत सहभागी झाली आहे. राज्यभरातून आलेले जवळपास 100 मुले आणि त्यांची आई दिंडीत आहेत. त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रम ही संस्था या मुलांचा सांभाळ असून त्यांच्या माध्यमातून ही दिंडी काढण्यात आली आहे.      ''कर्जाच्या...
जून 26, 2019
वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडमध्ये सध्या क्रिकेट विश्व करंडक स्पर्धा सुरू असून भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये पुढील सामन्यासाठी थोडा बदल करण्यात आला आहे. या नव्या रंगातील जर्सीची पहिली छबी आज (बुधवार) प्रकाशित करण्यात आली.  भारतीय क्रिकेट संघाच्या बदलण्यात आलेल्या जर्सीच्या रंगाबाबत देशभरात उलटसुलट...
जून 26, 2019
दरभंगा (बिहार): एक मुलगा आंब्याच्या झाडावरून खाली पडल्यामुळे डावा हात फॅक्चर झाला. उपचारासाठी रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी चक्क तपासणी न करता उजव्या हाताला प्लास्टर घातले. डॉक्टरांचे दुर्लक्ष व गलथानपणाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. बिहारच्या दरभंगामधील एका मोठया सरकारी रुग्णालयातील...
जून 26, 2019
नांदेड : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या युवकाचा खून करणाऱ्या तिघांना येथील जिल्हा न्यायाधीश (पहिले) एस. एस. खरात यांनी दहा वर्ष व प्रत्येकी दोन हजाराची बुधवारी (ता. 26) शिक्षा ठोठावली. शहराच्या जयभीमनगर भागात 9 मे 2017 रोजी गल्लीतील मारोती जोंधळे याच्यासोबत वाद घालून त्याला काही तरूण मारहाण करीत होते....
जून 26, 2019
इंदूर: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाने सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीला बॅटने मारहाण केली. विजयवर्गीय यांचा पहिल्यांदाच आमदार झालेला मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी आज(ता.26) बुधवारी इंदूर महापालिका अधिकारी आपले काम करत असताना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल...
जून 26, 2019
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थी एसीबीसी या आरक्षण प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, त्या विद्यार्थ्यांना 30 जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन ग्राहय...
जून 26, 2019
अमरावती ः सर्वांना परवडणारी हक्काची घरे या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चौथ्या घटकातील महापालिका क्षेत्रातील 1535 लाभार्थ्यांच्या घरांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. तर 3884 लाभार्थ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे. घरकुलांसाठी तीन डीपीआरला मंजुरी मिळाली असून महापालिका क्षेत्रात 5369 घरकुलांचे उद्दिष्ट...
जून 26, 2019
कोल्हापूर -  महापालिकेचा कारभार म्हणजे ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ याची प्रचीती येते. एकीकडे शहरातील अनेक भागांत ड्रेनेजलाइन नाही म्हणून ओरड होत असताना सुमारे ३५ कोटी रुपये खर्चून टाकलेली ड्रेनेजलाइन मात्र ९ वर्षांपासून वापराविना पडूनच आहे. केंद्र सरकारच्या लहान व मध्यम शहराच्या विकासासाठी...
जून 26, 2019
मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, भाषेचे संवर्धन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान व्हावा, भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आज...
जून 26, 2019
मुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी...
जून 26, 2019
जागतिक बॅंकेच्या सहकार्याने २२२० कोटींचा ‘स्मार्ट’ प्रकल्प पुणे - केंद्र आणि राज्य सरकार जागतिक बॅंकेच्या सहकार्याने २२२० कोटी रुपयांचा महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प २०२० मध्ये सुरू करणार आहे. शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रिलायन्स,...
जून 26, 2019
आळंदी - सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वारी काळात वारकऱ्यांना गॅस पुरविले जातील. यंदाची वारी धूरमुक्त व्हावी म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. वारकरी संप्रदायातील शिकवणुकीप्रमाणे ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या भावनेतून देवस्थानसारख्या सार्वजनिक विश्वस्त संस्थांनी सामाजिक बांधिलकी...
जून 26, 2019
कोलकता : आणीबाणीचा आज स्मरण दिन आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी' लागू आहे, अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्‌विटरवर केली आहे. ट्विट करताना म्हटले की, गेल्या पाच वर्षांत भारतात आणीबाणीसदृश्‍य स्थिती आहे. आपण इतिहासाकडून काहीतरी शिकले पाहिजे. लोकशाहीचे...