एकूण 1832 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
पाली: लोकशाही बळकटीसाठी सुधागड तालुका आरोग्य विभाग व आशा स्वयंसेविकांनी पुढाकार घेतला आहे. भारत सरकार सूचना व मंत्रालय, तसेच जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून पाली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आशा स्वयंसेविकांनी शनिवारी पाली शहरातून मतदान जनजागृती फेरी काढली. यावेळी घोषणा देऊन व...
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर : सुपर स्पेशालिटीचा हृदय विभाग असो, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी किंवा किडनी विभाग, पाच राज्यातील गरिबांसाठी "सुपर' वरदान ठरले आहे. मागील अडीच वर्षात येथील नेफ्रोलॉजी विभागात 57 व्यक्‍तींना किडनी प्रत्यारोपणातून जीवदान मिळाले. विशेष म्हणजे यातील 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त महिला किडनी दानकर्त्या आहेत...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे सरकारी शाळांपुढे आव्हान वाढत असतांना सरकारी शाळाही कात टाकत आहे. सिन्नर तालुक्‍यातील विंचूर दळवी विभागातील शिवडे शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेत,आयएसओ मानांकन मिळविले आहे.  विंचूर दळवी केंद्रातील पहिली आयएसओ शाळा आयएसओ मानांकनाच्या निकषानुसार शाळेत विज्ञान...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : अलीकडे मुलांच्या दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. मुलांना दप्तराच्या ओझ्याचा त्रास तर होतच आहे, मात्र हल्ली मुले स्मार्टफोनच्या आहारी जाण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यामुळे मुलांच्या आरोग्यावर एक विपरीत परिनाम होत असल्याचे एम्स च्या अभ्यासात समोर आले आहे. मुलांना दप्तराचे...
ऑक्टोबर 16, 2019
विरार  ः लोकसभा निवडणुकीवेळी वाढलेल्या मतदारांबाबत बविआ आणि शिवसेना यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतरही आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही नालासोपरा, बोईसर आणि वसई या मतदारसंघात गेल्या दीड वर्षापासून मतदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या भयावह पद्धतीने होणाऱ्या वाढीमागील नेमके कारण आणि...
ऑक्टोबर 16, 2019
रायगड : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मतदान केले. त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी मतदान करून मतदारांनी आपला हक्क बजावायला हवा. मागील निवडणुकीत ज्याप्रकारे मतं देऊन सरकार निवडले होते. या निवडणुकीत जुने रेकॉर्ड तोडून महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
ऑक्टोबर 15, 2019
सातारा : येथे गुरुवारी (ता. 17) होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सभेच्या दिवशी शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.   लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी गुरुवारी (ता. 17) सातारा शहरात येत आहेत. येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर...
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांसह इतरही सरकारी रुग्णालयात डॉक्‍टरांकडून रुग्णांना प्रीस्क्रिप्शन दिले जाते. त्या प्रीस्क्रिप्शनवर मोठ्या प्रमाणात "अँटिबायोटिक्‍स' लिहून दिले जात असल्याची बाब समोर आली. यामुळे या प्रतिजैविकांच्या अतिवापराला आळा घालण्यासाठी प्रीस्क्रिप्शन अर्थात औषधांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव : राज्यात मला समोर विरोधक दिसत नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री करतात, मग पंतप्रधान मोदींच्या सहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या दहा सभा महाराष्ट्रात कशासाठी लावतात, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते...
ऑक्टोबर 06, 2019
एक दिवस मी रिबेरोसाहेबांशी मंडविषयी बोललो. ते बेट दहशतवाद्यांच्या दृष्टीनं सुरक्षित आश्रयस्थान बनलं असल्याचं सांगून मी त्यांना मंडवरच्या माझ्या फेऱ्या, शिकारीच्या नावाखाली तिथं केलेली पायपीट, माझ्या दोन सहकाऱ्यांनी तिथं मच्छिमारांमध्ये राहून मिळवलेली माहिती अशी सगळी माहिती दिली. त्यांनीही त्यात रस...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक  : केंद्राच्या "लक्ष्य' या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्‍वासन समितीने आज (ता.3) जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रसुति विभागाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. केंद्रीयस्तरावरून नाशिक जिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, येत्या काळात सदरचा विभाग अधिक गुणवत्तापूर्वक...
ऑक्टोबर 02, 2019
सोलापूर : दरवर्षी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीसाठी आरक्षित जागांवरील इच्छूक उमेदवारांकडूनही मोठ्या प्रमाणात जात पडताळणीचे अर्ज समित्यांकडे दाखल होतात. मात्र, अन्य अर्जांची संख्या मोठी असल्याने त्यांना वेळेत दाखले वितरीत करता येत नाहीत. त्यावर आता जात...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : मेडिकल, मेयो, डागा व सुपर स्पेशालिटीत शासकीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची नॅट (न्युक्‍लिअर ऍसिड टेस्ट) तपासणीची सोय नाही. त्यामुळे एखाद्या रुग्णाला दूषित रक्त मिळून संक्रमणाचा आजार होऊ शकतो. यासंदर्भात "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करताच सरकारने "नॅट' तपासणी युनिट उभारण्याचे संकेत दिले...
सप्टेंबर 30, 2019
औरंगाबाद : कुळाच्या जमिनीसंबंधी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी तीस लाखांची लाच मागितल्याप्रकरणात तसेच एक लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तहसीलदारासह वकील व अन्य एकास शुक्रवारपर्यंत (ता. 4) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश टी. जी....
सप्टेंबर 29, 2019
औरंगाबाद - नोटाबंदी करा की आर्थिक व्यवहारावर करडी नजर ठेवा अथवा स्वीस बॅंकेतून काळा पैसा आणण्याचे सरकारचे प्रयत्न. पण पैसा मात्र छुप्या मार्गाने या हातातुन त्या हातात पळतच असून भ्रष्टाचाराला लगाम लागता लागेना. सरकारी व्यवस्था लाचखोरीने ग्रासली असतानाच पैठण येथील तहसिलदाराने एक दोन नव्हे तब्बल तीस...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर ः केंद्र सरकार सातव्या वेतन आयोगाच्या तरतुदीनुसार लवकरच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय कमी करणार आहे. त्यासाठी सेवानिवृत्तीचे वय दोन प्रकार निश्‍चित केले आहे. त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 33 वर्षे सेवा पूर्ण केली असेल किंवा 60 वर्षे वयाची झाली असेल अशांना...
सप्टेंबर 26, 2019
पाली : सुधागड तालुक्‍यातील गोंदाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून मूलभूत सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. वर्षानुवर्षे मागणी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. विविध सरकारी योजना; तसेच दाखल्यांपासून वंचित राहावे लागल्याने आदिवासींच्या प्रगती व विकासाला खीळ बसली आहे. अखेर...