एकूण 910 परिणाम
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 09, 2019
पुणे : ''मुळा मुठा शुध्दीकरण प्रकल्पाला जायका प्रकल्प असे संबोधने हे चुकीचे आहे. हा प्रकल्प भारत सरकार आणि पुणे महापालिकेचा सयुंक्त प्रकल्प आहे. जायका ही बँक आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने जायका या बँकेकडून कर्ज घेतले असून केंद्रसरकारच ते फेडणार आहे. महापालिका किंवा राज्य सरकारला...
जून 07, 2019
वडाळा  - दक्षिण मुंबईत "सी' विभागातील म्हणजेच कुलाब्यातील चिराबाजार, धोबी तलाव, भुलेश्‍वर, भोईवाडा, काळबादेवी, मुंबादेवी, निजाम स्ट्रीट आदी अनेक परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आधीच कपात असल्याने कमी दाबाने येणारे पाणीही गढूळ असल्याने त्यांना वणवण...
जून 04, 2019
शहर झोपडपट्टी मुक्त होण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या प्रकल्पाला अपयश आल्याची टीका नगर विकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी नुकतीच  केली. गेल्या चौदा वर्षांत तीन वेळा एसआरएच्या बांधकाम नियमावलीत नगर विकास खात्याकडून बदल...
जून 04, 2019
यूएफएलसी संस्थेचे सकारात्मक पाऊल पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे आजचे चित्र अतिशय दुर्दैवी असून, सरकार आणि प्रशासनावर टीका करण्यापेक्षा एक जागरूक पुणेकर या नात्याने आपणच याबाबत जबाबदारी घेण्याची गरज आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी UFLC या...
जून 03, 2019
पुणे -  मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या अंमलबजावणीतील परवानग्यांच्या प्रक्रियेचा ‘प्रवाह’ केंद्र सरकारने राज्य सरकारच्या दिशेने वळविला. मात्र, योजनेचे सादरीकरण कोणत्या समितीपुढे व्हावे आणि त्यानंतर परवानगी कोणी द्यायची, असा पेच राज्याच्या पर्यावरण खात्यापुढे निर्माण झाल्याने योजनेचा ‘प्रवाह’ अडला आहे...
जून 03, 2019
पुणे - मेट्रो मार्गालगतच्या टीओडी झोनमधून (ट्रान्झिट ओरिएंटेड झोन) मिळणाऱ्या प्रीमिअमच्या रकमेतून महापालिकेला आणि महामेट्रोला प्रत्येकी पन्नास टक्के वाटा देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे. दुसरीकडे प्रीमिअमपोटी जमा रकमेच्या 75 टक्के महापालिकेला व उर्वरित 25 टक्के महामेट्रोला द्यावी,...
जून 02, 2019
पुणे : विश्रांतवाडी येथील जुन्या जकात नाका परिसरातील सरकारी दवाखान्यासमोर वीजवाहिनीचे काम करण्यात आले; परंतु त्याचा राडारोडा तसचा पडून आहे. काही काम अर्धवट सोडण्यात आले आहे. याचा पादचाऱ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. वारंवार तक्रार करून कोणतीही दखल घेतली गेली नाही. महापालिका व महावितरणने याची...
मे 28, 2019
पुणे - राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांकरिताच्या पोषण आहार योजना खासगी ठेकेदारामार्फत (केंद्रीय स्वयंपाकघर) राबविण्याची भूमिका घेतली आहे. त्याला महिला बचत गटांनी आक्षेप घेतला आहे. ‘आमचा रोजगार हिरावून घेत सरकार ठेकेदारांचे भले करीत आहे,’ असे सांगत ‘या पद्धतीने योजना राबवू देणार नाही...
मे 14, 2019
येरवडा - पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी पगाराच्या तब्बल ३५ टक्के नॉन-प्रॅक्‍टिसिंग अलाउन्स घेऊनही खासगी प्रॅक्टिस करतात. त्यामुळे आरोग्य विभागाने सर्वच डॉक्‍टरांकडून खासगी प्रॅक्टिस न करण्याचे हमीपत्र लिहून घेतले. मात्र, या हमीपत्रालाही काही डॉक्‍टरांनी केराची टोपली दाखवीत...
एप्रिल 29, 2019
पुणे - शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेला ६९२ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणीपुरवठा करण्यावर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठाम असल्याने पुणेकरांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा न्यायालयात धाव घेणार आहे. प्राधिकरणाचा निर्णय अमान्य असल्याचे सांगत तब्बल ५५ लाख...
एप्रिल 22, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस दलात सहायक फौजदारपदावर कार्यरत आणि वयाची साठी पूर्ण करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आयुष्यात एकदाही मतदान केले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, विधानसभा, इतकेच नव्हे; तर लोकसभा निवडणुकीची अनेक वेळा जबाबदारी पार पाडली. मात्र, नोंदणी...
एप्रिल 14, 2019
मुंबई : नांदेडमध्ये माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला ते नांदेडच्या जनतेला माहीत आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या नेतृत्वाचा...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
मार्च 31, 2019
मुंबई : महापालिकेच्या ठेवींबाबत वारंवार प्रश्‍न विचारला जात असल्याने आयुक्त अजोय मेहता यांनी कडक भूमिका घेतली आहे. तरतुदीनुसार खर्च न झाल्यास शिल्लक रक्कम बॅंकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात ठेवू नका, असा आदेश त्यांनी शनिवारी प्रशासकीय बैठकीत दिला.  महापालिकेच्या 69 हजार 135 कोटींहून अधिक रकमेच्या ठेवी...
मार्च 20, 2019
मुंबई - महत्त्वाकांक्षी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाबाबत राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याबाबत उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. 19) तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या अस्तित्वावरच आक्रमण होत असल्यास असा विकास होता कामा...
मार्च 18, 2019
मे 2014 ते एप्रिल 2019 या पाच वर्षांच्या काळात खानदेशातील तापी-गिरणेच्या पुलाखालून बरंच राजकीय पाणी वाहून गेलं. मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपमध्ये त्यावेळची निवडणूक या मराठी मुलखात, विशेषत: उत्तर महाराष्ट्रात अंगावर घेतली ती एकनाथराव खडसेंनी. त्यावेळीही "सुजय'सारखे प्रयोग झाले अन्‌ नाशिक...
मार्च 15, 2019
सीएसटीजवळ पादचारी पूल कोसळून सहा ठार; ३५ जखमी मुंबई - सर्वसामान्य मुंबईकरांच्या जगण्या-मरण्यातील सेतूंनाच प्रशासकीय बेफिकिरीची वाळवी लागल्याचे गुरुवारी पुन्हा एकदा दिसून आले. एल्फिन्स्टन स्थानकावरील दुर्घटनेनंतर तरी याबाबत सरकार आणि प्रशासनाला जाग आली असेल, असे सर्वांनाच वाटत असतानाच...
मार्च 08, 2019
पिंपरी - राज्याच्या शहरी भागात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व सरकारी विभागांच्या (वन जमीन वगळून) जमिनीवरील दीड हजार चौरस फुटांच्या मर्यादेतील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण...
मार्च 06, 2019
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका हद्दीतील 211 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांवर कारवाई कोणी करावी, याबाबत स्पष्ट धोरण नसल्याने आजवर या शाळांवर कारवाई झाली नसल्याचे शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. या शाळा पालिकेने बंद केल्यास तब्बल 50 हजार...