एकूण 960 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
मानवी हक्कांची पायमल्ली अनेक प्रकारांनी होते. काही वेळा ती स्पष्टपणेच लक्षात येते; तर काही वेळा अप्रत्यक्षरीत्या. संबंधित व्यक्तींवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यातही मानवी हक्क आयोग महत्त्वाची भूमिका बजावतो. मानवी हक्क आणि त्यांचे उल्लंघन म्हटले, की विशिष्ट घटनाच डोळ्यासमोर येतात. परंतु...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - लोहगाव विमानतळावर कायमच कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी विमानतळ प्रशासनाने वाहनांसाठी ‘टू लेन सिस्टिम’ सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘ड्रॉप’ आणि ‘पिकअप’ करणे सुलभ झाले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानेही (एआयआय) त्याचे स्वागत केले आहे. लोहगाव...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप पावणेदोन तास चाललेल्या सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरवला. मात्र, आक्षेप फेटाळून मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर केल्यानंतर विरोधकांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवीत तहसील...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई - शहर आणि उपनगरांतील अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याऐवजी मानवी बुद्धीचा वापर करायला हवा, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकार व अन्य प्रशासकीय यंत्रणांना सुनावले. वीजदेयके, घरी येणारा लॉंड्रीवाला अशी उदाहरणेही न्यायालयाने दिली.  राज्यातील अनधिकृत...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद - शासन निधीतील शंभर कोटींचे रस्ते रखडलेले असतानाच, दीडशे कोटींच्या रस्त्यांच्या यादीचा घोळ कायम होता. मात्र, दीडशे कोटींच्या रस्त्यांची यादी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच शासनाला सादर करण्यात आली असून, त्यात 25 ते 26 रस्ते असल्याचे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी (ता. एक)...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई - विकासाच्या नावाखाली एवढी झाडे कापू नका, की भावी पिढीला केवळ छायाचित्रांतच झाडे आणि फुलपाखरे पाहायला मिळतील, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार आणि मेट्रो रेल्वेला सुनावले. तोडलेली झाडे पुन्हा लावण्याचा दावा केला जातो; मात्र ही झाडे पुनर्रोपणानंतर जगायला हवीत, असेही...
सप्टेंबर 30, 2019
पिंपरी - सर्व प्रकारचे कर नियमित भरूनही गेल्या काही वर्षांपासून रस्ते, पाणी, वीज यांसारख्या विविध सेवा सुरळीत मिळत नाहीत. यामुळे त्रस्त झालेल्या पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने आपल्या मागण्यांची सनदच तयार केली आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ही सनद देण्यात येणार आहे, अशी माहिती...
सप्टेंबर 27, 2019
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क आणि तळवडे सॉफ्टवेअर पार्कमधील वाहतूक समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आयटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मसुदा तयार करण्याचे काम सुरू झाले असून, येत्या दोन आठवड्यांत तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विशेषतः हा जाहीरनामा...
सप्टेंबर 27, 2019
नगर : शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या मोकाट जनावरांच्या त्रासाने आधीच हैराण झालेल्या नगरकरांना आता मोकाट जनावरांच्या भलत्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अमरधाम स्मशानभूमीत ही जनावरे वळल्याने तेथे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. माणसांच्या गर्दीत ही...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व...
सप्टेंबर 26, 2019
गडचिरोली : सततच्या पावसामुळे भामरागड तालुक्‍यात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कित्येकांची घरे उद्‌ध्वस्त झाली आहेत. याची दखल घेत महाराष्ट्र पोलिस दलातील 103 क्रमांकाच्या पोलिस उपनिरीक्षक बॅचकडून 740 ताडपत्री पाठविण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना अधिकाऱ्यांनी मदतीचे...
सप्टेंबर 26, 2019
पाली : सुधागड तालुक्‍यातील गोंदाव आदिवासी वाडीतील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून मूलभूत सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. वर्षानुवर्षे मागणी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. विविध सरकारी योजना; तसेच दाखल्यांपासून वंचित राहावे लागल्याने आदिवासींच्या प्रगती व विकासाला खीळ बसली आहे. अखेर...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकावेत, अशा सूचना निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेमुळे राज्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढून टाकावेत, अशी मागणी...
सप्टेंबर 21, 2019
औरंगाबाद - शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्‍तीवर गेलेल्या शिक्षकांना परत बोलावण्यात आलेले आहे. कारकुनी कामात तरबेज झालेल्या या शिक्षकांना आता ज्ञानदानाचे कार्य जड होऊ लागले आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा प्रतिनियुक्‍तीचे आदेश काढून घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - विमानतळावर प्रवेश करताना कॅब किंवा बस तसेच व्यावसायिक वापराच्या वाहनचालकांकडून आकारले जाणारे शुल्क रद्द करण्याची उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी लोहगाव विमानतळ प्रशासनाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविली आहे. विमानतळावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच हे शुल्क आकारण्यात येत...
सप्टेंबर 19, 2019
भामरागड (जि. गडचिरोली) - भामरागड तालुक्‍याला यंदा निसर्गाने केवळ भिजवूनच नव्हे, तर सहा-सात वेळा अक्षरश: पाण्यात बुडवून टाकले. या काळात त्यांच्या मदतीला प्रशासन वेगाने धावून आले. एकीकडे पोलिस जवान बचावकार्यात जिवाची बाजी लावत असताना पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेणे, अन्न, निवाऱ्याची सोय व इतर...
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
सप्टेंबर 18, 2019
भामरागड (गडचिरोली) - महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व अनेक समस्यांनी पिचलेल्या भामरागड तालुक्‍याला यंदा निसर्गाने केवळ भिजवूनच नव्हे, तर सहा-सात वेळा अक्षरश: पाण्यात बुडवून टाकले. वंचनेचे जीवन जगणाऱ्या या नागरिकांवर आभाळच कोसळले होते. पण, याच काळात त्यांच्या मदतीला प्रशासन वेगाने धावून...
सप्टेंबर 18, 2019
भामरागड (गडचिरोली) : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व अनेक समस्यांनी पिचलेल्या भामरागड तालुक्‍याला यंदा निसर्गाने केवळ भिजवूनच नव्हे, तर सहा-सात वेळा अक्षरश: पाण्यात बुडवून टाकले. वंचनेचे जीवन जगणाऱ्या या नागरिकांवर आभाळच कोसळले होते. पण, याच काळात त्यांच्या मदतीला प्रशासन वेगाने धावून...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर ः दर दोन दिवसानंतर विद्यमान सरकार आपले "डिजिटल ड्रीम्स' जाहिरातीतून बोलून दाखवते. "स्मार्ट सिटी' म्हणून राज्यातील उपराजधानीचे शहर घोषित झाले. मात्र सेवा तितकी स्मार्ट झाली नाही. विदर्भासह चार राज्यातील जनतेच्या आरोग्यावर वरदान ठरलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण...