एकूण 86 परिणाम
जून 25, 2019
सातारा : बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले याच्या वरील खंडणी प्रकरणातील आरोप निश्चितीसाठी व्हिडिओ कॉनफरन्स घ्यावी असा अर्ज ऍड.शिवराज धनवडे यांनी आज (मंगळवार) न्यायालयात सादर केला आहे.  बिचुकले यास शनिवारी (ता.२३) न्यायालयीन कोठडी मिळली. सोमवारी (ता.२४) या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
मे 09, 2019
मी मंगळवार पेठेतला. ज्या परिसरात मराठी चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच गल्लीतला. आमच्या तीन पिढ्यांनी जयप्रभा स्टुडिओ असो किंवा एकूणच कलेसाठी सेवा केली. तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करताना तोच ध्यास घेऊन मी नृत्य दिग्दर्शनात आलो आणि त्यात नवीन संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच...
एप्रिल 30, 2019
बॉलिवूडचा डायनॅमिक बॅचलर विकी कौशल हा ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत असून त्याच्या भूमिकेचा फर्स्ट लूक सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मसान’, ‘राजी’, ‘संज्जू’, ‘मनमर्जिया’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ या...
एप्रिल 25, 2019
आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक मानसन्मान आणि प्रचंड कौतुक मिळवणाऱ्या विद्या बालन यांनी आजवर प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आणि प्रेक्षकांची कधीच निराशा केली नाही. सध्या त्या आयुष्यातील एक नवा अध्याय म्हणजेच आरजे होण्याचा आनंद घेताहेत. आयुष्यात पहिल्यांदाच त्या हे काम करताहेत ‘मुथूट ब्लू धून बदल...
मार्च 29, 2019
मंगळवार पेठेतला जन्म. साहजिकच पेठेतल्या वातावरणात लहानाचा मोठा झालो. संगीताचा विचार केला तर त्र्यंबोली यात्रेवेळी हमखास ऐकायला मिळणाऱ्या ‘पीऽऽऽ ढबाक’नं नेहमीच ताल धरायला लावला. एकीकडे अशा लोकसंगीताचा अनुभव मिळत होता आणि घरी वडील संगीतकार असल्यानं शास्त्रीय बेस पक्का होत होता. आजवर चाळीसहून अधिक...
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
मार्च 06, 2019
मुंबई : सुपरस्टार्सचे सुपर फॅन्स म्हटले की अतिउत्साहात बऱ्याचदा चूकीचे वागतात. असाच एक अनुभव अभिनेता प्रभासला नुकताच आला आहे. त्याच्या एका क्रेझी फॅनने त्याला चक्क गालावर चापट लगावली! होय, हे खरं आहे. हा प्रकार घडला विमानतळावर. म्हणजेच विमानतळावरील सर्व गर्दीच्या समोर प्रभासला गालावर चापट खावी...
मार्च 04, 2019
मुंबई : अभिनेता विकी कौशल हा 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातूनव भाव खाऊन गेला. त्याच्या अभिनयाची सगळीकडेच वाहवा झाली. यंदाच्या वर्षातला उरी हा ब्लॉगबस्टर ठरला आहे. याच्या यशानंतर विकीला अनेत चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता तो आणखी एक देशभक्तीपर चित्रपटात झळकेल. शूजित सरकार...
फेब्रुवारी 16, 2019
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा १६ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त चित्रपटसृष्टीत कालौघात झालेले बदल आणि त्यांचा रुपेरी पडद्यावरील परिणाम यांचा हा आढावा. भारतात चित्रपटाची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली, त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला...
फेब्रुवारी 08, 2019
रंगलेल्या मैफलीची हळवी सांगता भाई : व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध पु. ल. देशपांडे ही व्यक्तिरेखा अधिक ठळक करीत, त्यांच्या जीवनाचा समृद्ध आलेख अधिक नेमकेपणानं मांडत प्रेक्षकांना हळवं करतो. पुलंच्या आयुष्यात आलेली पात्रांची नेमकी ओळख, रंगलेल्या मैफिलींचं बहारदार चित्रण, पुलंच्या भूमिकेत...
फेब्रुवारी 03, 2019
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा बॉलिवूडपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण एका वेबसाईटने हा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे. 'तामिल रॉकर्स' असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटने हिंदी आणि तमिळ चित्रपट यापुर्वीही लीक केले आहेत. ज्यात काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या द अॅक्सीडेंल प्राइम मिनिस्टर...
जानेवारी 25, 2019
मुंबई - कंगना राणौत हिची प्रमुख भूमिका असलेल्या "मणिकर्णिका' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी संबंधित चुकीच्या तारखा दाखवल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. या याचिकेवर चित्रपटाच्या निर्मात्यांनी दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश उच्च...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'वरून देशभरात विविध चर्चा झडत असताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या आगामी चित्रपटाविरोधात काँग्रेसनेच दंड थोपटले आहेत. अनुपम खेर अभिनित या चित्रपटाचा ट्रेलर आज झळकला. त्यानंतर लगेचच 'आम्हाला...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई: जीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमात मुख्य भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. जीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या सिनेमाचे प्रोड्यूसर विजय गुट्टे यांना अटक केली असून...
जुलै 07, 2018
मुंबई - बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक संजू प्रदर्शित झाला. चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंगही मिळाली. परंतु, सरकारी वकील यांनी या चित्रपटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजू या चित्रपटात अपूर्ण गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असे निकम यांनी म्हटले आहे. १९९३ पूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील...
मे 29, 2018
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा कोंडाजी फर्जंदच्या पराक्रमाची गाथा मांडणाऱ्या "फर्जंद' चित्रपटाच्या निमित्ताने एक अनोखा योग जुळून आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील तब्बल सहा दिग्दर्शकांनी त्यात अभिनय केला आहे. मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, गणेश यादव, प्रवीण तरडे आणि मृण्मयी...
एप्रिल 21, 2018
गेल्या वर्षी दिग्दर्शक अजित वर्मा यांनी तृतीय पंथियांच्या जीवनावर संवेदनशील चित्रपट 'रक्तधार' बनविला होता. ज्याला चांगले यश लाभले होते. खासकरून त्यातील शक्ती कपूर यांच्या तृतीय पंथीय भूमिकेला सर्वांनी वाखाणले होते. अजित वर्मा आता अजून एका सामाजिक विषयावर आधारित घणाघाती तरीही मनोरंजक चित्रपट घेऊन...
एप्रिल 14, 2018
क्षणभंगुरतेच्या शापाची 'फुले'  पारिजातकाची फुलं... देखणी, नाजूक, सुवासिक... मात्र त्यांचं आयुष्य अगदीच क्षणभंगुर. अनेकांचं आयुष्य आणि काहींच्या 'प्रेमाचं आयुष्य'ही असंच असतं... एखाद्याच्या आयुष्याची दोरी त्याची काहीही चूक नसताना नकळत तुटू लागते, तर एखाद्याला त्याचं प्रेम सापडेपर्यंत ते हातातून...
मार्च 18, 2018
देशामध्ये ऐंशीच्या दशकात पडलेल्या प्राप्तिकर विभागाच्या सर्वांत मोठ्या कारवाईची गोष्ट सांगणारा 'रेड' हा अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट वेगवान आणि खिळवून ठेवणार आहे. अजयबरोबर सौरभ शुक्‍ला आणि एलिना डिक्रूझचा अभिनय चित्रपटाला अधिक देखणा बनवतात. काही प्रसंगांची पुनरावृत्ती, कथेचा ओघ कमी...