एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 23, 2018
चिपळूण - संभाजी भिडेंच्या बैठकीस तीव्र विरोध झाला तरी सव्वा तीन तास बैठक रंगली. सभास्थळी दोन्ही मार्गावर विरोधकांनी ठाण मांडल्याने भिडेंना सुखरूप बाहेर काढण्यास पेच निर्माण झाला होता. अखेर रेल्वेस्थानक मार्गावरील आंदोलकांना बाजूला करून भिडेंना सभास्थळापासून बाहेर काढण्यात आले.  चितळे मंगल...
मार्च 28, 2018
सांगली - कोरेगाव भीमा दंगलप्रकरणाचे राजकीय भांडवल करीत महाराष्ट्रभर जातीय विद्वेष पेरणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, यापुढे संभाजी भिडे यांची बदनामी थांबवा अन्यथा शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांचा समाचार घ्यायला समर्थ आहेत, असा इशारा आज येथे देण्यात...
मार्च 15, 2018
मुंबई - 'कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली; मात्र भिडे गुरुजींवर कारवाई का होत नाही, यावरून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसते. एकबोटे यांच्याप्रमाणे भिडे गुरुजींवरही तातडीने कारवाई व्हायला हवी,''...
जानेवारी 13, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी हे जबाबदार नाहीत. त्यांच्यावर केलेले आरोप खोटे असून दोघांवर दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी केली.  यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलिंद एकबोटे आणि भिडे...
डिसेंबर 21, 2017
सावंतवाडी : पालिकेच्या परवागनीनंतर पोलिसांनी परवागनी नाकारल्याने स्वराज्य संघटनेच्यावतीने शहरात 23 ला आयोजित केलेली शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे यांची सभा वादात सापडली आहे. त्या दिवशी नाताळ निमित्त ख्रिस्ती धर्माची मिरवणूक असल्यामुळे आम्ही सभेसाठी परवानगी नाकारली, असे...
जून 20, 2017
पुणे - "पालखी सोहळ्यात विघ्न आणणाऱ्या भिडे गुरूजी आणि त्याच्या बगलबच्च्यांना या पुढे पुण्यात प्रवेश करण्यापासून रोखावे', अशी मागणी महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी केली. दरम्यान, शहर...