एकूण 1093 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
बागलाण : नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केलेल्या कांदयाचे पैसे शेतकऱ्यांना रोखीने न मिळता त्यांच्या खात्यावर जमा होतात. मात्र याचा फायदा न होता उलट शेतकऱ्यांचा तोटाच होत आहे. बँक ऑफ बडोदा बँकने शेतकऱ्यांचा खात्यावर कांदा विक्रीचा आलेला पैसा संबधित शाखाधिका-यांनी परस्पर कर्ज खात्यात वर्ग...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी...
ऑक्टोबर 15, 2019
कणकवली - मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टिका टाळत मोठ्या खुबीने कोकणच्या विकासाला आपल्या भाषणात ‘फोकस’ केले. नीतेश राणे यांच्या आक्रमकतेचे कौतुक करण्याबरोबरच संयमाचे धडेही दिले. तर राणेंनी भावनिक आवाहन करूनही, त्यांच्या राजकीय वाटचालीबाबतचे बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत...
ऑक्टोबर 10, 2019
मंगळवेढा : भारतीय जनता पार्टी स्वाभिमानी रयत क्रांती शिवसेना रिपाई मित्र पक्षाचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मतदारसंघ अध्यक्ष व काही माजी...
ऑक्टोबर 08, 2019
सोलापूर : आचारसंहितेचे कारण पुढे करुन सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अंधारात घालवावी लागणार आहे. शासनाने यावर तोडगा काढावा, अन्यथा 23 किंवा 25 ऑक्‍टोबरला राज्यभरात एकही बस रस्त्यावर दिसणार नाही...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून पर्यावरणवादी संपात व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांनी या वृक्षतोडीला विरोध केला होता. पण, राज्य सरकार आरे कॉलनीत मेट्रोचे कारशेड उभारण्यावर ठाम राहिल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरणवाद्यांच्या निशाण्यावर आहेत....
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठावयाला हवे, असे ट्‌वीट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मात्र, फक्त ट्‌वीट आणि प्रतिक्रिया यापुढे शिवसेना कोणतीही भूमिका घेत नसल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेचा विरोध बेगडी ठरवून त्यांना चांगलेच ट्रोल केले. महापालिकेत सत्ता...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबई मेट्रो 3 साठीच्या कारशेडला आरे कॉलनीमधील  वृक्षतोडीला विरोध करणार्या 29 जणांना आरे पोलिसांना अटक केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केला प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमींचे आक्रमक आंदोलन पाहता मुंबई पोलिसांनी या परिसरात कलम 144 लागू केले आहे. मेट्रो 3...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना गुरूवारी (ता.3) मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा 10 हजारांवरून 25 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने गुरूवारी जाहीर केले. या निर्णयाने बँकेच्या लाखो...
सप्टेंबर 26, 2019
पिंपरी - राज्य सहकारी बॅंकेच्या कथित कर्ज वाटप गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या निषेधार्थ शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. २५) पिंपरीतील डॉ....
सप्टेंबर 26, 2019
नागपूर :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने खोटा गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच युवक कॉंग्रेसच्यावतीने संविधान चौकात अर्धनग्न आंदोलन करून निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निवडणुकीसाठी षड्‌यंत्र रचल्याचा आरोप करून सरकारवर टीका केली. पवार...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : राज्य शिखर सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव आल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात आज राष्ट्रवादीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. शांततेत आंदोलन सुरु असताना कार्यकर्त्यांनी अचानक रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. दरम्यान,...
सप्टेंबर 24, 2019
राहुरी (नगर) :  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी दिल्याने, आज दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दोन तास "रास्ता रोको' आंदोलन केले. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन...
सप्टेंबर 24, 2019
पालघर  ः पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी समाजावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सरकारी नोकरभरतीत अन्याय होत आहे. येणाऱ्या २०२१ च्या जनगणनेत ओबीसी स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी; अन्यथा समाज या जनगणनेवर बहिष्कार टाकील, असा इशारा येथील ओबीसी हक्क परिषदेने दिला. ...
सप्टेंबर 24, 2019
शेती क्षेत्रामधील अरिष्टाचा अंत करून शेती उत्पादकतेचा आलेख चढा ठेवण्यासाठी सरकारी यंत्रणेने अंग झाडून कामाला लागणे गरजेचे आहे. शेतीला प्राधान्याने किमान संरक्षण सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली, तर शेतीतील उत्पादकता दुप्पट होईल. भारतातील शेती क्षेत्राला अरिष्टाने ग्रासले आहे, असे सर्व अर्थतज्ज्ञांचे मत...
सप्टेंबर 22, 2019
‘हिंदी ही देशात समान भाषा असायला हवी’ असं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘हिंदी दिवसा’निमित्त नुकतंच सांगितलं. मात्र, वादाचं आग्यामोहोळ उठलेलं दिसताच त्यांनी सारवासारवही केली. शहा यांच्या या वक्तव्याला कडाडून विरोध झाला तो साहजिकच दक्षिणेकडच्या राज्यांतून, त्यातही तमिळनाडूतून. हिंदीभाषक राज्ये...
सप्टेंबर 21, 2019
भिलार : ""जागतिक तापमान वाढीपासून पृथ्वीला वाचवायचे असेल, तर प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. हवामान बदलामुळे हे सारे घडत आहे. त्यामुळे "पर्यावरण वाचवा- पृथ्वी वाचवा'चे फलक घेऊन आज पाचगणी (ता. महाबळेश्वर) या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी शाळा बंद ठेवून...