एकूण 331 परिणाम
मे 26, 2019
‘शत-प्रतिशत’ तेही सलग दुसऱ्यांदा. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे यासाठी पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात मतांचे भरभरून दान टाकले. ६१.१३ टक्के मतदारांनी भाजपला पसंती दिली. आतापर्यंत पुणेकरांचा भाजपला मिळालेला हा सर्वांत मोठा कौल आहे. त्यामुळेच आता भाजपची जबाबदारी आहे, ती...
मे 25, 2019
लोकसभा निवडणूक किंवा निवडणूक प्रक्रिया काय असते हे ऐकून माहीत होती. पण निवडणूक सुरू झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत नक्की काय होत ते गेल्या 2 महिन्यांत जवळून पाहिलं. सकाळमध्ये निवडणूकीचे वार्तांकन करताना खूप काही शिकायला मिळालं. सगळचं नवीन होत... पुढे काय होणार आहे आजिबात माहीत नव्हतं... कसलीच...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्वीट करत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'भाजप आणि मित्रपक्षांच्या...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : ज्याच्यासाठी जगात काहीही अशक्‍य नाही, अशा वदंता आहेत त्या सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभाशिर्वाद दिले. मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपप्रणित एनडीएने 342 जागांवर आघाडी मिळविली आहे. एकट्या भाजपने जवळपास तीनशे जागांवर विजयी आघाडी घेतली आहे...
मे 23, 2019
हैद्राबाद : आंध्र प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी जोरदार यश मिळवलं आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचा पराभव करत मुसंडी मारली. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित...
मे 23, 2019
मुंबई : आजच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर देश मोदीमय झाल्याचे दिसत आहे.देशाचा कौल विरोधकांनी स्वीकारला पाहिजे. मोदींसमोर कोणी टिकू शकले नाही, हे सत्य आहे. पुढील 25 वर्षे कोणीच त्यांच्यापुढे उभे राहू शकत नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (गुरुवार...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : हैद्राबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना आंध्र प्रदेशमध्ये मोठा धक्का बसताना दिसत आहे. केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या चार दिवसआधी विरोधी पक्षांची मोट बांधणारे लोकसभआ निवडणुकीच्या...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : 'फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणा देत प्रचार केलेल्या भाजपप्रणित एनडीएने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आघाडी मारली आहे. मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात एनडीएचे उमेदवार १३२ जागांवर आघाडीवर आहेत, तर कॉंग्रेसच्या यूपीएचे उमेदवार ७० जागांवर...
मे 23, 2019
नवी दिल्ली : गेल्या दीड महिन्यापासून देशभरात विविध राजकीय मैदानांवर सुरू असलेल्या निवडणूक सामन्याचा सर्वांत उत्कंठावर्धक क्षण येऊन ठेपला आहे. या सामन्यांमध्ये विजय प्राप्त करून कोण सत्ताकरंडक उंचावणार, हे उद्या (ता. 23) रात्रीपर्यंत स्पष्ट होईल. देशातील प्रत्येक जनतेशी जोडली गेलेली ही निवडणूक आहे....
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
मे 21, 2019
हैदराबाद: राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा एकदा सत्ता मिळण्याचा अंदाज जवळपास सर्वच कल चाचण्यांनी वर्तविल्याने भाजपेतर सरकारमध्ये "किंगमेकर'ची भूमिका बजाविण्याच्या तेलंगण राष्ट्र समितीच्या (टीआरएस) इच्छेला धक्का बसला आहे.  निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याचा दावा करीत "टीआरएस'चे प्रमुख...
मे 21, 2019
दिल्लीतील सत्तेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात ‘मोदी फॅक्‍टर’ भाजपला तारेल का, हा प्रश्‍न सध्या येथील राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यंदा राज्यात भाजप अडचणीत होता; त्यामुळे या प्रश्‍नाला महत्त्व आहे.  लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाने भाजपला मोलाची साथ देत ८० पैकी ७३ जागा पदरात...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 19, 2019
एक्झिट पोल 2019 : 'अब की बार, किसकी सरकार' या प्रश्नाचं ढोबळ उत्तर आज (रविवार) एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर येऊ लागले आहे. विरोधक आणि राजकीय विश्लेषकांनी नाकारलेली मोदी लाट यंदाही मतदानामध्ये प्रभावी ठरल्याचे चित्र असून विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी वर्तविलेल्या अंदाजांनुसार,...
मे 19, 2019
प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक गुन्हेगार देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले, असा आरोप विरोधकांकडून होतो. आपण काय सांगाल? उत्तर : एक म्हणजे आमचं सरकार नसतं तर अशा कोणत्याही चोर-लुटेऱ्याला पळून जावं लागलं नसतं. सरकार बदललं तर ते आनंदानं परत...
मे 18, 2019
महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्तीचे प्रमाणपत्र देऊन साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी, तोंडाळपणा आणि भाजप नेते यांचे "सख्खे" नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या देशामध्ये आपल्याला जेवढे कळत आहे तेवढे अन्य कोणालाही कळत नाही असा गोड (गैर)समज असलेल्या नेत्यांची मांदियाळी, हे...
मे 18, 2019
प्रश्‍न : जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार? उत्तर : मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन...
मे 18, 2019
नवी दिल्ली : "मोदी विचारसरणी खिळखिळी करण्यात आली असून, धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची आघाडी विजयी होईल,' असा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. या आघाडीच्या पंतप्रधानांचा निर्णय निकालांनंतरच केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मायावती, ममता बॅनर्जी किंवा...