एकूण 2430 परिणाम
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 17, 2019
स्थळ : विमान टु अयोध्या, हवेत!  काळ : तोदेखील हवेतच!  प्रसंग : उडता!  पात्रे : आपलीच लाडकी!!  (...विमान उडत आहे. मा. उधोजीसाहेब डोळे मिटून काहीतरी पुटपुटत आहेत. अधून मधून ते कुर्सी की पेटी नीट बांधली आहे की नाही, हे तपासून बघत आहेत. त्यांच्या शेजारच्या सीटवर चि. विक्रमादित्य खिडकीतून खाली बघत आहेत...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 16, 2019
आधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले. गिरीश...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...
जून 12, 2019
औरंगाबाद - सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आज दिले आहेत.  या प्रकरणी...
जून 10, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला. मात्र, सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकारच्या या...
जून 10, 2019
मुंबई - राज्यातील महापौरांना विशेष प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार द्यावेत, या मागणीवर राज्यातील महापौर ठाम असून, ठरावाची सरकार दखल घेत नसल्याबद्दल महापौर परिषदेत खंत व्यक्त करण्यात आली. महापौर परिषदेने यंदाही विशेषाधिकाराचा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यासाठी...
जून 06, 2019
मुंबई : मराठी भाषा भवनाच्या मुख्य केंद्रासाठी सात वर्षांत मुंबईत जागा मिळालेली नाही; परंतु नवी मुंबईने आघाडी घेत मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी जागा निश्‍चित करून वास्तू उभारण्यासाठी निविदाही मागवल्या. मुंबईतील मुख्य केंद्राची जागा निश्‍चित करण्यासाठी वर्षभरापूर्वी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या...
जून 05, 2019
मुंबई - गेले कित्येक महिने रेंगाळलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीला अखेर मुहूर्त मिळेल, अशी चिन्हे आहेत. मात्र केंद्रात अरविंद सावंत यांना अतिरिक्‍त मंत्रालयाची जबाबदारी मिळत नाही, तोवर विस्तारात सहभागी होणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे.  कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट...
जून 03, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्षापासून अनाथ विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून एक टक्का समांतर आरक्षण लागू केले आहे. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले आहे.  राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने 6 जानेवारी 2016 रोजी अनाथ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणात एक टक्का...
जून 01, 2019
मुंबई : डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येच्या घटनेचा उलगडा होण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या खासगी डॉक्‍टरांच्या संघटनेनेही तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ तडवीच्या आत्महत्येच्या घटनेची पार्श्वभूमी तसेच इतर महत्त्वाचे टप्पे तपासण्यासाठी सत्यशोधक समितीची स्थापना आयएमने केली आहे. आठवड्याभरात...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 26, 2019
मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ॲड. संजीव पुनाळेकर आणि ठाण्यातील गडकरी रंगायतन बाँबस्फोटातील संशयित विक्रम भावे यांना काल अटक केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येदरम्यान आरोपींनी वापरलेल्या शस्त्रांची...
मे 26, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून 2018-19 या शैक्षणिक वर्षात झालेल्या बदलीची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविली आहे. परंतु, या प्रक्रियेत सरकारी धोरणाचे काटेकोर पालन न झाल्यामुळे बाधित शिक्षकांना सामंजस्याने पुन्हा बदली करून घेण्याची मुभाही...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएच्या आघाडीचे सरकार येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येते आहे. बाजारात गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात आज तब्बल 2.87 लाख कोटी रुपयांची भर पडली...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा विद्यमान सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सध्या...
मे 17, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठात अनेक वर्षांपासून हंगामी तत्त्वावर आणि तुटपुंज्या पगारावर राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांएवढा आणि पूर्वलक्षी प्रभावाने पगार देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या तिजोरीवर 700 कोटींचा भार पडणार आहे...
मे 14, 2019
मुंबई - राज्यात दुष्काळाची अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाही राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे, असे खडे बोल सोमवारी (ता. 13) मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले. विशेष सरकारी वकील नाही, या सबबीवर यापुढे सुनावणी तहकूब करणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ...