एकूण 119 परिणाम
जानेवारी 24, 2020
सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या शॅडो कॅबिनेट संकल्पनेचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये शुक्रवारी शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संत नामदेव पायरीजवळ सरकार विरोधात आंदोलन झाले. या वेळी शेट्टी...
जानेवारी 18, 2020
माळेगाव : पवारसाहेब चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मीही चारवेळा उपमुख्यमंत्री झालो, हे वाक्य अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात वापरले आणि सभागृहात एक हास्यकल्लोळ उडाला. अर्थात सभेचा ताण हलका करण्यासाठी असे काही विनोद करावे लागतात, अशा शब्दांत पवार यांनी बारामतीकरांसमोर दोन दिवसांच्या...
जानेवारी 10, 2020
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत जनतेने भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. पण, तो आघाडीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला नाही. यातून भाजपला बोध घ्यावा लागेल. महाविकास आघाडीसाठीही लोकांनी योग्य तो ‘संदेश’ दिला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राजकारण हा प्रतिमा आणि प्रतीकांचा, तर सत्ताकारण हा या...
जानेवारी 05, 2020
खूप वाट पाहायला लावणारं मंत्रिमंडळ राज्यात एकदाचं अस्तित्वात आलं आहे. आघाडीत प्रत्येक बाबीसाठी तीन पक्षांच्या समन्वयाची आणि सहमतीची कसरत करावी लागणार हे आता पुरेसं स्पष्ट झालं आहे. निदान यापुढं, मागच्यांचं काय चुकलं याची धुणी बडवण्यापेक्षा जी स्वप्नं दाखवून हे सरकार सत्तेवर आलं आहे,...
जानेवारी 01, 2020
पालघर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पालघरमध्ये सभा झाली. या सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर कडाडून टीका केलीये.  सध्याचं सरकार फक्त सोयीसाठी आलेलं सरकार महाराष्ट्रातील जनतेने...
डिसेंबर 25, 2019
पुणे : राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांचे दोन लाखांवरील कर्जमाफीबाबत तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मांजरी...
डिसेंबर 22, 2019
जळगाव : राज्यातील महाविकासआघाडी शासनाने शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफीची घोषणा आज केली आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता जिल्हा बॅंकेचा विचार करता 1 लाख 60 हजार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ होऊन, त्यांचा सातबारा कोरा होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी सुमारे 900 कोटी निधी अपेक्षित आहे...
डिसेंबर 22, 2019
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि दहा रुपयांत भोजन देणारी 'शिवभोजन' योजना शनिवारी (ता.21) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जाहीर केली. मार्च 2015 नंतर घेतलेल्या कर्जाची 30 सप्टेंबर...
डिसेंबर 19, 2019
उस्मानाबाद : कर्जमाफीची प्रक्रिया आता अधिकृतरित्या सूरु झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एक एप्रिल 2015 नंतर ते 31 मार्च 2019 या कालावधीतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामार्फत पिक कर्ज, मध्यम मुदत कर्ज व पुनर्गठण झालेल्या थकीत कर्जाची तपासणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त यानी दिले आहे. हेही वाचा...
डिसेंबर 18, 2019
कणकवली  (सिंधुदूर्ग) : युतीची सत्ता असताना तेव्हाही बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करू शकले असते; पण त्यांनी कर्तृत्व पाहिलं आणि शिवसैनिकांना पदे दिली; मात्र आज सत्तेचा लाभ उठवून आर्थिक फायदा करून घेण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनी उद्धव ठाकरेंना नामधारी मुख्यमंत्री केलंय....
डिसेंबर 15, 2019
मुंबई : 'हिंदुत्ववादी पक्षांनी एक राहावे, कित्येक वर्षांची युती अभंग राहावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर मातोश्रीवर चर्चेस जाण्यास तयार होते, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्या एकाही दूरध्वनीला उत्तर न दिल्याने वाटा खुंटल्या,' असा...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपकडून ‘कलम ३७०’चा महाराष्ट्राच्या निवडणुकीतील वापर, आयारामांना उमेदवारी देताना निष्ठावंतांवर झालेला अन्याय, महायुती झाल्याने वाढलेली बंडखोरी, याबाबत भाजपच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी खासदार सरोज पांडे यांच्याशी ‘सकाळ’चे प्रतिनिधी मिलिंद...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली लोकसभेचे उमेदवार...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त...
एप्रिल 02, 2019
आघाडी सरकारच्या काळात भाजप-शिवसेनेनं कापसाच्या भावाचा मुद्दा डोक्‍यावर घेत राज्यात रान पेटवलं.. विदर्भातच नव्हे खानदेशातही त्यावेळी अनेक आंदोलने झाली... सरकारला निष्क्रिय ठरवलं गेलं.. पण, भाजपचं सरकार आल्यानंतरही या पांढऱ्या सोन्याची दुर्दशा थांबू शकली नाही. निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा...
डिसेंबर 21, 2018
भोपाळ : मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांनी दोन तासाच्या आत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ आता शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेन्शनही देण्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांवर कमलनाथ यांनी सवलतींचा वर्षावच केला आहे.  मध्यप्रदेश हे कृषिप्रधान राज्य आहे....
डिसेंबर 17, 2018
माळेगाव - 'कांदा, साखर, दुधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध उद्रेक झाला. भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणुकांत शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे. गमावलेला जनाधार मिळविण्याचा...
डिसेंबर 16, 2018
माळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेवून खरेतर भाजप व शिवसेनेचे जातियवादी सरकार घालवून काँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...