एकूण 4687 परिणाम
जानेवारी 25, 2020
पुणे : कोरेगाव-भीमाप्रकरण, फोन टॅपिंग हा सगळा कल्पनाविलास आहे. त्यामुळं या सगळ्याची लवकरात लवकर चौकशी करून अहवाल द्या, असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज, पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला आणि...
जानेवारी 25, 2020
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचारावरून भाजपवर टीकास्त्र सो़डल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आता रोहित पवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा...
जानेवारी 25, 2020
ओरोस (सिंधुदूर्ग) : राज्यस्तरीय कृषी पशु पक्षी प्रदर्शनाचे ठिकाण व निर्णय घेण्याच्या विषयावरुन भाजप व शिवसेनेचे सदस्य यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हे प्रदर्शन कुडाळ तहसिलच्या आवारात घेण्यात यावे, अशी मागणी करणारी शिवसेनेची सूचना भाजपच्या सदस्यांनी धुडकावून लावली. प्रदर्शनादरम्यान कोणताही निर्णय...
जानेवारी 25, 2020
मुंबईसारखा संवेदनशील भूभाग असलेल्या राज्यातील पोलिस दलाने किंवा माहिती खात्याने चोरून फोन ऐकले, असा आरोप जाहीरपणे होणे धक्कादायक आहे. आपल्याकडे वाचाळ नेत्यांची कमतरता नसल्याने संवेदनशील विषय सार्वजनिकरीत्या चर्चेत येत असतात. अशाच एका विषयाच्या चर्चेला प्रारंभ झाला आहे. तो म्हणजे फोन टॅपिंग आणि...
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 24, 2020
नगर : मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजातील तरुणांना उद्योजक म्हणून पुढे आणण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली. त्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्जयोजना सुरू केली. त्याचा लाभ दोन वर्षांत दहा हजार तरुण उद्योजकांनी घेतला. या...
जानेवारी 24, 2020
नागपूर : भाजप सरकारने एप्रिल 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी सदोष अंमलबजावणीमुळे तो फसल्याची ओरड आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे गत सरकारचे निर्णय फिरविण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील...
जानेवारी 24, 2020
सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्या शॅडो कॅबिनेट संकल्पनेचे स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले आहे. पंढरपूरमध्ये शुक्रवारी शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संत नामदेव पायरीजवळ सरकार विरोधात आंदोलन झाले. या वेळी शेट्टी...
जानेवारी 24, 2020
औरंगाबाद : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावरुन आपल्या औरंगाबादेतील उपोषणाची घोषणा केली होती. आता त्यांची धाकटी बहीण आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांची याविषयीची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.  मराठवाड्याच्या पाणी...
जानेवारी 24, 2020
चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर  चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात दारूबंदीच्या अभ्यासासाठी समिती गठित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाच...
जानेवारी 24, 2020
पंढरपूर (सोलापूर) : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारवर मोठ विधान केले आहे. ते म्हणाले, भाजप सरकारने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याची गरज नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेला मतदानाचा अधिकार काढून टाकल्याने ठाकरे सरकार देखील...
जानेवारी 24, 2020
मुंबई - संजय राऊत यांनी आज ट्विटरवरून मोठा खुलासा केला आहे. यामध्ये संजय राऊत यांनी भाजपच्याच माजी जेष्ठ मंत्र्याने माझा फोन टॅप होत असल्याचं मला कळवलं. ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांनी हा खुलासा केलाय. भाजप सरकार सत्तेत असताना तत्कालीन फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील आणि भाजप विरोधात...
जानेवारी 24, 2020
सातारा : नावीन्यपूर्ण सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना 20 लाखांपर्यंतची आर्थिक मदत करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या जिल्ह्यातील 160 प्रकल्पांना खो बसला आहे. युतीचे सरकार गेले आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्याने भाजपशी...
जानेवारी 24, 2020
सोलापूर ः फडणवीस सरकारच्या थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याच्या निर्णयाला महाविकास आघाडी सरकारने ब्रेक लावला. यापुढे लोकनियुक्त नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय झाला आहे. फडणवीस सरकार 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर स्थानिक स्वराज्यातील कॉंग्रेस राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडीत...
जानेवारी 23, 2020
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमएमआरडीए प्रशासनाच्या विशेष अतिक्रमण पथकाने ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रांतील बेकायदा बांधकामे, गोदामांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह व्यापारी वर्गात भीतीचे...
जानेवारी 23, 2020
सातारा : अर्थसंकल्पाच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे स्वत:च घेत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना या बैठकांना बोलावतही नाहीत. कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली, ते मोदी सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? स्वत:ला सगळे काही कळते असे समजून त्यांनी...
जानेवारी 23, 2020
मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे आदेश आहेत महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या  काळात ज्या नेत्यांचे फोन टॅप केले गेलेत त्यांची ठाकरे सरकार चौकशी करणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या...
जानेवारी 23, 2020
औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे माजी मंत्री, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवार (ता.27) जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. अशी...
जानेवारी 23, 2020
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : भारतातील लोकशाहीचा डंका जगात वाजत असतो. संपूर्ण लोकशाही पद्धत अमलात आणणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जात असले, तरी लोकशाही निर्देशांकात भारताचे स्थान घसरले आहे. या यादीत भारताचा क्रमांक 51 वा आहे. गेल्या वेळेपेक्षा भारत दहा पायऱ्या खाली उतरला आहे.  ताज्या बातम्यांसाठी...
जानेवारी 23, 2020
नागपूर : स्त्री-पुरुषांना ज्या पद्धतीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जगता येते. त्यांच्यासाठी समानता अशा मोठ्या शब्दांचा आधार घेत योजना राबवली जातात. त्याच सन्मानाने तृतीयपंथीयांनाही जगता यावे, या उद्देशाने तृतीयपंथीयांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी...