एकूण 527 परिणाम
जून 17, 2019
वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) वार्षिक विवरणपत्राचा अगम्य किचकटपणा लक्षात घेता आणि करसल्लागारांना या काळात जी इतर कामे आहेत ते लक्षात घेता, हे विवरणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत वाढवून द्यायला हवी, तसेच छोट्या/मध्यम व्यापाऱ्यांना यात सूट द्यायलाच हवी. त्यासाठी व्यापारी संघटनांनी,...
जून 12, 2019
मुंबई: म्युच्युअल फंडाच्या गंगाजळीने पुन्हा एकदा 25 लाख कोटींची पातळी गाठली आहे. इक्विटी आणि इक्विटीसंलग्न फंडांमधील योगदान वाढल्याने गंगाजळी 25.43 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था असलेल्या ‘अ‍ॅम्फी’ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2019 अखेर देशातील सर्व म्युच्युअल...
जून 10, 2019
नवी दिल्ली : वर्षभरात तुम्ही तुमच्या बँक खात्यातून 10 लाख रुपयांची रोख रक्कम काढल्यास तुम्हाला आता प्राप्तीकर (टॅक्स) भरावा लागण्याची शक्यता आहे. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणि डिजीटल व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेण्याचे ठरविले असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या...
जून 01, 2019
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला सादर होणार आहे. नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 5 जुलैला लोकसभेमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार या अर्थसंकल्पात आपल्या पोतडीतून काय काढते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे....
मे 30, 2019
मुंबई: केंद्रात स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून बॅंकेतील रोख व्यवहारांवर कर लावण्याची शक्‍यता आहे. काळा पैसा रोखण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सरकारकडून बॅंकिंग कॅश ट्रॅन्झेक्‍शन टॅक्‍स (बीसीटीटी) अंमलात आणला जाईल, अशी शक्‍यता...
मे 28, 2019
एल अँड टी म्युच्युअल फंडाचे सीईओ आणि 'अॅम्फी'चे उपाध्यक्ष कैलाश कुलकर्णी यांच्याशी ‘सकाळ मनी’ने साधलेल्या संवादाचा हा सारांश.  प्रश्‍न ः केंद्रात स्थिर आणि प्रचंड बहुमताचे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले आहे; शेअर बाजार कुठपर्यंत जाईल, असे वाटते?  शेअर बाजार कुठे जाईल, हा सध्या सर्वांकडून...
मे 28, 2019
नवी दिल्ली ः देशात मोजक्‍याच बड्या सक्षम बॅंका असाव्यात, यासाठी आग्रही असलेल्या केंद्र सरकार आणखी काही बॅंकांच्या एकत्रीकरणाची चाचपणी सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारने भारतीय स्टेट बॅंक, बॅंक ऑफ बडोदा या दोन बॅंकांमध्ये इतर छोट्या बॅंकांचे विलीनीकरण यशस्वी केले होते. आता पुन्हा...
मे 27, 2019
सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत असणारे सरकार निवडून आले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभा आणि २०१८ मध्ये पाच राज्यांच्या निकालांपासून बाजारात असलेले साशंकतेचे मळभ आता पूर्णपणे दूर झाले आहे. मागील पाच वर्षांत अंगिकारलेली आर्थिक धोरणे त्याच...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएच्या आघाडीचे सरकार येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येते आहे. बाजारात गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात आज तब्बल 2.87 लाख कोटी रुपयांची भर पडली...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजाराने आज नवीन उच्चांक गाठले. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची नोंद...
मे 21, 2019
मुंबई: निवडणूक निकालपूर्व सर्व एक्झिट पोलमध्ये केंद्रात पुन्हा एकदा विद्यमान सरकार आणि बहुमताचे सरकार आरूढ होण्याची शक्यता समोर आल्याने भारतीय शेअर बाजारात मोठे चैतन्य संचारले आहे. आज देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन  उच्चांकाची...
मे 20, 2019
नवी दिल्ली: देशात मतदानाचे सर्व टप्पे पार पडले आहेत. नवीन सरकार कसे असेल याविषयीची प्रचंड उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांबरोबरच प्रत्येक क्षेत्राला आहे. निवडणूक निकालपूर्ण एक्झिट पोल्समध्ये पुन्हा एकदा भाजपप्रणीत एनडीएचे सरकार येताना दिसत आहे. सर्व एक्झिट पोल्स बहुमताचे...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सेन्सेक्सने...
मे 20, 2019
मुंबई: शेअर बाजारात लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. सकाळाच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 900 अंशांची उसळी मारली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये  300 अंशांची वाढ झाली होती. सध्या...
मे 20, 2019
आपल्याकडील लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जगाचे डोळे लागलेले आहेत. स्थिर सरकार आल्यास परदेशी पैशांचा ओघ पुन्हा सुरू होऊ शकतो. अगदी मोदी सरकार पुन्हा जरी सत्तेवर आले आणि बाजार पाच-दहा टक्के वर गेला तरीदेखील आपल्या अर्थव्यवस्थेतील संकटे लगेच संपणार नाहीत. पुन्हा ‘ये रे माझ्या...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे. राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध आहे. देशातील आर्थिक धोरण कसे राहील आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलचे कयास हे...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
मे 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे नाव 'बँक ऑफ इंग्लंड'च्या गव्हर्नर पदासाठी सर्वात पुढे असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर मार्क कार्नेय यांची मुदत संपत असून या  पदासाठी नवीन व्यक्तीचा शोध सुरु...
मे 03, 2019
‘आयएल अँड एफएस’ची कर्जे बुडीत कर्जात वर्ग होणार  नवी दिल्ली - राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादाने (एनसीएलएटी) ‘आयएल अँड एफएस’ समूहातील कंपन्यांची कर्जे ही बुडीत कर्जात (अनुत्पादित कर्जे) वर्ग करण्यास बॅंकांना परवानगी दिली आहे. यामुळे बॅंकांच्या बुडीत कर्जांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्‍यता आहे....
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली : देशभरात सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्याने अर्थव्यवस्थेवर अनिश्‍चितता असून, 2018-19 या वर्षात आर्थिक विकासदरावर परिणाम होईल, असा अंदाज "डन अँड ब्रॅडस्ट्रीट' या संस्थेच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत विकासदरात घसरण...