एकूण 15228 परिणाम
जून 17, 2019
नोकरशाहीमध्ये पाठीमागील दरवाजाने तज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करण्याचे सत्र सरकारकडून सुरू आहे. या नेमणुका करताना केवळ तज्ञ हा एकच निकष न राहता त्यांची निष्ठाही महत्त्वाची ठरत आहे. याचबरोबर नोकरशाहीतील काही अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढवून लोकप्रतिनिधींच्या हक्कांवरच गदा आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे...
जून 17, 2019
स्थळ : विमान टु अयोध्या, हवेत!  काळ : तोदेखील हवेतच!  प्रसंग : उडता!  पात्रे : आपलीच लाडकी!!  (...विमान उडत आहे. मा. उधोजीसाहेब डोळे मिटून काहीतरी पुटपुटत आहेत. अधून मधून ते कुर्सी की पेटी नीट बांधली आहे की नाही, हे तपासून बघत आहेत. त्यांच्या शेजारच्या सीटवर चि. विक्रमादित्य खिडकीतून खाली बघत आहेत...
जून 17, 2019
नागपूर : पश्‍चिम बंगालमध्ये नेमके काय सुरू आहे? निवडणूक युद्ध नव्हे, तर स्पर्धा असते. नागरिकांनी मतांचा कौल दिल्यानंतर ही स्पर्धा संपुष्टात येते. निवडणुकीनंतर सर्वच भेदभाव विसरून राष्ट्रकार्याला लागावे लागते. मात्र, सध्याच्या स्थितीकडे बघता पश्‍चिम बंगालच्या राजकीय नेतृत्वाला पराजय सहन झालेला नसून...
जून 16, 2019
गडचिरोली : नक्षल चळवळीची प्रमुख, दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य व जहाल नक्षली उप्पुगुंटी निर्मलाकुमार ऊफ नर्मदाक्का ऊर्फ नर्मदाक्का व तिचा पती राणी सत्यनारायण ऊर्फ किरण ऊर्फ किरण यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीने काढलेल्या...
जून 16, 2019
पुणे : रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली. स्वारगेट येथील जेधे चौकात ही घटना घडली. स्वारगेट पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली. प्रविण नेमीचंद मेहता (वय ४९, रा.अक्षय हाइटस, मुकुंदनगर, स्वारगेट) असे अटक केलेल्या संशयित...
जून 16, 2019
नवी दिल्ली : महामार्गावरून (हायवे) प्रवास करताना टोल भरावा लागत असतो. मात्र, आता या टोलबाबत केंद्र सरकार नवी नियमवाली आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नव्या नियमावलीनुसार वाहनाचा प्रकार, दर याबाबत नवे वर्गीकरण केले जाणार असून, खासगी कारच्या टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  टोलच्या...
जून 16, 2019
पावसाळ्यात अडीचशे इंचाहून अधिक पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य हे दृश्‍य कोकणात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणी नद्या, उपनद्या किंवा बंधाऱ्यांमुळे बारमाही पाणी उपलब्ध असते. पण दुर्दैवाने ते शेतापर्यंत आणण्यासाठी आर्थिक ताकद परिसरातील अल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये नाही. अशा ठिकाणी पाणी...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 16, 2019
मुंबई - एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत. सवर्ण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा...
जून 16, 2019
कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्‍टरांसमोर आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपशेल लोटांगण घातले. आम्ही डॉक्‍टरांच्या सर्व मागण्या मान्य करू, पण त्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, असे आवाहन त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. कोलकत्यामधील रुग्णालयात कनिष्ठ डॉक्‍टरांवर झालेला हल्ला...
जून 16, 2019
बंगळूर : धर्मनिरपेक्ष जनता दल-कॉंग्रेस युती सरकारने मंत्रिमंडळ पुनर्रचनेत अपक्ष आमदारांना संधी दिल्याने कॉंग्रेसमधील असंतुष्ट 12 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली. यामुळे कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी उफाळून आली आहे. बंडखोरांचे प्रयत्न यशस्वी झाल्यास भारतीय जनता पक्षाकडून महिनाअखेरीस...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 16, 2019
आधुनिक भारतीय रंगभूमीची 1960 च्या दशकात जडणघडण होऊ लागली. काही थोर रंगकर्मीनी आपल्या असामान्य प्रतिभेनं याची पायाभरणी केली त्यात गिरीश कार्नाड हे त्यातलं अग्रणी नाव. बादल सरकार, मोहन राकेश, विजय तेंडुलकर आणि गिरीश कार्नाड हे आधुनिक भारतीय रंगभूमीचे चार आधारस्तंभ मानले गेले. गिरीश...
जून 16, 2019
यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी शापित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील बालकांतील कुपोषणाची समस्या रोखण्यात सरकारला हवे तसे यश आलेले नाही. ही कोवळी पानगळ रोखण्यासाठी शासनाच्या वतीने वर्षाकाठी सुमारे कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषणाचे...
जून 15, 2019
पिंपरी : पोलिस प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर शासनाकडे 'आपले सरकार' या पोर्टलच्या माध्यमातून तक्रार करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. राज्यभरातून पोलिस खात्यासंदर्भात जिल्हास्तरावर 30,991 तर गृहविभागाकडे 15,626 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. 21 दिवसात या तक्रारींचे...
जून 15, 2019
बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात...
जून 15, 2019
चेतना तरंग  आपल्या जीवन ऊर्जेला काही दिशा आवश्‍यक असते. तुम्ही अशी दिशा दिली नाही, तर गोंधळ उडतो. आज बहुतेक लोक गोंधळलेले दिसतात कारण त्यांच्या आयुष्याला कोणतीही दिशा नाही. तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्यात मोठ्या प्रमाणावर जीवन ऊर्जा असते. मात्र, या जीवन ऊर्जेला नेमके कोणत्या दिशेने जायचे हेच...
जून 15, 2019
अयोध्या : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य संघटनेत अनेक पदांवर काम केलेले आहे. त्यांना संघटना चालविण्याचे अनुभव असून, राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित 18 खासदार उद्या (...
जून 15, 2019
औरंगाबाद : शासकीय कार्यालयांतील आलेल्या सामान्य माणसांच्या कामांचा निपटारा तातडीने व्हावी, शिस्त लागावी, तसेच कागद वाचवून निसर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन कामे व्हावीत, अशा सूचना केल्या. मात्र, अनेक वर्षांपासून तीच ती कामे करण्याची सवय लागलेल्या सरकारी यंत्रणेने जुन्याच...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...