एकूण 847 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
नागपूर : पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईत सर्वच मतदान केंद्रांवर उत्साह दिसून आला. यात दक्षिण नागपुरात साक्षी व सुयश महाकाळकर या जुळ्या बहीण-भावाने आज प्रथमच मतदान केले. मात्र, मतदार यादीत नावाचा समावेश करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतरही नाव न आल्याने अनेक तरुणाईची निराशाही झाली...
ऑक्टोबर 21, 2019
मेंढला  (जि.नागपूर) : दिवाळीत गोडगोड खाद्यपदार्थ करून खाणे, इतरांना खाऊ घालण्याचा सण. या दिवसांत साखरेच्या मागणीत प्रचंड वाढ होते. परंतु, सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडची साखर गायब करून गोड दिवाळीऐवजी कडू करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर : सुपर स्पेशालिटीचा हृदय विभाग असो, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी किंवा किडनी विभाग, पाच राज्यातील गरिबांसाठी "सुपर' वरदान ठरले आहे. मागील अडीच वर्षात येथील नेफ्रोलॉजी विभागात 57 व्यक्‍तींना किडनी प्रत्यारोपणातून जीवदान मिळाले. विशेष म्हणजे यातील 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त महिला किडनी दानकर्त्या आहेत...
ऑक्टोबर 20, 2019
सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर) : पन्नास वर्षांपासून आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी उत्पादनावर आधारित बोनस दिला जात होता. पण यावर्षी सरकारने बोनस न दिल्याने कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. यामुळे नाजार झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून निदर्शने करून विरोध...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : विधानसभेची रणधुमाळी आज थंडावेल. आज (ता. 19) प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सगळे पक्ष आणि नेते आपले जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो करून आपली ताकद दाखवली. 'पाच वर्षे पारदर्शक कारभार करून आम्ही जनतेची सेवा केली. आता तेच काम घेऊन आम्ही तुमच्या...
ऑक्टोबर 18, 2019
खापरखेडा, (जि. नागपूर) : भाजपचा उमेदवार निवडून आल्यास सावनेर विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरी मोडून काढण्यात येईल, असे आश्‍वासन देऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार करण्याची जबाबदारी आता जनतेने घ्यावी, असे आवाहन केले.  सावनेर येथील...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 17, 2019
मौदा, (जि. नागपूर) : विदर्भात कॉंग्रेसला बहुसंख्येने निवडूण दिल्यास चौराई धरणातील पाण्यासह छिंदवाडा जिल्ह्यातील इतर धरणाचे पाणी देखील नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देऊ, असे मतदारांना आमिष दाखवणारे आश्वासन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले. कामठी विधानसभा मतदारसंघातील मौदा...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची घोषणा केल्यानंतर भाजपवर चोहोकडून टीकेचा भडीमार सुरू झाला. आता एका काँग्रेस नेत्यानेही भाजपवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी 'सावरकर यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर  : अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणास पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली. आकाश सत्यनारायण जैस्वाल (23) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोक्‍सो ऍक्‍टनुसार 13 मार्च 2016 रोजी कळमना पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला होता...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, त्यांना कोणतीही मदत केली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, परंतु अजूनही त्याच्या लाभापासून अनेक जण वंचित आहेत, ही खेदजनक बाब आहे. युती सरकार खोटे आश्‍वासन देणारे असल्याचा आरोप मध्य प्रदेशचे...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, त्यांना कोणतीही मदत केली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, परंतु अजूनही त्याच्या लाभापासून अनेक जण वंचित आहेत, ही खेदजनक बाब आहे. युती सरकार खोटे आश्‍वासन देणारे असल्याचा आरोप मध्य प्रदेशचे...
ऑक्टोबर 16, 2019
खापरखेडा, (जि. नागपूर) : ग्रामीण व शहरी भागात पानसुपारी शिवाय घराबाहेर जाऊ न देण्याचा रिवाजच महाराष्ट्रात आहे. पूर्वी पानाचे विडे बनवून देण्यात येत होते. मात्र, आजच्या आधुनिक युगात बदलत्या परिस्थितीत पानाची जागा आता प्लॅस्टिकच्या पन्नीत बनविलेल्या खर्ऱ्याने घेतली आहे. विश्‍वासाने खरेदी केला जाणारा...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत पुढील पाच वर्षांचं भाजपाचं संकल्पपत्र जाहीर केलं गेलं. यामध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. या संकल्पपात्रात महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील दळणवळण यावर अनेक मुद्दे मांडण्यात आलेत. यातलाच एक अतिशय महत्त्वाचा...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांसह इतरही सरकारी रुग्णालयात डॉक्‍टरांकडून रुग्णांना प्रीस्क्रिप्शन दिले जाते. त्या प्रीस्क्रिप्शनवर मोठ्या प्रमाणात "अँटिबायोटिक्‍स' लिहून दिले जात असल्याची बाब समोर आली. यामुळे या प्रतिजैविकांच्या अतिवापराला आळा घालण्यासाठी प्रीस्क्रिप्शन अर्थात औषधांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : भारत हिंदू राष्ट्र असल्यानेच येथील मुस्लिम समाज आनंदी असल्याच्या आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा बसप प्रमुख मायावती यांनी चांगलाच समाचार घेतला. सरसंघचालकांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगून त्यांनी प्रथम सच्चर समितीचा अहवाल वाचावा, असा टोला लगावत भारत हिंदू नव्हे...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने काश्‍मीरमधील 370 कलम हटवण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आता हटवले. सोबतच दोन कोटी युवकांना रोजगार आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू असेही दावे केले होते. त्याचे काय झाले असा सवाल करून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याचे उत्तर द्यावे अशी...