एकूण 1149 परिणाम
जून 09, 2019
नवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम सर्व विद्यापीठांमध्ये सक्तीचा करण्यात आला आहे. येत्या 21 जूनला (शुक्रवार) आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील सर्व कुलगुरूंना पत्र लिहून स्पष्ट निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाला विद्यापीठांच्या...
जून 07, 2019
नाशिक - बारावीच्या निकालासह ‘सीईटी’, ‘नीट’चा निकाल जाहीर झाल्याने पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे दहावीच्या निकालाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते, अशा स्थितीत पाल्याच्या उज्ज्वल करिअरच्या निवडीसाठी पर्यायांच्या शोधात असलेल्या पालकांसाठी ‘सकाळ एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो-२०१९’ अत्यंत...
जून 06, 2019
पुणे : ''ज्या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यांच्याप्रमाणेच मराठीने त्याबाबतचे सर्व निकष पूर्ण करून आता साडेचार वर्षे उलटली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषातज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करीत आहे...
जून 04, 2019
यूएफएलसी संस्थेचे सकारात्मक पाऊल पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे आजचे चित्र अतिशय दुर्दैवी असून, सरकार आणि प्रशासनावर टीका करण्यापेक्षा एक जागरूक पुणेकर या नात्याने आपणच याबाबत जबाबदारी घेण्याची गरज आहे. नदी स्वच्छ करण्यासाठी UFLC या...
जून 03, 2019
पुणे : गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू 03 जून 2014ला दिल्लीमध्ये झाला. पहिल्यांदा भाजप सरकार केंद्रात बहुमताने सत्तेत आले होते. त्यानंतर मंत्र्यांचे शपथविधीही झाले. 26 मेला गोपिनाथ मुंडे यांनी केंद्रिय मंत्रीपदाची शपथ घेतली. मुंडे प्रतिष्ठेचे मानले जाणारे असे ग्रामविकास मंत्रालय मिळाले होते...
जून 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या व विशेषत: जळगाव लोकसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे महामार्ग चौपदरीकरण म्हणजे "ग्रहण' लागलेले कामच म्हणावे लागेल. थेट जिवाशी संबंधित असलेल्या या कामास मंजुरी मिळून दहा वर्षे झालीत, तरी ते पूर्ण होऊ शकलेले नाही. या क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटलांनी चौपदरीकरण तातडीने...
मे 28, 2019
पुणे - राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांकरिताच्या पोषण आहार योजना खासगी ठेकेदारामार्फत (केंद्रीय स्वयंपाकघर) राबविण्याची भूमिका घेतली आहे. त्याला महिला बचत गटांनी आक्षेप घेतला आहे. ‘आमचा रोजगार हिरावून घेत सरकार ठेकेदारांचे भले करीत आहे,’ असे सांगत ‘या पद्धतीने योजना राबवू देणार नाही...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 25, 2019
लोकसभा निवडणूक किंवा निवडणूक प्रक्रिया काय असते हे ऐकून माहीत होती. पण निवडणूक सुरू झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत नक्की काय होत ते गेल्या 2 महिन्यांत जवळून पाहिलं. सकाळमध्ये निवडणूकीचे वार्तांकन करताना खूप काही शिकायला मिळालं. सगळचं नवीन होत... पुढे काय होणार आहे आजिबात माहीत नव्हतं... कसलीच...
मे 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी विक्रेत्याने सकाळी भजीचा नाश्‍ता...
मे 25, 2019
मुंबई - पूश-पूल इंजिनाची चाचणी यशस्वी झाल्याने मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्‍स्प्रेसचा वेग वाढून प्रवासाच्या वेळेत 35 मिनिटे बचत होणार आहे. मध्य रेल्वेवर शुक्रवारी (ता.24) इंटरसिटी एक्‍स्प्रेसला पूश अँड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, अंतिम...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सध्या...
मे 19, 2019
पणजी : पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले. या मतदानाला सकाळी सातपासून सुरवात झाली असून, सायंकाळी सहापर्यंत मतदान करण्याची वेळ आहे. नुकत्याच झालेल्या उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीवेळी पणजी मतदारसंघातून 71.58 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे पणजी...
मे 19, 2019
प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, असा आरोप विरोधकांकडून होतो. आपण काय सांगाल? उत्तर : एक म्हणजे आमचं सरकार नसतं तर अशा कोणत्याही चोर-लुटेऱ्याला पळून जावं लागलं नसतं. सरकार बदललं तर ते आनंदानं परत...
मे 18, 2019
प्रश्‍न : जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार? उत्तर : मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
मे 17, 2019
अमृतसर : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली आहे. पक्षापक्षांच्या प्रचारांचे भोंगे गावागावांत वाजत आहेत. रणधुमाळीत व्यग्र असलेल्या दोन नेत्यांना "सकाळ'ने बोलते केले. अमृतसरमध्ये बाहेरचा उमेदवार असल्याचा आरोप होणारे केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि कॉंग्रेसचे...
मे 16, 2019
प्रश्‍न : महाराष्ट्रात एनडीएला किती यश मिळेल असे आपल्याला वाटते? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीविषयी तुमचे मत काय आहे? आणि असे बोलले जाते, की पुन्हा केंद्रात आपले सरकार आले, तर मुख्यमंत्र्यांना दिल्लीत नेले जाईल, याबाबत आपण काय सांगाल? उत्तर : पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र...