एकूण 56 परिणाम
नोव्हेंबर 29, 2018
औरंगाबाद  : मराठा समाजाला 16 टक्‍के आरक्षण म्हणजे बलिदान देणाऱ्या तरुणांना खरी श्रद्धांजली आहे. हे आरक्षण म्हणजे रस्त्यावर झेंडा घेऊन उतरलेल्या प्रत्येक बांधवांचे यश असल्याचे मत मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांनी व्यक्‍त केले.   मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील आंदोलनासोबतच...
नोव्हेंबर 22, 2018
सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच्या सर्व...
नोव्हेंबर 21, 2018
महाड  : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले तर हा मुद्दा हातातून निसटणार हे लक्षात आल्याने विरोधक ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हि बाब मराठा समाजाच्या...
ऑगस्ट 17, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी गेल्या 28 दिवसांपासून क्रांती चौकात सुरू असलेला ठिय्या स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी स्थगित करण्यात आला आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनंतर समन्वयकांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मराठा क्रांती मोर्चाची सुरवात जिथून झाली त्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी...
ऑगस्ट 11, 2018
पुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी यापुढे रस्त्यावर कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. रस्त्यावरच्या आंदोलनांमधून महाराष्ट्राचे होणारे अपरिमित नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोर्चाच्या समन्वयकांनी...
ऑगस्ट 11, 2018
भोर - ‘मराठा समाजाला आरक्षण देता येत असूनही राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे,’’ असा आरोप आमदार संग्राम थोपटे यांनी केला.  सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी भोर शहरात मोर्चा काढून राजवाडा चौकात तहसील कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनात ते बोलत होते....
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - मराठवाडा हैदराबाद संस्थानात असताना मराठा समाजाचा समावेश कुणबी समाजात केला जायचा व त्यांना आरक्षणही मिळायचे. अशीच स्थिती विदर्भ व कोकणातही होती. जो दर्जा मराठ्यांना हैदराबाद संस्थानात होता तोच कुणबी दर्जा आता मिळाला, तर आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा निघेल व राज्य सरकार...
ऑगस्ट 09, 2018
सासवड (जि.पुणे) - पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण असणाऱया सासवड (ता. पुरंदर) येथे सकल मराठा समाजाने आरक्षण मिळावे व इतर मागण्यांसाठी आज नगरपालिका चौकात (शिवतीर्थ) ठिय्या आंदोलन केले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मराठा समाजाच्या मागणीला पाठींबा म्हणून शहरातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी...
ऑगस्ट 09, 2018
तळेगाव स्टेशन : तळेगाव दाभाडे शहर आणि परिसरात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात आला. चाकण महामार्गावर चार तास रास्तारोको करून, आमदारांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तळेगाव दाभाडे, इंदोरी, माळवाडी, वराळे, आंबी, वारंगवाडी, कातवी, नवलाख उंबरे आणि पंचक्रोशीतील सकळ...
ऑगस्ट 09, 2018
जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनास जुन्नरला नागरिक व व्यावसायिकांनी आज गुरुवारी ता. 9 ला सकाळ पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठात शुकशुकाट दिसत होता. तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा येथील एस. टी. बससेवा, कृषी उत्पन्न बाजार...
ऑगस्ट 09, 2018
गडहिंग्लज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. गडहिंग्लजकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प होते. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या. ग्रामीण भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला आरक्षण...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
ऑगस्ट 09, 2018
अहमदनगर - 'सरकारने सत्तेत आल्यानंतर अनेक घोषणा केल्यात. धनगर समाजाला देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही याबाबत कारवाई नाही.' असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. तसेच सरकार आंदोलनात फूट पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - ‘कोल्हापुरातील मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकार पोलिसांवर दबाव आणून मोडून काढणार असेल, तर मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्याबाहेर पडू देणार नाही. आंदोलकांवर दबाव आणू नका. अन्यथा अनुचित प्रकार घडेल,’ असा इशारा सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला. मोर्चा स्थगित...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद, मुंबई - मराठा आरक्षणासाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अहिंसक, असहकाराने आंदोलन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत झालेल्या समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या बंदमधून मुंबई, ठाणे,...
ऑगस्ट 09, 2018
पंढरपूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणप्रश्नी सरकारला जागे करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. स्टेशन रोडमार्गे निघालेल्या मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक मारली. या वेळी सरकार आणि...
ऑगस्ट 08, 2018
मिरज - मागासवर्गीय आयोगाने अहवाल सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे; तोपर्यंत मराठा आरक्षणाबाबत सरकार काहीच करु शकत नाही, अशी माहीती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. उद्याचे आंदोलन मराठा आंदोलकांनी संयमाने व...
ऑगस्ट 08, 2018
कोल्हापूर - ‘मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर प्रश्‍नांसाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी त्यावर लगेच विश्‍वास बसणार नाही. म्हणूनच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाईल,’ असा रोखठोक इशारा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन करणे चूक आहे, असे स्पष्ट मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्याच वेळी, आंदोलनादरम्यान झालेल्या आत्महत्यांबाबत चिंताही व्यक्त केली. कोणतीही हिंसक पावले उचलू नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, असे भावनिक...