एकूण 364 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
ओटावा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या कॅनडातील सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान जस्टिन ट्रूडू यांच्या सत्ताधारी लिबरल पक्षाने सर्वाधिक 157 जागा जिंकल्या असल्या, तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. बहुमतासाठी 13 जागा कमी पडल्या आहेत. ट्रूडू यांनी निवडणुकीचा निकाल कळताच भर सभेत पत्नीला किस...
ऑक्टोबर 22, 2019
मेलबर्न - ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांवर सरकार, न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रांतील प्रशासनातर्फे घातल्या जाणाऱ्या निर्बंधांच्या निषेधार्थ देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी सोमवारच्या (ता. २१) अंकातील पहिले पान काळे ठेवले होते. माध्यम कंपन्यांनी सरकारच्या निषेधार्थ ‘जाणून घेण्याचा अधिकार...
ऑक्टोबर 21, 2019
मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांवर सरकार, न्यायालये आणि सार्वजनिक क्षेत्रांतील प्रशासनातर्फे घातल्या जाणाऱ्या निर्बंधांच्या निषेधार्थ देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी सोमवारच्या (ता.21) अंकातील पहिले पान काळे ठेवले होते.  This is not a campaign for journalists - it’s for Australia’s...
ऑक्टोबर 16, 2019
न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना सीतारामन यांनी...
ऑक्टोबर 08, 2019
स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी (ता.8) कॅनेडियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जेम्स पीबल्स, स्विस शास्त्रज्ञ मिशेल मेयर आणि डिडिएर क्वेलोझ यांना भौतिकशास्त्रातील 2019चे नोबेल पुरस्कार जाहीर केले. स्टॉकहोम येथे मंगळवारी झालेल्या आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली...
सप्टेंबर 30, 2019
इस्लामाबाद : कर्तारपूर कॉरिडॉरच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याचे निमंत्रण भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सोमवारी (ता.30) दिली.  भारतातील शीख भाविकांसाठी 9 नोव्हेंबर रोजी...
सप्टेंबर 26, 2019
झेजियांग : सरकारी योजनांतून मोफत किंवा कमी किंमतीत घर मिळवण्यासाठी अनेकजण विविध क्लुप्त्या लढवताना दिसून येतात. यात खोटे पुरावे सादर करणे,  स्थलांतरण हे सगळे होतच असते. मात्र चीनमधील एका लबाड कुटूंबातील 11 व्यक्तींनी तर चक्क एकमेकांसह 23 वेळा लग्न करत सरकारी योजनेतून घर मिळवले आहे.   चीनच्या...
सप्टेंबर 23, 2019
ह्युस्टन (अमेरिका) : भारताने आता विकासाची वाट धरली असून, भारत न्यू इंडियाच्या दिशेने जात आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या व्यासपीठावर भारताची प्रतिमा आणखी उंचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जगात आता दहशतवादा विरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...
सप्टेंबर 22, 2019
ह्युस्टन : भारत आणि अमेरिकेतील मैत्री नव्या उंचीवर पोहोचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रुपाने भारताला 'व्हाइट हाऊस'मध्ये विश्‍वासू मित्र मिळाला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी-भारतीयांशी संबोधित केले. या कार्यक्रमाला खुद्द ट्रम्प उपस्थित राहिल्याने इतिहास घडला...
सप्टेंबर 20, 2019
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'हाउडी मोदी' हा कार्यक्रम रविवारी (ता.22) रोजी ह्यूस्टनमध्ये होणार असून, त्याची जय्यत तयारी झाली आहे. मात्र, गुरुवारी (ता.19) टेक्‍सासमध्ये धडकलेल्या 'इमेल्डा' या वादळामुळे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. कालपासून पडणाऱ्या पावसामुळे ह्यूस्टनमधील अनेक...
सप्टेंबर 16, 2019
मोलिसे : परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल, तर तुमच्यासाठी संधी चालून आली आहे. इटलीतील मोलिसे या प्रांतात स्थायिक होण्यासाठी तेथील सरकार तुम्हाला तब्बल 19 लाख रुपये देणार आहे. जास्त वस्ती नसलेला हा सुंदर मात्र वन्य भाग मागील बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे....
सप्टेंबर 05, 2019
लंडन - ब्रिटनमध्ये ब्रेक्‍झिटच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्‍वभूमीवर लवकर निवडणुका घेण्याची शिफारस आज पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली. मात्र, जॉन्सन यांचा प्रस्ताव विरोधकांनी धुडकावून लावला आहे. त्यामुळे जॉन्सन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.  लवकर निवडणुका घेण्याच्या...
सप्टेंबर 03, 2019
इस्लामाबाद : भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्ताना सातत्याने काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करत आहे. प्रत्येकवेळी पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देशात लक्ष्य केले जात आहे. पण, इमरान खान यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या गर्दीत एक व्हिडिओसध्या...
ऑगस्ट 30, 2019
वॉशिंगटन: ओबामा प्रशासनातील परराष्ट्र सेवेतील जेष्ठ अधिकाऱ्याला लिंक्डइन या सोशल साईटवरून, "तुम्ही चीन मध्ये या, तुम्हाला चांगल्या पगाराच्या नोकरी मिळेल". असा संदेश आला होता. त्या अधिकाऱ्याला धक्का बसला. कारण या नोकरीचे स्वरूप होते, चीनसाठी हेरगीरी करणे. अशाच आशयाचा संदेश डॅनिश देशाचे माजी...
ऑगस्ट 29, 2019
शांघाय : "भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) लोकांच्या नोकऱ्या हिरावून घेणार नाही, तर ती त्यांना मदतच करेल, या कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून लोकांना आठवड्यातून केवळ बारा तास म्हणजे रोज केवळ चार तासच काम करावे लागेल. हे सगळे तंत्रज्ञान आणि शिक्षणातील क्षेत्रातील आधुनिक...
ऑगस्ट 29, 2019
इस्लामाबाद : सध्या पाकिस्तान अभूतपूर्व अशा आर्थिक मंदीत सापडला आहे. एकीकडे भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्थेला भीकेचे डोहाळे लागले असल्याने 'ना घर का ना घाट का' अशी पाकिस्तानची स्थिती झाली आहे. सध्या दिवाळखोरीत...
ऑगस्ट 29, 2019
कराचीः पाकिस्तानला आर्थिक टचांईला मोठ्या प्रमाणात सामारे जावे लागत आहे. सरकारी कार्यालयांमधील बैठकीदरम्यान चहा-बिस्कीटांवर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाचे 41 लाख रुपयांचे वीज बिल भरले नसल्यामुळे वीज कापली जाऊ शकते. पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी...
ऑगस्ट 29, 2019
कराची : पाकिस्तानने आज (गुरुवार) सकाळी गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हे क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले आहे. गझनवी क्षेपणास्त्राच्या चाचणीमागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा यामागे हेतू...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अजब सल्ला दिला आहे. 'राहुल गांधी हे गोंधळलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपले पणजोबा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आदर्श घ्यावा.' राहुल यांनी काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य बनविले होते...
ऑगस्ट 28, 2019
मेलबर्न : ऑस्ट्रेलियन लेखक आणि राजकीय भाष्यकार यांग हेंगजूंग यांना हेरगिरीच्या आरोपांखाली चीनकडून आज अधिकृतपणे अटक करण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. यांग यांना चालू वर्षीच्या जानेवारीमध्ये ताब्यात घेण्यात आले होते.  चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न केल्याबद्दल आणि हेरगिरीचे आरोप...