एकूण 28 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
प्रेम लाभे प्रेमळाला, असे म्हटले जाते. तुम्ही प्रेम पेरले तर पशु-पक्ष्यांकडूनही तुम्हाला प्रेम मिळते. ‘जगाला प्रेम अर्पावे’ असे साने गुरुजींनी सांगितले, ते जणू माझ्या पतीने ऐकले आणि आयुष्यभर कृतीतही आणले. ते माणसांवर प्रेम करायचेच, पण वस्तू, प्राणी, पक्षी सर्वांवरच जिवापाड प्रेम करायचे...
सप्टेंबर 15, 2019
नगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सभेत गोंधळाची परंपरा शिक्षकांनी कायम ठेवली. बॅंकेच्या शतकमहोत्सवी वर्षातील सभा तरी विनागोंधळ पार पडेल, अशी अपेक्षा सभासदांना होती; मात्र ती फोल ठरली. जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची शतकमहोत्सवी सभा अध्यक्ष साहेबराव अनाप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली...
सप्टेंबर 03, 2019
पुणे : गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या असलेल्या गणपतीची मिरवणूक कार्यकर्त्यांनी रंगेबेरंगी फुलांच्या रथातून काढली. या मिरवणूकीत नादब्रम्ह, गर्जना, समर्थ प्रतिष्ठान, गुरुजी प्रतिष्ठान या पथकांसह यावर्षी प्रथमच येरवडा कारागृहातील कैद्यांचे पथक मिरवणुकीत सहभागी झाले....
ऑगस्ट 21, 2019
काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य : इम्रान खान... उद्धव यांचे बंधूप्रेम ..! राज ठाकरे यांची केली पाठराखण... पारले जी: 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट... सेक्रेड गेम्स 2 : गुरुजींचा आश्रम कुठे आहे माहित आहे का?... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 21, 2019
गेल्यावर्षी वेब सीरिज क्षेत्रात धुमाकूळ घातलेल्या आणि नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय असलेल्या सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. गेले वर्षभर सेक्रेड गेम्सचा पुढील भाग कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. अखेर 15 ऑगस्टला प्रेक्षकांची ही उत्सुकता संपली...
ऑगस्ट 20, 2019
पुणे ः शनिवार पेठेतील ओंकारेश्‍वर दशक्रिया विधी घाटावर नुकताच नातेवाइकाच्या निधनानिमित्त विधी करण्यासाठी जाण्याचा योग आला असता, तेथील विधी करणाऱ्या गुरुजींकडून दादागिरी, हुकूमशाहीची भाषा वापरली जात असल्याचा अनुभव आला.   पणजोबांचे नाव न आठवल्याने अपमान करण्यात आला. पीठ मळण्यास न जमल्याने व उशीर...
ऑगस्ट 17, 2019
नवी मुंबई : दिघ्यातील साने गुरुजी बाल उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. उद्यान पाडून बांधकाम व्यावसायिकाला रस्ता काढून देण्यात येत असल्यामुळे साने गुरुजी बाल उद्यानासाठी पालिकेकडून करण्यात आलेला खर्च वाया गेला असून, त्यामुळे आता उद्यानाचा...
ऑगस्ट 10, 2019
पुणे : राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता संभाजी भिडे हे सध्या कुठं आहेत, अशा स्वरुपाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.  सांगली, कोल्हापुरातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे पूर आला...
जुलै 11, 2019
माझ्या वर्गात येणारी सगळीच मुले माझी असतात, पण या मुलांबद्दलचे माझेपण खास आहे. होय, ती सारी माझी मुले. खरे तर प्रत्येक वर्षी नव्याने वर्गात येणारी मुले ‘माझीच’ असतात. पण तरीही या मुलांविषयी जरा जास्तच माझेपण आहे. आता ती चिमणी पाखरे पंख पसरून आकाशाला गवसणी घालायला उंच झेपावली. हो! मी शिक्षिका म्हणून...
जुलै 02, 2019
काळा पैसा हा काही केवळ नोटांच्या स्वरूपात नसतो. बेनामी स्थावर-मालमत्ता किंवा सोने ही स्वरूपेही काळ्या पैशाला उपलब्ध असतात. त्यांचे काय करायचे, हा स्वतंत्र प्रश्न आहे. आत्ता नोटांबाबत काय करता येईल? या मर्यादित विषयावर लक्ष केंद्रित करीत आहे. आपल्या सर्वांना हे लक्षात आले असेलच, की प्रत्येक नोटेवर...
जून 24, 2019
पिंपरी - ‘विरोधी पक्षनेतेपदासाठी आणखी दोन महिने मुदतवाढ द्या,’’ अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, त्यांची ही मागणी धुडकावून त्यांना राजीनामा देण्याचे आदेश पक्षातर्फे देण्यात आले. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण राजीनामा देणार असल्याची माहिती...
जून 21, 2019
पिंपरी - ‘पालिकेतील सत्ताधाऱ्यांना मी सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळेच माझ्या कार्यालयावर हल्ला झाला. विधानसभा निवडणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीतील इच्छुकांनी पक्षहितासाठी दोन महिने थांबावे,’’ असे आवाहन विरोधी पक्षनेते दत्ता साने...
जून 01, 2019
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे एक आधारस्तंभ डॉ. बाबा आढाव आज (ता. 1 जून) नव्वदीत प्रवेश करीत आहेत. असंघटितांच्या, वंचितांच्या प्रश्‍नावर लढे उभारण्याचे संकल्प या टप्प्यावरही करीत असलेल्या या नेत्याची मुलाखत. प्रश्‍न - राष्ट्र सेवादल व महात्मा फुले यांची सत्यशोधकी चळवळ याकडे आपण कसे आकर्षित झालात? ...
मे 11, 2019
पंढरपूर : सात महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवात समस्त उत्पात समाजाने खासगी जागेत श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि काल बाबासाहेब बडवे यांनी त्यांच्या खासगी जागेत श्री विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. उत्पात यांच्या पाठोपाठ काही महिन्यातच बडवे यांनी देखील स्वतंत्र मंदिर उभा...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 08, 2019
पुणे - घराभोवती जंगल असलेली; चिचुंद्री, उंदीर असे अनेक प्राणी आणि पक्षी कुटुंबाचे सदस्य असलेली आणि मुख्य म्हणजे उभ्या आयुष्यात एकदाही वीज न वापरलेली व्यक्ती तुम्ही कधी पाहिली आहे? आश्‍चर्याची बाब म्हणजे अशी व्यक्ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच राहते. तांबडी जोगेश्‍वरी मंदिराजवळ घराच्या आजूबाजूला...
एप्रिल 03, 2019
'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु ही बऱ्याच काळापासून चित्रपट पडद्यापासून दूर होती. ती एका नव्या चित्रपटाच्या शूटींग मध्ये व्यस्त असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी रिंकू एका नवीन लूक मध्ये आपल्याला दिसली होती. निळ्या रंगाची कॉटन साडी परिधान करुन चेहऱ्यावर गंभीर भाव असलेले रिंकूचे पोस्टर सोशल...
मार्च 30, 2019
पत्राद्वारे परगावची माणसं जोडली जायची. नात्याची ओढ वाटत राहायची. बातमी दुःखाची असो वा आनंदाची, पण पत्राद्वारे माणसं भेटीचा आनंद घेऊन एकमेकांच्या सुख-दुःखात सामील व्हायची. माझ्या आईचं पत्र हरवलं; ते मला सापडलं... अशा प्रकारचा खेळ आम्ही लहानपणी खेळत असू. बिनखर्ची पण मजेदार. आज हा खेळही हरवलाय अन्‌...
मार्च 13, 2019
करकंब (सोलापूर) : विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची उद्दिष्ठ्ये अधिकाधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले या शिक्षकाने विकसीत केलेली 'क्यूआर कोड' पद्धत 2015 पासून क्रमिक पुस्तकांमध्ये वापरण्यास सुरुवात केलेली आहे. सध्या त्याचे सकारात्मक दृष्य परिणाम दिसू...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...