एकूण 1581 परिणाम
जून 19, 2019
सोलापूर - माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या परीक्षा शुल्कात १० टक्‍क्‍यांची वाढ करावी, असा प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा पुणे विभाग आणि विद्यापीठांकडून तयार करण्यात आला आहे. आता तो सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे पुणे विभागातील सूत्रांनी सांगितले. राज्यातील...
जून 19, 2019
हाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या...
जून 18, 2019
कोट्यवधींच्या मालमत्तेवर वाढले अतिक्रमण, बोर्डासह सरकार उदासीन औरंगाबाद - मागील काही वर्षांत महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाच्या जमिनी गिळंकृत करून त्यावर पक्की बांधकामे करण्याचा सपाटाच सुरू आहे. महाराष्ट्र राज्य वक्‍फ बोर्डाच्या जवळपास 60 ते 70 टक्के जमिनींवर अतिक्रमणे झालेली...
जून 16, 2019
पुणे : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली. स्वारगेट येथील जेधे चौकात ही घटना घडली. स्वारगेट पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली. प्रविण नेमीचंद मेहता (वय ४९, रा.अक्षय हाइटस, मुकुंदनगर, स्वारगेट) असे अटक केलेल्या संशयित...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 14, 2019
अंकली  - येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्व मोती व जरी पटक्याचा अश्व हिरा यांनी आज अंकलीतून आळंदीला प्रस्थान केले. 300 किमी अंतराचा प्रवास करून हे अश्व आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये सहभागी होणार आहेत.  अश्व प्रस्थान सोहळ्यात वारकऱ्यांनी गर्दी केली होती. अंकलीकर शितोळे-...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
पुणे - राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले. मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी महा-ई- सेवा केंद्रात गर्दीही होत आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने आणि त्यातच प्रवेशप्रक्रियेबाबतची नियमावली अद्याप संबंधित विभागांकडून जाहीर झालेली नसल्याने मराठा जातीचा दाखला मिळूनही प्रवेशाबाबत अनिश्‍चितताच आहे...
जून 13, 2019
औरंगाबाद : राज्यातील 155 सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 55 जणांच्या विनंतीवरून करण्यात आल्या तर उर्वरित प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. मराठवाड्यातील 28 सहाय्यक सरकारी अभियोक्ताचा समावेश आहे. औरंगाबाद देतील 6 अभियोक्ताच्या बदल्या झाल्या आहेत. (कंसात बदलीचे ठिकाण अ...
जून 13, 2019
पुणे - अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केंद्र सरकारच्या मानधनवाढीसह पेन्शन देण्याबाबत आर्थिक तरतूद करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार यांनी दिली. ...
जून 12, 2019
पुणे - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण करण्यासंदर्भात विधेयक मंजूर होईल, असा विश्‍...
जून 11, 2019
पुणे : 'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपेक्षा महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार चांगले काम करीत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फडणीस सरकारचे कौतुक केले. दरम्यान येत्या पावसाळी अधिवेशनात प्रभावी लोकायुक्त कायदा निर्माण कण्यासंदर्भात विधेयक पारित होईल, असा विश्वासही...
जून 11, 2019
पुणे - पुणेकरांना ऑनलाइन फसवणुकीद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालण्यामध्ये उत्तर भारतातील गुन्हेगार आघाडीवर असल्याचे चित्र आहे. सायबर गुन्हे शाखेने गेल्या काही वर्षांत केलेल्या कारवाईत ८० ते ९० टक्के आरोपी हे उत्तर भारतातील असल्याचा पोलिसांचा दावा आहे. यामुळे ऑनलाइन फसवणुकीची पाळेमुळे उत्तर भारतात...
जून 10, 2019
कणकवली - आचरा येथे ओएफसी केबल ब्रेक झाल्याने गेले दोन दिवस कणकवली उपविभागातील सर्व टेलिफोन एक्‍सेंज स्वीच ऑफ आहेत. शहरातील ओएफसी तुटल्याने सर्व लॅण्डलाईन डेड आहेत. चौपदरीकरणात दिलीप बिल्डकॉन कंपनीचा मुजोरपणाचे मोठे नुकसान भारत दुरसंचार निगमसह सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांचे होत आहे. कणकवली व...
जून 10, 2019
पुणे : दुसऱ्यांच्या घरासाठी दगड फोडणाऱ्या कामगारांवर स्वतःच्या घरासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. दगड फोडण्याचे काम करणाऱ्या असंघटीत कामगारांनी हवेली तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या वाघोली येथील गायरानावर राहणाऱ्या भुमिहीन, बेघर, भटके-विमुक्त...
जून 10, 2019
पुणे - श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे एम. ए. (अनौपचारिक शिक्षण व विकास) अभ्यासक्रमाचे प्रवेश जाहीर केले आहेत. एसएनडीटी विद्यापीठाच्या पुण्यातील उपकेंद्रामार्फत यंदापासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. अनौपचारिक शिक्षण आणि समाजशास्त्र...
जून 09, 2019
पुणे : ''मुळा मुठा शुध्दीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प असे संबोधने हे चुकीचे आहे. हा प्रकल्प भारत सरकार आणि पुणे महापालिकेचा सयुंक्त प्रकल्प आहे. जायका ही बँक आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जायका या बँकेकडून कर्ज घेतले असून केंद्रसरकारच ते फेडणार आहे. महापालिका किंवा राज्य सरकारला...
जून 09, 2019
पुणे ः पुणे स्मार्ट सिटी कंपनीने तयार केलेले "ई-लर्निंग'चे सॉफ्टवेअर केवळ पुणे शहरापुरते मर्यादित नाही, तर राज्यभरातील सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही उपयोगात आणले जाणार आहे. 15 ऑगस्टपासून हे सॉफ्टवेअर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असणार आहे. गेल्या काही वर्षांपासून "ई-लर्निंग'द्वारे शिकविण्यासाठी...
जून 09, 2019
नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा कागदोपत्री उत्तम प्रतीचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकहिताच्या दृष्टीनं संपूर्ण चित्र योग्यच आहे. या सगळ्याचं चित्र प्रत्यक्षात उतरवणं यातच खरं कसब आहे. आजपर्यंत अशी अनेक धोरणं भारतीयांनी पाहिली आहेत; परंतु त्यांची प्रत्यक्षात योजना करताना मात्र आपली चांगलीच तारांबळ उडते....
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...