एकूण 99 परिणाम
जून 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : बांगलादेशने आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील झुंजार कामगिरी कायम राखली. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने 382 धावांचे अशक्‍यप्राय आव्हान दिल्यानंतरही त्यांनी झुंजार प्रयत्न केले. बांगला टायगर्सला 48 धावांनी पराभूत व्हावे लागले. पण, त्यांनी कांगारूंना प्रतिकार करीत आपल्या...
जून 20, 2019
वर्ल्ड कप 2019:  नॉटिंगहम : तिनशेच्या पलिकडची धावसंख्या पार करण्याच्या बांगलादेशच्या क्षमतेला ऑस्ट्रेलियाने आव्हान दिले. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आजच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या तडाखेबंद दीडशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 49 षटकांत 5 बाद 381 अशी भलीमोठी धावसंख्या उभी केली.  काही दिवसांपूर्वीच...
जून 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : नॉटिंगहॅम : यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडीजकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा होती. मात्र, त्यांची जागा बांगलादेश संघाने घेतली आहे. सातत्यपूर्ण कामगिरीने पाचव्या क्रमांकापर्यंत झेप घेणाऱ्या बांगलादेश संघाची उद्या ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे. आणखी एका धक्कादायक निकालासाठी...
जून 18, 2019
टॉन्टन : सलामीला दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का देणाऱ्या बांगलादेशने यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत आणखी एक सनसनाची विजय मिळवला. वेस्ट इंडीजचे तब्बल 322 धावांचे आव्हान पार केले आणि गुणतक्‍त्यात पाचव्या स्थानी झेप घेतली. स्पर्धेतले स्वतःचे दुसरे शतक करणारा शकिब अल हसन आणि त्याने लिटॉन दाससह केलेली...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...
मे 07, 2019
वर्ल्ड कप 2019 : काबूल : मानेवर सतत गोळीबार, दगडफेक आणि दहशतवादी कारवायांची टांगती तलवार असूनही अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने जागतिक स्तरावर झपाट्याने आपली छाप पाडली आहे. बड्या बड्या संघांना धक्का देण्याची ताकद त्यांच्यात आहे. मात्र, पैशाची अडचण असलेल्या या संघासाठी भारतातील डेअरी प्रोडक्ट्समधील...
फेब्रुवारी 22, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पाकिस्तानी स्पर्धकांना व्हिसा नाकारल्यामुळे भारताबरोबरील ऑलिंपिक खेळांशी संबंधित स्पर्धांच्या संयोजनाबाबतची चर्चा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसीने-इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी) थांबविली आहे. पाकिस्तानी...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरविण्याची प्रथा आता नवी राहिलेली नाही. सरकार कुठलेही आले तरी दर वर्षी खेळाडूंचा गौरव हा होतोच. केवळ राज्यातीलच नाही, तर परराज्यातील खेळाडूंनाही महाराष्ट्र सरकारने सातत्याने गौरविले आहे. ‘शिवछत्रपती’...
डिसेंबर 19, 2018
विराट कोहली महान फलंदाज आहे यात कोणाच्या मनात शंका नाही पण त्याच्या मैदानावरील वर्तणूकीवरून बरीच चर्चा होत आहे. विराटने टीम पेनला उद्देशून चुकीचे टोमणे मारल्याच्या बातम्याही पसरल्या . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याचा ठाम शब्दात इन्कार केला. तरीही विराटवर टिका परदेशातून पेक्षा भारतातून होत आहे...
डिसेंबर 05, 2018
पुणे : वेगवेगळ्या भारतीय भाषांवर प्रभुत्व, कविता रचणे, शेरोशायरी, पुस्तक लेखन असे छंद जोपासणारी व्यक्ती धावतेसुद्धा आणि त्यातही ती सरकारी अधिकारीसुद्धा आहे, असे विलक्षण उदाहरण मोनिका सिंह यांनी निर्माण केले आहे. येत्या नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमधील दहा किमी शर्यतीत भाग...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - पहिली बजाज अलायंझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ ९ डिसेंबर रोजी होत आहे. मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याच्या निमित्ताने शेकडो पुणेकर मैदानाकडे पुन्हा वळत आहेत. केवळ मॅरेथॉनसाठीच नव्हे, तर त्यानंतरही आरोग्यदायी जीवनशैली कायम राहावी या उद्देशाने ९ डिसेंबर ‘पुणे हेल्थ डे’ म्हणून साजरा करावा, असे आवाहन सकाळ माध्यम...
सप्टेंबर 09, 2018
कोलकाता- आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या स्वप्ना बर्मन हिला पश्‍चिम बंगाल सरकारने 10 लाख रुपये, तसेच नोकरी देण्याची तयारी दाखवली; पण स्वप्ना ही नोकरी नाकारण्याचीच शक्‍यता आहे.  हरियाना सरकार सुवर्णपदक विजेत्यांना तीन कोटी देत असताना बंगाल सरकार 10 लाखच देते,...
ऑगस्ट 12, 2018
नवी दिल्ली- आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने अखेर जंबो पथकाला मंजुरी दिली. हा आकडा तब्बल 804 पर्यंत गेला आहे. यातील 755 जणांचा खर्च सरकार करेल. 232 पैकी 49 पदाधिकाऱ्यांचा खर्च मात्र संबंधित क्रीडा महासंघांना करावा लागेल.  भारतीय ऑलिंपिक संघटनेने (आयओए) सादर...
ऑगस्ट 01, 2018
नवी दिल्ली : भारतात काही खेळांना अजूनही भारतीय ऑलिंपिक संघटनेचे संलग्नत्व नाही, मात्र त्या खेळातील संघ आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत जाणार आहेत. अशा खेळातील खेळाडूंचा पोशाखाचा सर्व खर्च क्रीडा मंत्रालय उचलणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले.  भारतीय ऑलिंपिक संघटनेने सुरवातीला या खेळांना पुढील...
जुलै 31, 2018
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या यशात मोलाचा वाटा उचललेल्या मनिका बत्रासला अजूनही दिल्ली सरकारने बक्षीस दिलेले नाही. या संदर्भातील प्रस्ताव अजूनही राज्य मंत्रिमंडळासमोर चर्चेस आहे. मनिकाने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य तसेच एक ब्रॉंझ अशी चार पदके जिंकली होती...
जुलै 17, 2018
झॅग्रेब : एका डोळ्यात अभिमान, दुसऱ्या डोळ्यात अश्रू याच शब्दांत क्रोएशियावासीयांच्या भावना शब्दबद्ध करता येतील. पराभवामुळे ते निराश होते, पण जागतिक उपविजेत्या संघाचेही त्यांना कौतुक होते. संघाच्या मायदेशातील स्वागतासाठी एक लाखाहून अधिक चाहत्यांनी गर्दी केली होती. फ्रान्सचा संघ चांगलाच खेळला, पण...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि भारतीय ऑलिंपिक संघटना (आयओए) यांच्यातील वाद पुन्हा एकदा नव्याने समोर आला आहे. हॉकी खेळाडूंची निवड "खेलो इंडिया' गुणवत्ता प्रसार कार्यक्रमांतर्गत होणार असेल, तर त्याला आमची मान्यता नसेल, असे "आयओए' अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सोमवारी सांगितले.  राष्ट्रीय...
जुलै 01, 2018
ब्युनॉस आयर्स - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे संयोजन म्हणजे आनंदाची पर्वणी. 1978ची स्पर्धा अर्जेंटिनात झाली तेव्हा मात्र हजारो नागरिक फुटबॉलचा आनंद लुटण्याच्या अवस्थेत नव्हते. तेव्हा अर्जेंटिनात हुकूमशाही होती. त्या वेळी अनेकांना राजकीय कैदी म्हणून गजाआड करण्यात आले. यातील रिकार्डो कॉक्‍यूएट यांच्या...
जून 23, 2018
बेलग्रेड, ता. 22 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनास हरवल्यावर क्रोएशिया खेळाडूंनी आनंद व्यक्त करणे स्वाभाविकच होते; पण त्या वेळी त्यांनी सर्बियाला लक्ष्य करणारी गाणी म्हटल्याने सर्बिया सरकार संतप्त झाले आहे. क्रोएशियाचा बचावपटू देना लॉवरेन हा सहकाऱ्यांसह गाणी म्हणत असल्याची...
जून 16, 2018
मॉस्को - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या रशिया संघाची हुर्यो उडवणारी यू ट्युबवरील क्‍लीप देशात चांगलीच लोकप्रिय झाली होती; पण यजमानांनी सलामीला सौदी अरेबियाचा 5-0 असा धुव्वा उडवल्यानंतर रशियात संघाबद्दलचा अभिमान उंचावला आहे.  रशिया विश्‍वकरंडकातील सर्वांत खालच्या क्रमांकाचा संघ आहे. आठ...