एकूण 2815 परिणाम
जून 17, 2019
मुंबई  : नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात येताच कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम' अशा घोषणा देत विधानभवन परीसर दणाणून सोडला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या...
जून 17, 2019
मुंबई  - भाजप- शिवसेना सरकारने पाच वर्षांत काहीही ठोस काम केले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार आहे, असा हल्लाबोल करत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाचे बिगुल वाजवले. सर्वच क्षेत्रांत जनतेचा अपेक्षाभंग करणाऱ्या युती सरकारच्या चहापान कार्यक्रमावर अपेक्षेप्रमाणे बहिष्कार...
जून 17, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या अखेरच्या आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाला उद्यापासून (ता. १७) सुरवात होत आहे. त्यास फडणवीस सरकार नव्या चमूसह सामोरे जाणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प हा मतांची पेरणी करणारा लोकानुनयी असेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.  विविध वर्गांतील...
जून 15, 2019
अयोध्या : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य संघटनेत अनेक पदांवर काम केलेले आहे. त्यांना संघटना चालविण्याचे अनुभव असून, राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात क्षमता असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित 18 खासदार उद्या (...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...
जून 15, 2019
मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला असला, तरी अनेक शेतकरी पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शिवसेनेकडून 19 जून या पक्षाच्या वर्धापन दिनापासून 34 जिल्ह्यांत तालुका स्तरावर प्रत्येकी एक पीकविमा योजना मदत केंद्र उभारण्यात येईल, असा निर्णय शुक्रवारी...
जून 13, 2019
पुणे - अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केंद्र सरकारच्या मानधनवाढीसह पेन्शन देण्याबाबत आर्थिक तरतूद करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबतचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य उपाध्यक्ष नितीन पवार यांनी दिली. ...
जून 12, 2019
मुंबई - यंदा राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना कात्री लावत केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचे ठरविले आहे. आता याच पार्श्‍वभूमीवर "सीबीएसई' व "आयसीएसई' या बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर...
जून 11, 2019
आळंदी - आळंदीतील दर्शनबारीचे आरक्षण कायम ठेवून त्याच जागेवर ती उभारावी, या नागरिकांच्या मागणीवर आज अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यापुढे सुनावणी झाली. याबाबत निर्णयाचा आदेश उद्या (ता. ११) काढण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या दर्शनबारीबाबतच्या निकालाची उत्कंठा कायम आहे. ...
जून 10, 2019
मुंबई - राज्यातील महापौरांना विशेष प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार द्यावेत, या मागणीवर राज्यातील महापौर ठाम असून, ठरावाची सरकार दखल घेत नसल्याबद्दल महापौर परिषदेत खंत व्यक्त करण्यात आली. महापौर परिषदेने यंदाही विशेषाधिकाराचा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यासाठी...
जून 09, 2019
लासूर (जि. औरंगाबाद), ता. 8 ः मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने शासन काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. गंगापूर तालुक्‍यातील लासूर स्टेशन येथे जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावणीस फडणवीस यांनी आज भेट...
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...
जून 07, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्यांचा कालावधी जूननंतरही वाढवण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर राबवलेल्या उपाययोजनांचा तपशील दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 6) राज्य सरकारला दिले.  राज्यातील बहुतेक...
जून 06, 2019
पंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा...
जून 06, 2019
केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन आज (ता. ६) १५ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठीला हा दर्जा देण्याचा प्रस्ताव मात्र अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे. यानिमित्ताने मराठी व तमीळवर टाकलेला दृष्टिक्षेप. २०११च्या जनगणनेसुार मराठी भाषकांची संख्या ८ कोटी ३० लाख भाषेचे कुटुंब  ...
जून 06, 2019
उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांसह १५ जूनला अयोध्येला जाणार मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या अगोदर अयोध्येला जाऊन ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा देणाऱ्या शिवसेनेने आता केंद्र सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा अयोध्या वारी करण्याची घोषणा केली आहे. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार विजयी...
जून 06, 2019
मुंबई - राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर...
जून 05, 2019
मुंबई - राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यातील नोकरशाहीने पुढाकार घेतला असून, एक दिवसाचे वेतन दुष्काळ निधी म्हणून "मुख्यमंत्री सहायता निधी'ला देण्यात येणार आहे. याबाबत राजपत्रित अधिकारी महासंघाने निर्णय घेतला आहे. या अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे अंदाजे वेतन गृहीत धरल्यास मुख्यमंत्री...
जून 05, 2019
मुंबई - भाजपमध्ये येणाऱ्यांचे स्वागत आहे. मात्र, कोणालाही कोणत्याही बाबतीत कसलीही कमिटमेंट दिली जाणार नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत पक्षाच्या कार्यालयात मांडले.  केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्रिपदी नियुक्‍ती झाल्यानंतर दानवे यांचा...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या...