एकूण 1019 परिणाम
मे 30, 2019
मुंबई: केंद्रात स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून बॅंकेतील रोख व्यवहारांवर कर लावण्याची शक्‍यता आहे. काळा पैसा रोखण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सरकारकडून बॅंकिंग कॅश ट्रॅन्झेक्‍शन टॅक्‍स (बीसीटीटी) अंमलात आणला जाईल, अशी शक्‍यता...
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 18, 2019
मुंबईत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार दररोज होत असतात, त्यात सट्टा व्यवहारही असतात. िनवडणुकांचे निकाल जवळ आले की सट्टाबाजार जोरात चालतो. तेवीस मेचा निकाल दिन जवळ आला आहे. त्यामुळे अस्वस्थता, हुरहुर वाढली आहे. तत्पूर्वी सारे कसे शांत-शांत होते. दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागरूक नेते आपापल्या...
मे 14, 2019
नामखाना (24 परगणा) ः भाजप व पंतप्रधान मोदी यांना एकही मत देऊ नका, ते देशाचा नाश करत आहेत,'' अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केली आहे.  "मोदींनी गेल्या पाच वर्षांत देशासाठी काही केले नाही. जर तुम्ही "चौकीदारा'ला पंतप्रधानपदी निवडले, तर देशाला नष्ट करतील. भाजपला एकही मत न...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
मे 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या  पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध सुरु...
मे 08, 2019
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारच्या राजवटीत अर्थव्यवस्था आणि सुरक्षाव्यवस्था जमीनदोस्त झाल्याची टीका माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली. येचुरी यांनी मंगळवारी ट्‌विट करीत म्हटले, की सर्वच पातळीवरच्या अपयशाची जबाबदारी मोदी सरकारला झटकता येणार नाही. मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था...
मे 06, 2019
नवी दिल्ली : अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली असून, देशातील युवक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी घटकासाठी आणि प्रत्येक लोकशाही संस्थेसाठी हा काळ सर्वाधिक त्रासदायक आणि हानीकारक ठरला, अशी टीका माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग...
एप्रिल 29, 2019
अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार असतानाची घटना. मदनलाल खुराना संसदीय कामकाजमंत्री होते. पाकिस्तानच्या विरोधात बोलण्याची खुमखुमी भाजपच्या मंडळींमध्ये विशेष दिसते. काश्‍मीरमध्ये पाकिस्तानने नेहमीच्या कुरापती केल्या. त्यावर बोलताना खुराना यांनी, "पाकिस्तानने युद्धाची जागा, वेळ,...
एप्रिल 26, 2019
साध्वी प्रज्ञासिंह यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी समाचार घेईनच; मात्र, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘साम’चे संपादक नीलेश खरे आणि दैनिक ‘सकाळ’चे प्रतिनिधी प्रशांत बारसिंग यांना दिलेल्या...
एप्रिल 24, 2019
मुंबई - देशातील सध्याचे वातावरण आणि दोन वर्षांत झालेल्या अन्य राज्यांतील निवडणुकांचे निकाल पाहता नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही, याचा अंदाज आल्याने उद्धव ठाकरे यांचे मित्र मुकेश अंबानींनी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याचे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज...
एप्रिल 24, 2019
महाराष्ट्रातील जी शहरे दंगलीसाठी कुप्रसिद्ध होती, त्यापैकीच एक म्हणजे भिवंडी (जि. ठाणे). मात्र आता हे चित्र तसे राहिले नाही. ‘भाईचारा’ हे या शहराचे आता वैशिष्ट्य बनले आहे. या शहराचा गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी होता तोच चेहरा आजही दिसत असला तरी येथे आता मोठी विकासकामे सुरू आहेत. शहरात प्रवेश करताना...
एप्रिल 18, 2019
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमके कोणते प्रश्‍न जनतेत धगधगताहेत, याची उत्तरे कोनांबे (ता. सिन्नर) या चार हजार लोकसंख्येच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या संवादातून उलगडत गेलीत. ग्रामविकास अन्‌ शेतीची अर्थवाहिनी असलेले साखर कारखाने बंद पडलेले असताना जिल्हा बॅंक अडचणीत आली. त्याबद्दलची चिंता...
एप्रिल 17, 2019
सातारा ः माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे हे विसरू नका, हेच माझं तुम्हाला आवाहन आहे, असे आज (बुधवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांची येथील राजवाडानजीकच्या गांधी मैदानावर जाहीर सभा...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
एप्रिल 12, 2019
नांदेड : महाराष्ट्र, देशाने भाजप आणि नरेंद्र मोदींना बहुमत दिले. मात्र, मोदी तुमच्याशी खोटं बोलत आहेत. ते 'मेक इन इंडिया', 'स्टार्टअप इंडिया', 'गंगा स्वच्छते'विषयी कोणतेही वक्तव्य केले नाही. त्यांनी कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च केले, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
एप्रिल 04, 2019
तीर्थस्वरूप अण्णासाहेबांना कोण ओळखत नाही? आयुष्यातली उणीपुरी पन्नास वर्षे ते जनसेवेत अगदी बुडून गेले आहेत. दारिद्य्र, अज्ञान आणि रोगराईने बुजबुजलेल्या समाजाला हात द्यावा आणि नशिबाच्या खातेऱ्यातून त्यांना कायमचे बाहेर काढावे, ह्या एकमेव उद्देशाने गेली पन्नास वर्षे ते झटत आहेत. गरिबी हटली पाहिजे,...
एप्रिल 01, 2019
पिंपरी - ‘भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या नातेवाइकांना भंगारमाल, कामगार पुरविण्याचे ठेके देण्यात येत आहेत. कंपन्यांमधून कामगारांना कमी केले जात आहे. मात्र, कामगारमंत्री केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. हे सरकार गरिबांचे नसून सूट-बूटवाल्याचे आहे,’’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
मार्च 31, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल,...
मार्च 27, 2019
परभणी - राफेल व्यवहारातील लोणी कोणी खाल्ले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी केला. नोटाबंदीचा दुर्दैवी निर्णय घेतल्यानंतर देशातील हजारो कंपन्या बंद पडून १५ लाख लोकांच्या नोकऱ्या घालविण्याचे महापातक मोदी सरकारने केले, असा आरोप शरद पवार यांनी केला. लोकसभेच्या...