एकूण 5687 परिणाम
जून 24, 2019
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या बसप-सप युतीला अवघ्या तीन महिन्यांमध्येच सुरुंग लागला आहे. 'यापुढे आम्ही सर्व महत्त्वाच्या निवडणुका स्वबळावरच लढणार आहोत', अशी घोषणा बसपच्या प्रमुख मायावती यांनी आज (सोमवार) केली. यामुळे बुआ-...
जून 24, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे...
जून 24, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर लागली आहे. एप्रिलअखेरच्या तुलनेत मेअखेर आठही जिल्ह्यांतील प्रतिदिन दूध संकलनात जवळपास ९८ हजार लिटरची घट नोंदली गेली आहे. सकस खाद्याच्या अभावामुळे दुधाला अपेक्षित फॅट व एसएनएफ लागत नाही. त्यामुळे दुधाला न मिळणारे दर, यामुळे दुष्काळाशी दोन हात करून उभे...
जून 24, 2019
सातारा - जिहे-कठापूर योजनेचे नाव बदलण्यापूर्वी ही योजना पालकमंत्री विजय शिवतारे यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. एका वर्षात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र, या योजनेचे नाव बदलून गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजना असे केले आणि पालकमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्‍...
जून 24, 2019
एकत्र निवडणुका घेण्यात अनेक घटनात्मक अडचणी असून, त्याचबरोबर राज्यांच्या स्वायत्ततेवरही मर्यादा येतील, असे आक्षेप आहेत. तेव्हा घाईघाईने आणि पुरेसा विचार न करता या संकल्पनेची अंमलबजावणी करणे योग्य नाही. त्यातून पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, याचे भान ठेवायला हवे.  देशापुढील वास्तव संकटे, समस्या...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा...
जून 24, 2019
अमरावती : एकल महिलांच्या प्रश्‍नांवर सरकारचे कुठलेच स्पष्ट धोरण नाही. देशातील निरनिराळे राज्य यामध्ये काहीच करू शकत नाही. एकल विधवा महिलांसाठी देशात एकनीती असायला पाहिजे. केंद्र सरकारने तसे धोरण तयार करावे, असा सूर तज्ज्ञांनी रविवारी काढला. संयुक्त राष्ट्रसंघाने 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस...
जून 23, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्‍वर येथून दर्शन घेऊन शिर्डीकडे परतणाऱ्या हैदराबादच्या भाविकांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये हैदराबादचा एक भाविक ठार झाला तर दोन्ही कारमधील सुमारे चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात...
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील पीक विमा कंपन्यांची...
जून 23, 2019
कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर नेहमीच चर्चेत असलेल्या विभागातून सध्या कंत्राटदारांसह काही जिल्हा परिषद सदस्यांना दूरध्वनी जात आहेत. तुमच्या मतदारसंघात साहेबांनी अमुक लाखाचे काम मंजूर केले आहे, जरा साहेबांना भेटून जावा, अशा प्रकारचा संदेश त्या पी. ए. कडून मिळू लागल्याने साहेबांचे...
जून 23, 2019
दप्तराचे वजन कमी करण्याबाबतची जबाबदारी एकमेकांवर झटकण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. तरीही विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तर त्याचा कणा आणखी वाकवतच आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झालाय. आशिष शेलार यांच्या रूपाने नवीन शिक्षणमंत्री लाभले आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे विषयावर चर्चा होते;...
जून 23, 2019
छोटे पण परिणामकारक उपाय, कठोर वेळापत्रक, शाळेतच काही सुविधा देणे, डेकेअर किंवा शिकवण्यांचेही साहित्य सोबत देणे थांबवणे अशा मार्गांनी दप्तराचे ओझे कमी करता येईल. दरवर्षी जून महिना आला की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते....
जून 23, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक मतदारसंघाला भेट देणार आहेत. ‘अब की बार २२० पार’ असे जागांचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री युतीचा होईल, शिवसेनेशी काय बोलायचे ते आम्ही पाहू, तुम्ही तयारी करा, असे भाजपचे अध्यक्ष...
जून 23, 2019
हाँगकाँगमध्ये सध्या लाखो निदर्शकांचे नेतृत्व एक विशीतील विद्यार्थी करीत आहे. चष्मा घातलेला आणि किडकिडीत शरीरयष्टीचा हा पोरसवदा जोशुआ वाँग. हाँगकाँगमध्ये २०१४ मध्ये ‘अम्ब्रेला मूव्हमेंट’ या लोकशाहीवादी निदर्शनांचे नेतृत्व करण्यात तो आघाडीवर होता. मागील निदर्शनांमुळे कारागृहात डांबलेल्या जोशुआची...
जून 23, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आता बाबूशाहीकडे आपले लक्ष्य वळवत दर महिन्यातून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे ठरविले आहे. तसेच दोन टप्प्यांतील कारवाईत 27 आयआरएस अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर मोदी सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांची तिसरी यादी...
जून 23, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि...
जून 23, 2019
मन, बुद्धी आणि शरीर यांना बारा राशींत आणि बारा भावांत वाटून ज्योतिष्यशास्त्र जीवनखाद्याचा, अर्थातच एक प्रकारे उदरभरणाचाच, विचार करत असतं! शरीर सतत काही खात असतं, मन सतत दृश्‍याभासावर भिरभिरत असतं आणि माणसाची तथाकथित बुद्धी सतत काही तरी पोखरत असते. असं सतत जिभल्या चाटणारं, भिरभिरणारं आणि सतत...
जून 23, 2019
दरवर्षी जून महिना आला, की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन किती हवे, हे सरकारने ठरवले आहे. सर्व वर्गातील मुलांचे दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे. दप्तरामध्ये काय असावे...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
जून 23, 2019
मी इतरांसारखाच एक चिंतातूर पालक आहे. पूर्वी नापास होणाऱ्या मुलांविषयी चिंता वाटायची, सध्या "पास झालेल्या मुलांचं पुढं काय करायचं' याची चिंता पालकांना लागून राहिलेली असते. आमच्या ठोंब्याला दहावीला कमी मार्क्‍स पडल्यापासून मी बारावीसाठी घरातलं वातावरण अगदी शिस्तीचं करून टाकलं होतं. टीव्ही उचलला आणि...