एकूण 966 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेताना दुसऱ्या फेरीपर्यंत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा नियम अचानक बदलल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपर्यंतच जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट नव्याने घातल्याने आरक्षित...
जून 24, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे...
जून 21, 2019
मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून रेंगाळत राहीला आहे. आरक्षण मात्र अद्यापही मराठ्यांच्या पदरी पडलेले नाही. हा मुद्दा मार्गी लागत नसल्याने आणि आरक्षण न मिळाल्याने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या उस्मानाबादच्या एका मराठा विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर खासदार छत्रपती संभाजीराजे हे चांगलेच...
जून 21, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (ईसीबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आज याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर केले. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी यासाठी अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाचे...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 20, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आज (गुरुवार) याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने  मंजूर केले. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी यासाठी अध्यादेश काढला होता.  या...
जून 19, 2019
कृषी, नगरविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामवर मेहेरनजर  मुंबई - दुष्काळदाहाने महाराष्ट्र होरपळत असताना आज सादर झालेल्या अतिरिक्‍त अर्थसंकल्पात मात्र वंचित, उपेक्षित बहुजनांचे आर्थिक उन्नतीच्या दिशेने ‘चांगभलं’ करत राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मतपेरणी’ची सुरवात केली. व्यक्तिगत...
जून 19, 2019
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना सवलत योजनांचा वर्षाव करण्याची संधी सरकारने घेतली आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून हे करण्यात आले, हे उघडच आहे. अंतरिम अर्थसंकल्प काय किंवा अतिरिक्त अर्थसंकल्प काय, यात प्रामुख्याने सरकारच्या खर्चासाठी तरतूद करणे अपेक्षित असते...
जून 14, 2019
सोलापूर : ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडल्यामुळे मतदान झाल्यावर चिठ्ठीच पडणार आहे. बटन दाबून चिठ्ठी पाडण्यापेक्षा मतदारांना चिठ्ठ्यावरच मतदान करू द्या असे सांगत जपान आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम नाकारले आहे. ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येणे शक्‍य असल्याने आगामी निवडणुका पारदर्शक होण्यासाठी...
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
जून 10, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला. मात्र, सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकारच्या या...
जून 07, 2019
नागपूर : राज्य सरकारच्या आरक्षण राजकारणाच्या विरोधात "सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' मोहीम उघडण्यात आली आहे. शुक्रवारी विविध समाजांचे प्रतिनिधी, गुणवंत विद्यार्थी व पालकांनी मोर्चा काढून पन्नास टक्‍क्‍यांच्या वर दिल्या जात असलेल्या आरक्षणाला कडाडून विरोध दर्शविला. डॉ. लद्दड यांच्या नेतृत्वात यशवंत...
जून 03, 2019
खापरखेडा - शासकीय दस्तऐवजासाठी नागरिकांना कार्यालयांच्या खेटा घालाव्या लागू नये यासाठी सरकारने महाऑनलाइन लिमिटेडच्या माध्यमातून आपले सरकार केंद्रांना मंजुरी दिली. यामागे वेळेची व पैशाची बचत होईल हा उद्देश होता. मात्र, यास केंद्रसंचालक हरताळ फासत आहे. केंद्रात सरकारी दरपत्रक केंद्रात...
जून 03, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्षापासून अनाथ विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू केले आहे. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले आहे.  राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने 6 जानेवारी 2016 रोजी अनाथ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणात एक टक्का...
जून 01, 2019
पुणे - एकाच टेकडीवरील जागा आरक्षित करताना पुणे शहरात आणि गावांमध्ये टीडीआर (ट्रान्स्फर डेव्हलपमेंट राईटस्‌- हस्तांतरणीय विकास हक्क) वेगवेगळा राहणार आहे. राज्यात केवळ पुण्यातच ही स्थिती आहे. शहरात १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील टेकड्यांवरील जागा आरक्षित केल्यास ४ टक्के टीडीआर आहे आणि...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 30, 2019
मुंबई : केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या दिव्यांगांना सरकारी नोकर भरतीतील 4 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली असून कालच (ता. 29) त्या संबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी...
मे 30, 2019
नवी दिल्ली : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशामध्ये आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या सराकरने काढलेल्या अध्यादेशावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्याने सरकारला हा मोठा दणका समजला जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याबाबत घटना...